घरातील गाईला भरवा ही एक छोटीशी वस्तू ; घरामध्ये बरकत, पैसा धन, येईल एवढा की गरिबी कायमची विसरून जाल ….!!

अध्यात्म

मित्रानो गाईला आपल्या हिंदू धर्मात देवी मानले जाते . गाईची पूजा केल्याने तुमच्या सर्व इच्छा व मनोकामना पूर्ण होतील . जे लोक गाईचे पूजन नित्य नेमाने आणि योग्य रीती प्रमाणे करतात त्यांची इच्छा आणि मनोकामना स्वता श्रीकृष्ण पूर्ण करतात ज्या घरातील व्यक्ती रोज नित्य नेमाने गाईचे पूजन करतात आणि त्याच्या घरात देवी लक्ष्मीमातेचा वास कायमस्वरूपी रहातो तसेच तुमच्या जीवनात काही संकटे असतील तसेच अडचणी असतील कोणतेही कार्य पण पूर्ण होत नाही खुप कष्ट करून पण त्या प्रमाणे तुम्हला फळ भेटत नाही.

मित्रांनो जर खुप प्रयत्न करून पण प्रगती होत नाही आर्थिक अडचणी असेल आणि संतान प्राप्ती मध्ये अडचणी येत असेल तर गाईचे पूजन करावे. मित्रांनो शास्रानुसार गाई मध्ये तेहतीस कोटी देवाचे वास्तव्य असते असे बोले जाते तसेच गाईचे शेण आणि गोमूत्र ही खुप पवित्र मानले जाते.

तुम्हाला देवीदेवताना प्रसन्न करून घ्यायचे असेल तर गाईचे पूजन करावे आणि तसेच पित्र पण गाईचे पूजन केल्याने तुमच्यावर प्रसन्न पावतात पण गाईचे पूजन कसे करावे ते पाहू. सर्वात पहिले गोमतेसमोर हात जोडावे आणि आपली इच्छा पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करावी.

तर मित्रांनो तुमचेही मनामध्ये एखादी इच्छा असेल आणि ती खूप दिवसांपासून पूर्ण होत नसेल तर अशावेळी मित्रांनो आज आपण गाई संबंधित एक उपाय पाहणार आहोत. मित्रांनो हा उपाय करत असताना आपल्याला गाईला एक वस्तू घालायचे आहे. त्यामुळे मित्रांनो आपल्या ज्या काही इच्छा आहेत त्या सर्व पूर्ण होतील.

हे वाचा:   वारूळातील हा किडा तुम्हाला बनवू शकतो करोडपती…करा फक्त हा उपाय

त्याचबरोबर मित्रांनो या उपायामुळे 36 कोटी देवांचा आशीर्वाद प्राप्त होईल. मित्रांनो आजचा हा उपाय करत असताना आपल्याला एक वस्तू फक्त कोणत्याही दिवशी गाईला खाऊ घालायचे आहे म्हणजेच खाण्यासाठी द्यायचे आहे. मित्रांनो अशा सोप्या पद्धतीने हवा उपाय आपल्याला करायचा आहे. यामुळे आपल्या मनामध्ये जे काही इच्छा आहे ते लवकरात लवकर पूर्ण होण्यास मदत होईल.

मित्रांनो हा उपाय करत असताना तुम्हाला शक्यतो गुरुवारचा किंवा मंगळवारचा दिवस निवडायचा आहे, कारण मित्रांनो आपल्या हिंदू धर्मशास्त्रानुसार भगवान विष्णू आणि त्याचबरोबर लक्ष्मी मातेला प्रसन्न करून घेण्यासाठी गुरुवार किंवा मंगळवारचा दिवस अत्यंत शुभ मानलेला आहे.

म्हणूनच आपल्याला हा उपाय या दिवशी करायचा आहे. तर मित्रांनो या दिवशी सर्वात आधी तुम्हाला तुमची देवपूजा करून घ्यायचे आहे आणि त्यानंतर तुमच्या देवघरांमध्येच देवी देवतांसमोर बसून तुम्हाला ओम भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप 21 वेळा किंवा 51 वेळा जितक्या वेळा तुम्हाला शक्य होईल तितक्या वेळा करायचा आहे आणि त्यानंतर मित्रांनो आपल्याला हा उपाय करायचा आहे.

अशा पद्धतीने देवघरांमध्ये बसून त्या मंत्राचा जप केल्यानंतर आपल्याला एक ताट घ्यायचे आहे आणि त्या ताटामध्ये आपल्याला कुंकवाच्या साह्याने स्वस्तिक काढायचे आहे आणि त्यामध्ये आपल्याला थोडेसे गुळ घ्यायचे आहे आणि त्याचबरोबर थोडेसे चणाडाळ घ्यायचे आहे.

हे वाचा:   त्या घरात काय घडते ज्या घरामधे कुत्रे पाळले जातात ९९% लोकांना माहीत नसलेली माहिती? तुमच्याही घरी कुत्रा असेल तर नक्की वाचा….!!

हे दोन्ही पदार्थ घेतल्यानंतर आता आपल्याला आपल्या स्वयंपाक घर मध्ये असणारे आणखीन एक वस्तू लागणार आहे ती म्हणजे भाकरीचे किंवा चपातीचे पीठ. मित्रांनो या दोन्हीपैकी कोणत्याही एका पदार्थाचे पीठ तुम्हाला घ्यायचे आहे आणि त्याचा एक गोळा तयार करायचा आहे आणि त्यानंतर मित्रांनो या गोळ्यांमध्ये आपल्याला ती चणा डाळ आणि गूळ घालायचा आहे.

मित्रांनो आपण जो गोळा तयार केलेला आहे त्यामध्ये थोडा गूळ आणि चना डाळ टाकावी आणि त्यानंतर पुन्हा एकदा त्याची कणिक मळून घ्यावी पण मळून घेताना त्यामध्ये हळद टाकावी. त्या नंतर श्री हरी कृष्णाची पूजा करावी आणि पूजा करताना हा कणकेचा गोळा श्री हरी विष्णू समोर ठेवावा.

पूजन झाल्यानंतर तो कणकेचा गोळा गाईला खायला द्यावे गाईला सात प्रदक्षिणा घाला आणि आपल्या मनातील इच्छा गाई समोर बोलाव्यत आणि हे सर्व झाल्यावर आपल्या मनातील इच्छा मनोकामना आहे ती गोमतेसमोर बोलावी. ह्या उपायांमुळे तुमच्या जीवनातील कस्ट आणि बाधाचे निवारण होईल आणि तुमच्या इच्छा पूर्ण होतात.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *