मित्रांनो आज आम्ही तुम्हाला किन्नर यांच्याविषयी थोडी माहिती सांगणार आहोत. की किन्नरांना ही एक वस्तू दिल्याने तुमच्या जीवनातील सुखशांती, पैसा, धनसंपत्ती, निघून जाईल. चला तर मग जाणून घेऊयात की ती वस्तू कोणती आहे? तृतीय पंत्ती लोक म्हणजे ज्यांना किन्नर म्हंटले जाते. यांच्यावर बुध ग्रहाचा प्रभाव असतो. असे मानले जाते की, ब्रम्हदेवाच्या छायेपासून यांची निर्मिती झाली. ब्रम्हदेवाच्या छायेत जेव्हा अरीष्ठ आणि कृषक ऋषी एकत्रित आले तेव्हा त्यांच्या पासून जी उत्पत्ती झाली ते म्हणजे तृतीय पंत्ती म्हणजे किन्नर.
मित्रांनो या किन्नरांना दान धर्म करणे अतिशय शुभ मानले जाते. या लोकांना दानधर्म केल्याने आपल्या जीवनातील अनेक समस्या सुठतात अगदी भिकाऱ्याचा सुद्धा राजा बनवण्याची ताकद यांच्या आशीर्वादामध्ये असते. या लोकांनी जर मनापासून आशीर्वाद दिला तर त्यामुळे आपल्या जीवनातील मोठमोठ्या समस्या अगदी चुटकीमध्ये सुटतात.
याउलट जर या लोकांचा तळतळाट आपल्याला लागला तर राजा सुद्धा भिकारी बनल्याशिवाय राहत नाही. मात्र मित्रांनो आज आपण पाहणार आहोत की या लोकांना कोणती 4 वस्तूचे दान आपण चुकूनही करू नये. धर्मशास्त्रानुसार या 4 वस्तूंचे दान जर आपण केलं त्यामुळे तुमच्या जीवनातून सुखशांती कायमची निघून जाईल. घरामध्ये दारिद्र्य आणि गरिबीचा वास सातत्याने राहील.
पहिली गोष्ट आहे झाडू. आपल्या घरातील झाडू आपण कधीही किन्नर यांना दान म्हणून देऊ नये. कारण झाडूला माता लक्ष्मी यांचं रूप मानले जाते. माता लक्ष्मी यांचा वास त्या झाडूमध्ये असतो आणि म्हणून आपल्या घरातील हा झाडू तो जुना झालेला असेल किंवा तुम्ही नवीन खरेदी केलेला असेल तरी तो त्यांना देऊ नका.
दुसरी गोष्ट स्टीलच्या वस्तू आपल्या घरामध्ये स्टीलची भांडी असतील मग ते ताटी, वाटी, प्लेट पातेले ह्या पैकी कोणत्याही वस्तूचे दान किन्नरांना करू नका. आपण कधी तरी ह्या वस्तू जुन्या झाल्या आहेत म्हणून इतरांना देतो आपल्याला वाटते की आपण त्यांना दान केल्याने आपल्याला त्यांचा आशीर्वाद लागेल आपल्या हातून पुण्य घडेल.
पण मित्रांनो घरातीला स्टीलच्या वस्तू दिल्याने घरात क्लेश वाढतात वादविवाद वाढतात घरातील सदश्यांची विनाकारण सारखी चिडचिड होते. तिसरी गोष्ट कपडे. मित्रांनो आपल्या घरातील जुनी कपडे कधीही किन्नरांना दान करू नका जर तुम्हाला त्यांना कपडेच दान करायची असतील तर त्यांना नवीन कपडे घेऊन द्या. त्यांना जे आवडतील पसंत पडतील तसली कपडे द्या.
परंतु आपली जुनी कपडे कधीही त्यांना दान करू नका. जर जुनी कपडे दान करायची असतील तर ती गोर-गरिबांना करा उलट त्यांचे आशीर्वाद तुम्हाला मिळतील.
चौथी गोष्ट तेल. मित्रांनो तेलावर्ती शनी देवाचे अधिपत्य मानलं जातं. म्हणून शनी देवांना सरसोका तेल म्हणजेच मोहरीचे तेल आपण नियमित पणे अर्पण करावे. परंतु हे तेल किन्नरांना कधीही दान करू नका. अश्याने घरावरती त्याचा दुष्परिणाम होतो दारिद्र्य येते गरिबी निर्माण होते आणि शनीची वक्रदृष्टी तुमच्या कुटुंबावरती पडते. म्हणून तेलाचे दान हे निषिद्ध मानण्यात आले आहे.
मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.