पेरूची पाने खाल्ल्याने आपल्या शरीराला जे चमत्कारिक फायदे झाले ते वाचून तुमच्या पण पायाखलची जमीन सरकून जाईल ….!!

आरोग्य

मित्रांनो, आपल्या आसपास अनेक प्रकारच्या वनस्पती असतात. या वनस्पती आपल्या शरीरासाठी खूपच फायदेशीर असतात. परंतु मित्रांनो आपण या वनस्पतींचा नेमका आपल्या आरोग्यासाठी कोणता फायदा होतो? त्याचे घरगुती उपाय कोणते आहेत हे आपल्याला माहीत नसतात. मग आपण कोणतेच घरगुती उपाय करत नाही. तर डॉक्टरांचा सल्ला आपण घेतो आणि मग अनेक प्रकारचा खर्च आपण करीत असतो. परंतु मित्रांनो आपल्या आजूबाजूला असणाऱ्या वनस्पतींचा जर तुम्ही घरगुती उपाय जर अनेक रोगांवर केला तर नक्कीच तुम्हाला फरक मिळतो.

तर मित्रांनो आपल्या आसपास असणाऱ्या वनस्पतींपैकी पेरू ही एक खूपच महत्त्वाची वनस्पती आहे. म्हणजेच पेरूचे झाड आपल्या आसपास असेल तर तुम्ही त्याचे अनेक घरगुती उपाय करून आपले अनेक आजार बरे करू शकतात.

तर मित्रांनो पेरू एक आंबट-गोड फळ असून ते आतून पांढरे अथवा लालसर असते. अनेकांना पेरू खायला आवडतो. पेरू फळाची चव आणि आरोग्यदायी फायदे सर्वसामान्यपणे सर्वांना माहीत आहेत. पण खूप कमी लोकांना याच्या पानांचे आरोग्यदायी फायदे माहित आहेत. पेरूच्या पानांमध्ये भरपूर औषधी घटक असतात. जे तुमचे आरोग्य उत्तम राखण्याचे काम करतात. पेरूसोबतच त्याच्या पानाचे देखील आरोग्यासाठी खूप फायदे आहेत.

पेरूची पाने नैसर्गिक औषध म्हणून काम करतात. ज्यामुळे शरीर निरोगी राहण्यास मदत होते. पेरूच्या पानांमध्ये अँटिऑक्सिडेंट, अँटीबॅक्टीरियल आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात. यासोबतच यामध्ये पॉलिफेनॉल, कॅरोटीनॉइड्स, फ्लेव्होनॉइड्स आणि टॅनिन ही रसायने आढळतात. जे विविध रोगांवर उपचार करण्यासाठी अत्यंत प्रभावी ठरतात.

आपल्यापैकी बरेच जण हे किडनी स्टोनचा त्रास आपणाला होईल. तसेच पेरूच्या बिया आपल्या दातांमध्ये अडकतील या अनेक कारणांमुळे पेरूचे सेवन करणे टाळतात. परंतु मित्रांनो हा पेरू आपल्या आरोग्याच्या दृष्टीने खूपच फायदेशीर आहे. त्या पेरूमध्ये भरपूर प्रमाणात मिनरल्स असल्यामुळे आपली जी रोगप्रतिकारशक्ती असते ही वाढण्यास मदत होते.

हे वाचा:   हे मिश्रण फक्त एकदाच चेहऱ्याला फक्त फक्त दोन मिनिटे लावा आणि मिळवा आश्चर्यकारक गोरा ग्लोइंग चेहरा तेही फक्त दोन मिनिटांत .....!!

तसेच मित्रांनो आपल्याला अनेक आजारांपासून मुक्त करण्यासाठी पेरूचे सेवन अवश्य करावे. तसेच मित्रांनो आपल्यापैकी बऱ्याच जणांना शौचाचा त्रास असतो तसेच बुद्धकोष्ठता त्याचा त्रास असतो. अशा लोकांनी तीन ते चार दिवस सलग पेरू खाल्ल्याने तुमचा जो काही शौचाचा किंवा बुद्धकोष्टतेचा जो त्रास आहे हा पूर्णपणे दूर होईल.

कारण आपन पेरू सेवन केल्यामुळे आपल्या आतड्यांची हालचाल ही अधिक प्रमाणात होते आणि त्यामुळे मग जो घट्ट साचलेला मल असतो तो शौचाद्वारे बाहेर पडतो. आपले पोट साफ होण्यास मदत होते.

तर मित्रांनो जसे की पिकला पेरू खाणे आपल्या आरोग्याच्या दृष्टीने उत्तम आहे. त्याचप्रमाणे कच्चा पेरू देखील खाणे आपल्या शरीरास फायदेशीर ठरतो.जर तुमच्यापैकी कोणाला जरी तोंडाचा अल्सर असेल तर अशा लोकांनी कच्च्या पेरूचे सेवन अवश्य करावे. यामुळे हा त्रास तुमचा कमी होईल.

तर मित्रांनो जसे पेरू खाण्याचे आपणाला फायदे आहेत तसेच आपणाला पेरूची जी पाने आहेत ही पाने देखील आपल्या आरोग्याच्या दृष्टीने खूपच फायदेशीर असतात. मित्रांनो अनेक आजारांवर आपणाला पेरूची पाने खूपच लाभदायी ठरतात.

मित्रांनो जर तुम्ही पेरूच्या पानांचा जर काढा करून त्याच्या जर गुळण्या केल्या किंवा पेरूच्या पानाचा काढा घेऊन थोडा वेळ तुम्ही जर तोंडामध्ये धरला तर यामुळे तो तुमच्या दाता संबंधी काही समस्या असतील, हिरड्यांची सूज असेल, तुमच्या तोंडाचा वास येत असेल म्हणजेच तोंडातून दुर्गंधी येत असेल तर अशा सर्व तोंडाच्या बाबतीत ज्या काही समस्या आहेत या सर्व समस्या या पेरूच्या पानांच्या काढ्याने कमी होतात.

हे वाचा:   पोटसाफ होणायासाठी घेतलेल्या सर्व चूर्ण गोळ्या फेकून द्या, हा उपाय करा, सकाळी फक्त मोजून दोन मिनिटांत, पोट १००% झटक्यात साफ होणार ....!!

तसेच मित्रांनो तुम्ही सकाळी सकाळी उठल्यानंतर जर पिकल्या पेरूचे सेवन करणे हे आपल्यासाठी खूपच फायदेशीर ठरते. तसेच मित्रांनो तुम्ही जर सकाळी उठल्यानंतर उपाशी पोटी पेरूची पाने जर चघळली तर यामुळे देखील आपली जी काही तोंडाची दुर्गंधी असते ती देखील निघून जाते.

तसेच मित्रांनो जर तुम्ही पेरूच्या पानांचा रस हा डोळ्या खालील भागांमध्ये लावला तर यामुळे डोळ्याखालील जे काही काळे डाग असतील किंवा सूज आली असेल तर ही सर्व सूज कमी होते.

मोतीबिंदू, खोकला, मधुमेह, हृदयविकार तसेच वजन कमी करण्यासाठी देखील पेरू खाणे हे आपल्यासाठी खूपच फायदेशीर ठरते. मित्रांनो पेरू हे आपल्या शरीरामधील जे कोलेस्ट्रॉल आहे हे कोलेस्ट्रॉल कमी करून हाय ब्लड प्रेशर चा जो काही त्रास होतो या त्रासापासून आपल्याला वाचवते.

तसेच मित्रांनो जर तुम्ही पेरूच्या बिया जर चावून चावून खाल्ल्या तर यामुळे आपल्या शरीरातील लोह आणि आयर्न याची कमतरता भरून काढतात. तर मित्रांनो असे हे पेरूचे तसेच पेरूची पाने आपल्याला खूपच फायदेशीर ठरतात.

तर तुमच्याही आजूबाजूला जर तुम्हाला पेरूचे झाड दिसले तर तुम्ही आवर्जून पेरू आणि पेरूची पाने आवश्य सेवन करावे. यामुळे तुम्हाला अनेक रोगांपासून नक्कीच सुटका मिळेल.

वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *