फक्त हा एक व्यायाम करा फक्त सात दिवसात वजन इतके कमी होईल की स्वतःच्या डोळ्यावर विश्वासच बसणार नाही ….!!

आरोग्य

मित्रांनो, आज-काल प्रत्येकालाच सतावणारी समस्या म्हणजे वजन वाढणे. वजन वाढणे यामागे आपणच कारणीभूत असतो. म्हणजेच आपल्या आहाराकडे आपले विशेष असे लक्ष नसते. आपल्या आहारामध्ये तेलकट, तुपकट तसेच जंक फूडचा वापर केल्यामुळे आपले वजन हे वाढतच राहते. वजन कमी करण्यासाठी आपण डॉक्टरांचा सल्ला घेतो. तसेच अनेक वेगवेगळ्या प्रकारचे उपाय देखील आपण करत असतो. तसेच बरेच जण डायट करताना तसेच मॉर्निंग वॉक करत असताना आपल्याला पाहायला मिळतात. परंतु मित्रांनो मी तुम्हाला असे काही नियम सांगणार आहे हे जर नियम तुम्ही व्यवस्थित पाळले तर यामुळे तुमचे वजन कमी करण्यास नक्कीच मदत मिळणार आहे. तुमची जी चरबी आहे अतिरिक्त चरबी ही देखील वितळेल.

मित्रांनो पोटावरची चरबी वाढल्या कारणाने आपल्या सौंदर्यात अडथळा निर्माण होतो. कारण पोटावरची चरबी वाढल्यामुळे आपण चार चौघांमध्ये उठून दिसत नाही. यासाठी मग आपण चरबी कमी करण्यासाठी खूपच डॉक्टरांचा सल्ला घेतो. परंतु बऱ्याच वेळा कितीही उपाय करून आपल्याला आपली चरबी कमी न होताना पाहायला मिळते. तर आज मी तुम्हाला असा एक व्यायाम सांगणार आहे आणि हा व्यायाम जर तुम्ही केलात तर तुमच्या पोटावरील चरबी ही मेणासारखी वितळेल. तसेच रक्तातील कोलेस्ट्रॉलचे प्रमाण देखील निघून जाईल. त्याचप्रमाणे रक्तातील खराब कोलेस्ट्रॉल वाढल्याने हृदयविकार, हार्ट स्ट्रोक आणि हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका वाढू शकतो.

हे वाचा:   फक्त एक शेवग्याची शेंग अशी वापरा आणि कितीही नंबरचा चष्मा असुद्या फक्त तीन.दिवसात काढून फेका .......!!

तर मित्रांनो पोटावरील चरबी तसेच कोलेस्ट्रॉल कमी करण्याचा आपण हा व्यायाम जाणून घेऊयात. जर तुम्हाला जलद वजन कमी करायचे असेल, तर हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी किंवा एरोबिक व्यायाम तुमच्यासाठी सर्वोत्तम ठरू शकतात. हा व्यायाम करत असताना, तुमचे हृदय वेगाने धडधडते आणि तुमचे फुफ्फुस नेहमीपेक्षा जास्त काम करतात. शरीरातील चरबी कमी करण्याचा हा सर्वात जलद मार्ग आहे आणि सर्वात चांगला भाग म्हणजे यात वेगवान चालणे, धावणे, पोहणे, सायकलिंग, जंपिंग जॅक, स्किपिंग, किक बॉक्सिंग, माउंटन क्लाइंबिंग, नृत्य, बर्पी आणि फुटबॉल, टेनिस आणि बास्केटबॉल यांसारख्या अनेक खेळांचा समावेश आहे.

तर मित्रांनो सध्या फिटनेसचा जमाना आला आहे. वजन कमी करणे, हेल्दी राहणे, वजन वाढवणे किंवा ते मेन्टेन करणे यासाठी प्रत्येकजण व्यायामाची मदत घेतात. अर्थात व्यायामाचे प्रकारही वेगवेगळे आहेत आणि त्याचे फायदेही एकापेक्षा अनेक आहेत. आजकाल असे बरेच लोक आहेत ज्यांना वजन कमी करायचे आहे. त्यासाठी ते कार्डिओ करतात पण कार्डिओ केल्यामुळे नेमका काय आणि कसा फायदा होतो हे मात्र त्यांना माहित नसते. त्यांना फक्त हेच माहित असते की, वजन कमी करायचे असेल तर कार्डिओ करा आणि जर मसाज वाढवायच्या असतील तर करू नका. आणि त्याचबरोबर मित्रांनो कार्डिओमुळे भरपूर कॅलरीज बर्न होतात.

हे वाचा:   शेवग्याच्या शेंगा खाण्याचे जबरदस्त आरोग्यदायी फायदे वाचून तुम्ही पण आज खायला १००% खायला सुरवात कराल असे जबरदस्त आरोग्यदायी फायदे .....!!

आणि मित्रांनो तुम्‍हाला हे माहित असेलच की वजन कमी करण्‍यासाठी, तुम्‍हाला कॅलरीची कमतरता असण्‍यासोबतच तुमची साठवलेली चरबी ऊर्जा म्हणून जाळण्‍याची आवश्‍यकता आहे. म्हणूनच जेव्हा तुम्ही कार्डिओ करता तेव्हा तुमचे वजन कमी होऊ लागते आणि तुम्ही हळूहळू शरीराचा आकारही कमी होऊ लागतो. तर मित्रांनो कार्डिओच्या या सर्व व्यायामांसोबतच आपल्याला ॲबस् सुद्धा मारायच्या आहेत, याचे तुम्हाला जितके शक्य होतील तितके सेट तुम्हाला मारायचे आहेत मित्रांनो हा एक व्यायाम सुद्धा दररोज करायचा आहे तर मित्रांनो तुम्हाला आपल्या पोटाची चरबी कमी करण्यासाठी कार्डिओच्याच एका व्यायामाचा रोज सराव करायचा आहे मित्रांनो तुम्ही तुमच्या कार्डिओच्या वयामासोबतच या एका व्यायामाचा समावेश नक्की करा यामुळे तुमच्या पोटाची चरबी लवकरात लवकर कमी होण्यास नक्की मदत होईल.

मित्रांनो वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *