फक्त पाच रुपयात घरच्या घरी पांढरे केस कायमचे मुळापासून काळे करा केस गळणे, कायमचे बंद होणार या घरगुती उपायने ? डॉ; स्वागत तोडकर टिप्स ….!!

आरोग्य

मित्रांनो, सुंदर दिसण्यासाठी केस हे एक महत्त्वाचा भाग आहे. केस लांबसडक, काळेभोर आणि केसांना एक विशिष्ट प्रकारची चमक असेल तर आपण सगळ्यांमध्ये उठून दिसतो. तुम्हाला तुमचे केस तुम्हाला कायमचे काळे करून पाहिजे असतील, तुमचे केस खूप पांढरे असतील व सतत तुम्हाला असे वाटत असेल की, आपण कुठे जायला नको किंवा आपल्या डोक्यावर टोपी घालून जावे. कारण आपले केस पांढरे असतात किंवा गळत असतात. अनेकांना असे वाटत असते आपले केस मोठे असावेत. आपले केस चांगले शाईन मारायला पाहिजे व आपल्या डोक्यात कासलाही कोंडा होऊ नये यासाठी आपण प्रयत्न करत असतो.

परंतु मित्रांनो तुम्हाला माहीतच असेल की, आज-काल केस गळतीचे प्रमाण वाढले आहे. आजच्या या ताण-तणावाच्या जीवनामुळे आपण आहाराकडे लक्ष देत नाही. त्यामुळे केस गळतीचे प्रमाण खूपच वाढले आहे. अनेक ठिकाणी तर, असेही दिसून आले आहे की, अनेक लोकांना टक्कल ही पडले आहेत. त्याचबरोबर केस पांढरे होण्याची ही समस्या भरपूर जणांना असते आणि लहान वयातच केस पांढरे होऊ लागतात. यासाठी आज आपण काही उपाय जाणून घेणार आहोत. केस गळती व केस पांढरे होण्याचे कारण म्हणजे आपले आहाराकडे लक्ष न देणे, थायरॉईड मुळे ही केस गळतीचे प्रमाण वाढते.

हे वाचा:   आठवड्यातून एक वेळा ही भाजी खा ; काहीही खा १००% पचून जाईल, सकाळी पोट दोन मिनिटांत साफ, छातीतील गाठी वितळून जाईल पोटाची चरबी जळून जाईल ....!!

मित्रांनो या कारणांमुळे केस गळती होत असते. त्याचबरोबर केसांवर वेगवेगळ्या प्रकारचे प्रोडक्स वापरल्यामुळे देखील केस पांढरे होणे व केस गळतीचे प्रमाण वाढते. परंतु आजच्या लेखातून आज आपण एक घरगुती उपाय जाणून घेणार आहोत की, ज्यामुळे केस गळतीचे प्रमाणही कमी होईल व पांढरे केस काळेभोर होतील. हा उपाय करण्यासाठी आपल्याला खोबऱ्याचे तेलाचे आवश्यकता आहे. खोबऱ्याचा तेलामध्ये अनेक असे पोषक घटक असतात कि, जे केस वाढीचे व केस गळतीचे प्रमाण कमी करू शकतात.

हे ते दोन चमचे घेऊन त्यामध्ये अर्धा लिंबू चा रस घालावा. लिंबू मध्ये देखील केसांना हवे असणारे अनेक आवश्यक पोषक तत्व असतात. त्याचबरोबर विटामिन सी ही असते. त्यामुळे केसांची गळती थांबून केस गळतात. केस पांढरे होण्याची समस्या ही कमी होते. दुसरा पदार्थ जो आपल्या मध्ये घालणार आहे तो म्हणजे कोरफड. ह्या कोरपडी मध्ये देखील केस गळतीचे प्रमाण कमी करण्याचे अनेक गुण असतात आणि त्यानंतर मित्रांनो एक चमचा घर यामध्ये घालावा आणि कांदा घालावा. कांदा मध्ये देखील अनेक प्रकारचे विटामिन्स असल्यास असतात. त्यामुळे ते नॅचरल पद्धतीने आपले पांढरे झालेले केस काळे करण्यास मदत करतात.

हे वाचा:   या दोन पाकळ्या अश्या वापरा आणि बघा हातही न लावता कानातील मळ १००% बाहेर, कानदुखी, बहिरेपणा कायमचा घालवा? खूपच फायदेशीर अशी माहिती ....;!

आणि मित्रांनो एक चमचा इतका कांद्याचा रस घ्यावा आणि हे मिश्रण व्यवस्थित रित्या मिक्स करून घ्यावे. नंतर रात्री झोपताना याची मालिश आपल्याला डोक्याला करायचे आहे. केसांच्या मुळाला हे मिश्रण पोहोचेल, आणि त्यानंतर मित्रांनो अशा पद्धतीने यांची मालिश करावी आणि सकाळी उठल्यावर कोमट पाण्याने हे धुवावे. धुताना कोणत्याही शाम्पूचा वापर करू नये. आठवड्यातून तीनदा एक महिना अशा पद्धतीने हा उपाय करा. नक्कीच तुमचे केस गळतीचे प्रमाण कमी होईल व केस काळेभोर होतील.

मित्रांनो वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *