फक्त हा पदार्थ तेलात टाकून गुढघ्याला हा लेप लावा दुखणारे गुडघे दुखायचे कायमचे बंद १०० % रिजझल्ट वाला घरगुती उपाय !

आरोग्य

मित्रांनो, अनेक जणांना भरपूर प्रमाणात गुडघेदुखीचा त्रास असतो. त्याच बरोबर आपल्या शरिरातील जे काही संधी आहेत ते देखील अनेक जणांचे खूप प्रमाणात दुखत असतात. यावर कोणतेही उपाय केले तरी, ते दुखणे म्हणावे तितके बरे होत नाही. म्हणून आज आपण गुडघेदुखी किंवा इतर कोणत्याही सांधेदुखीवर असा एक उपाय पाहणार आहोत की, जो उपाय केल्यामुळे आपले गुडघे दुखणे किंवा सांधे दुखणे पूर्णपणे बरे होती.

गुडघे दुखी पासून सुटका करून देणारा असा खूपच सुंदर आणि घरगुती उपाय घेऊन जो आपण घरच्या घरी बनवू शकतो व त्यामुळे आपल्याला त्याचा फायदा होऊ शकतो. आपले गुडघे पूर्णपणे बरे होऊ शकतात. आपल्या गुडग्या संबंधित काही तक्रारी असतील तर, गुडघ्याचे दुखणे इतके वाढले असेल आणि गुडघ्यांना जर ऑपरेशन सांगितले असेल, किंवा जॉईंट मध्ये खट खट खट खट असा आवाज येत असेल तरी देखील या त्रासापासूनतुम्हाला सुटका मिळु शकते.

हा उपाय आपल्याला रात्रीच्या वेळेस झोपताना करायचा आहे आणि ते सकाळी उठल्यावर धुऊन टाकायचा आहे. रात्रभर आपल्याला आपल्या गुडघ्यांवर किंवा ज्या काही सांधे दुखत असतील त्यावर हे मिश्रण असेच ठेवून द्यायचे आहे. त्यामुळे आपले दुखणे लवकरात लवकर बरे होईल. हा उपाय थोडेच दिवस केल्यामुळे याचा फायदा आपल्याला दिसून येईल. हा उपाय करण्यासाठी आपल्याला आपल्याला जायफळचे आवश्यकता आहे.

हे वाचा:   आता नको असलेले केस कायमचे मुळापासून १००% काढून टाका या उपायाने .....!!

जायफळ मध्ये अनेक घटक असतात जे आपल्या शरिरातील दुकने घालविण्यासाठी अत्यंत उपयुक्त असतात. हे आपल्याला उगवून घ्यायचे आहे. उगळून घेण्यासाठी एखाद्या दगडावर किंवा उगाळून घेण्याचा पाट्यावर थोडेसे पाणी घालावे आणि हे घासून उघडून घ्यावे. पेस्ट एका वाटीत घ्यावी आणि त्यामध्ये एक चमचा इतके राईचे तेल घालावे. व ती पेस्ट व्यवस्थित मिक्स करून घ्यावे.

राईच्या तेलामध्ये देखील आपले दुखणे कमी करण्यासाठी अनेक पोषक असे घटक असतात. जी आपल्या शरीरातील दुखणे कमी करण्यास मदत करतात. हे मिश्रण एकत्र करून एका भांड्यामध्ये हे काढून गरम करून घ्यावे. गरम झाल्यानंतर ते एका वाटीत काढून घ्यावे आणि गरम असतानाच ते आपल्या दुकनावर किंवा गुडघ्यावर लावावे.

हे वाचा:   अंघोळ करण्यापूर्वी केसांना एक वेळा लावा कितीही पांढरे केस १००% मुळापासून काळे होतील, एकही केस शिल्लक राहणार नाही ....!!

ज्या प्रमाणे आपल्याला सहन होईल त्याप्रमाणे याचा गरम लेप आपल्या गुडघ्यांवर लावावा आणि सकाळी उठल्यावर हे दुवावे. जर आपण हे जायफळ आणि राईचा मिश्रण तसेच करून ठेवले तरी, ज्यावेळी आपल्याला याचा वापर करायचा आहे. त्या वेळी हे मिश्रण थोडे गरम करून घ्यावे. व मगच त्याचा वापर करावा.

हा उपाय केल्याने त्याचा फायदा तुम्हाला जाणून येईल. तुमची कसल्याही प्रकारचे दुखणे असेल किंवा गुडघे दुखी असेल तर, ती पूर्णपणे बरी होईल. हा उपाय असल्यामुळे त्याचा कोणताही साईड इफेक्ट देखील तुम्हाला होणार नाही. नक्कीच हा उपाय करून बघा. तुमची गुडघेदुखी पूर्णपणे बरी होईल.

वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *