या वेळेत गाईला खाऊ घाला हळदीची चपाती, घरामध्ये चारीबाजूनी येत राहील इतका पैसा, की करोडपती व्हाल …!!

अध्यात्म

मित्रांनो श्रीमंत, धनवान, करोडपती होण्यासाठी आपल्यापैकी अनेक जण वेगवेगळ्या प्रकारचे उपाय करत असतात. खूप सारे उपाय केल्याने अनेकांना समाधान लागते त्यांचे इच्छा पूर्ण होतात. काहींना योग्य फळ मिळते परंतु अनेक जण असे देखील आहेत त्यांनी खूप सारे उपाय करून देखील त्यांना यश काही मिळत नाही, अशावेळी अनेक जण प्रत्येक उपायाला नाव ठेवू लागतात. जर तुमच्या बाबतीत देखील असं काही घडत असेल तर एक उपाय शेवटचा करून पहा. हा उपाय केल्याने तुम्हाला भविष्यात श्रीमंत होण्यापासून कोणीच रोखणार नाही. हा उपाय सिद्धीप्रधान करणार आहे. हा उपाय केल्याने तुमच्या जीवनातील सर्व अर्थीक अडचणी लवकर दूर होतील. पैशाच्या समस्या नष्ट होतील.

आणि घरामध्ये माता महालक्ष्मी कायमस्वरूपी वास्तव्य करू लागेल आणि भविष्यात तुम्हाला पैशासाठी कुणाकडे हात देखील पसरावे लागणार नाही. हा उपाय साधा सोपा व तितकाच प्रभावी आहे चला तर मग जाणून घेऊया आपल्याला हा उपाय कसा करायचा आहे आणि मित्रांनो प्रत्येक उपाय करत असताना त्या उपायामातील श्रद्धा अत्यंत महत्त्वाची ठरते परंतु उपाय करत असताना प्रत्येकाने मेहनत देखील करायला हवे. जर तुम्ही कोणत्याही प्रकारची मेहनत केली नाही आणि फक्त उपाय करत राहिला तर तुम्हाला यश काही लाभणार नाही आणि म्हणूनच उपायाला कर्माची जोड हवीच म्हणूनच आज आम्ही तुम्हाला एक महत्त्वाचा उपाय सांगणार आहोत.

मित्रांनो आजच्या लेखामध्ये आम्ही तुम्हाला जो उपाय सांगणार आहोत तो उपाय अतिशय साधा सोपा आहे. हा उपाय म्हणजे आपल्याला गाईला हळदीची चपाती खाऊ घालायची आहे. मित्रांनो हिंदू धर्म शास्त्रांमध्ये भूतदया अत्यंत महत्त्वाची मानली गेलेली आहे. प्राणी, पक्षी यांना अन्न दान करणे अत्यंत शुभ मानले गेले आहेत तसेच आपल्या सर्वांना माहितीच आहे की गाय ही हिंदू धर्मशास्त्रामध्ये अत्यंत महत्त्वाची मानले गेलेले आहे त्यामध्ये 33 कोटी देवींचा व देवतांचा वास असतो आणि म्हणूनच हिंदू धर्म संस्कृतीमध्ये गाईला पूजनीय मानले आहे. जर तुम्ही गाईला नैवेद्य भोग अर्पण केला तर याचा अर्थ तो नैवेद्य ते 30 कोटी देव सेवन करतात.

हे वाचा:   तुळशीजवळ चुकूनही ठेवू नका या पाच वस्तू ; संपूर्ण घर होईल बरबाद घरात येत राहील गरिबी ….!!

आणि यामुळे तुम्हाला पुण्य देखील तितकेच लाभते आणि म्हणूनच आज देखील अनेक ठिकाणी जेवण सेवन करण्याआधी गाईला नैवेद्य आवर्जून दाखवला जातो आणि असे म्हटले जाते जी व्यक्ती आपल्या घरातील पहिली चपाती गाईला अर्पण करते त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये कधीच अडचणी निर्माण होत नाही. त्या व्यक्तीच्या घरामध्ये देखील कोणत्याही प्रकारचे संकट येत नाही तसेच माता अन्नपूर्णा त्यांच्या घरामध्ये नेहमी वास्तव्य करते. मित्रांनो गाईला वेगवेगळे पदार्थ दान केले जातात तसेच खाऊ घातले जातात. गायी ला गुळ देखील दिला जातो परंतु गुळ हा फक्त हिवाळ्याच्या दिवसातच गाईला द्यायला पाहिजे. उन्हाळ्याच्या दिवसात गुळ गाईला खायला अजिबात देऊ नये.

आणि त्याचबरोबर गाजर उभी असेल तर अशावेळी तिला गूळ देऊ नये बसलेली असेल तरच द्यायला हवी. जर तुम्ही सोमवारचा उपास धरत असाल तर अशावेळी उपवासाच्या दिवशी तुम्हाला एखादा पांढरा पदार्थ गाईला द्यायचा आहे म्हणजे बर्फी, तांदूळ किंवा साखर यांच्यापासून तयार झालेली वस्तू गाईला नैवेद्य म्हणून अर्पण करायचा आहे, असे केल्याने सोमवारचा दिवस तुमचा फलदायी ठरतो तसेच शिवशंकराची भक्ती देखील सार्थक ठरते आणि ज्या व्यक्तींच्या राशीमध्ये मंगळ दोष आहे अशा व्यक्तींनी मंगळवारी गाईला बेसनाचे लाडू सेवन करायला द्यायला पाहिजे. या व्यक्तींच्या बुध ग्रहाचा कोप आहे अशांनी बुधवारच्या दिवशी हिरवा चारा गाईला द्यायला हवा.

हे वाचा:   घरातील कोणालाही खूप राग येत असेल, तर त्या व्यक्तीला हे खाऊ घाला आणि पहा स्वभाव शांत होईल…!!

मित्रांनो गुरुवारच्या दिवशी आपण चपाती मध्ये थोडीशी हळद मिक्स करून गाईला सेवन केली तर तुम्हाला गुरु ग्रहाचे आशीर्वाद मिळतात त्याचबरोबर शुक्रवारच्या दिवशी जर आपण गाईला गोड खीर सेवन केली तर आपल्यावर माता महालक्ष्मी प्रसन्न होते. जर तुमच्या जीवनामध्ये खूप साऱ्या अड’चणी निर्माण होत असेल आलेल्या पैसा जास्त दिवस टिकत नसेल तर अशावेळी गाईला गुरुवारी आणि शुक्रवारी नैवेद्य अवश्य द्यायला हवा, यामुळे तुमच्या जीवनातील पैसा स्थिर राहील माता महालक्ष्मी तुमच्यावर कृपा करेल. कोणत्याही प्रकारच्या अडचणी तुमच्या आजूबाजूला देखील फिरणार नाही. तुम्हाला भविष्यात धनवान आणि श्रीमंत होण्यापासून कोणीच थांबवणार नाही.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *