लिंबूमध्ये हा एक पदार्थ मिसळून प्या, कितीही जुनाट मुतखडा असू द्या तुकडे तुकडे होऊन 100% पडणारच ….!!

आरोग्य

मित्रांनो, आजकाल सगळ्यांचे जीवन खूपच व्यस्त बनलेले आहे .प्रत्येक जण हा पैसे कमवण्याच्या मागे लागलेला आहे. भरपूर दिवसभर काम असल्यामुळे स्वतःसाठी ते वेळ देखील ते काढत नाहीत. मित्रांनो यामुळे त्यांच्या आहाराकडे देखील दुर्लक्ष होते. म्हणजेच ते आपल्या शरीराला योग्य आहे तो आहार ते सेवन करत नाहीत. मग यामुळे मित्रांनो आपणाला बराच त्रास सहन करावा लागतो. म्हणजेच वेगवेगळ्या आजारांचा सामना करावा लागू शकतो.

अलीकडच्या काळामध्ये बऱ्याच जणांना मुतखड्याचा त्रास खूपच जाणवतो. यामुळे भरपूर त्रास, भरपूर वेदना होत असतात. मित्रांनो आपल्या आहारात काही अनावश्यक पदार्थांचे सेवन केल्यामुळे तसेच पाण्याची कमतरता यामुळे देखील मुतखड्याचा त्रास होऊ शकतो.

शरीरात किडनी स्टोनची समस्या तेव्हा उद्भवते जेव्हा तुमच्या रक्तामध्ये खूप जास्त अपशिष्ट पदार्थ म्हणजेच कचरा जमा होतो. यामुळे आपले शरीर पुरेशी लघवी तयार करू शकत नाही. यामुळे आपल्या किडनीत लहान लहान क्रिस्टल्स म्हणजेच खडे तयार होतात आणि हळूहळू हे क्रिस्टल्स स्वतःसारख्या इतर कचऱ्यात मिसळू लागतात आणि एक मोठा खडा बनतो.

कालांतराने त्यांचा आकार वाढतो. ज्यामुळे माणसाला प्रचंड वेदना होऊ लागतात. तर कमी पाणी पिण्याची सवय, वंशानुगत मुतखड्याचा त्रास, वारंवार मूत्रमार्गाचा संसर्ग, व्हिटॅमिन ‘सी’ किंवा कॅल्शियम असलेल्या औषधांचे अतिसेवन, दीर्घकाळ झोपणे, हायपरपॅराथायरॉईडीझम ही मुतखड्याची सर्वात सामान्य कारणे आहेत.

हे वाचा:   ऑपरेशन करण्यापूर्वी शेवटचा उपाय समजून करा हा उपाय कसलाही जुनाट मूळव्याध फक्त सात दिवसात बरा ? डॉ; स्वागत तोडकर टिप्स ....!!

तर मित्रांनो या मुतखड्यावरती आपण अनेक औषधे घेतो. ट्रीटमेंट घेतो. तर देखील आपल्याला मुतखड्याचा त्रास सहनच करावा लागतो. तर मित्रांनो आज मी तुम्हाला असा एक घरगुती उपाय सांगणार आहे. या उपायामुळे तुमचा जो काही मुतखड्याचा त्रास आहे तो कमी होणार आहे आणि जो मुतखड्याचे खडे आहे ते विरघळून निघून जाणार आहेत. चला तर मग जाणून घेऊयात हे उपाय नेमके कोणते आहेत ते.

तर मित्रांनो प्रत्येकाच्या घरामध्ये तुळस ही असते. तुळस ही आपल्या आयुर्वेदिक दृष्ट्या खूपच महत्त्वाची असते. तर मित्रांनो ज्या लोकांना मुतखड्याचा त्रास आहे ज्यांना खूप सारे वेदना सहन करावे लागतात अशा लोकांनी तुळशीची पाच ते सहा पाने दररोज चावून खायचे आहेत.

यामुळे मित्रांनो ज्या काही तुम्हाला मुतखड्यापासून वेदना होत असतात त्या कमी होण्यास मदत होते. तर मित्रांनो आपल्या शरीरासाठी पाणी खूपच महत्त्वाचे आहे. मित्रांनो पाणी हे भरपूर पिणे गरजेचे आहे. पाणी भरपूर पिल्यामुळे जे काही शरीरातील विषारी घटक असतात ते लघवीद्वारे बाहेर पडतात.

तर मित्रांनो साधारण सात ते आठ ग्लास आपणाला पाणी दिवसभरात प्यायला हवे. परंतु मित्रांनो ज्या लोकांना किडनी स्टोनचा त्रास आहे अशा लोकांनी जास्त प्रमाणात पाणी पिणे गरजेचे आहे. जेणेकरून तो किडनी स्टोन विरघळून जाईल.

हे वाचा:   पांढरे झालेले केस कायमचे नैसर्गिक काळे करा फक्त पंधरा दिवसात, हे मिश्रण लावा आणी बघा आयुष्यात परत डाई लावायची गरज नाही पडणार ...!!

तसेच मित्रांनो जैतून तेल म्हणजेच ऑलिव्ह ऑइल आणि लिंबूचा रस हे दोन्ही एकत्रितपणे तुम्ही जर सेवन केले तरी यामुळे देखील तुमचा जो किडनी स्टोनचा त्रास आहे तो त्रास कमी होण्यास मदत होते.

जैतूनच्या तेलात जर तुम्ही लिंबूचा रस मिक्स करून जर पिला तर तुमचा त्रास कमी होण्यास मदत होईल. मित्रांनो ज्या लोकांना मुतखड्याचा त्रास आहे अशा लोकांनी अननसाचे सेवन करावे किंवा अननसाचा रस प्यायचा आहे. यामुळे तुमचा जो मुतखडा आहे तो विरघळून नक्कीच जाईल.

मित्रांनो ज्या लोकांना मुतखड्याचा त्रास सारखा सारखा होत असतो. अशा लोकांनी आपल्या आहारामध्ये कांद्याचा वापर जास्त करणे आवश्यक आहे. यामुळे मग मित्रांनो आपल्या शरीरामध्ये पाण्याची कमतरता देखील जाणवणार नाही.

तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्हाला देखील जर मुतखड्याचा त्रास असेल तर या घरगुती उपायांनी तुम्ही हा त्रास कमी करू शकता. तर हा घरगुती उपाय तुम्ही एकवेळ अवश्य करून पहा.

वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *