नागिन, नागवेढा पूर्णपणे गायब करणारी ही एकच चमत्कारिक वनस्पती 100% प्रभावी ….!!

आरोग्य

मित्रांनो आपल्याला आजकाल अनेक वेगवेगळ्या नवीन प्रकारचे रोग डोके वर काढताना दिसत आहेत. मित्रांनो बरेच जण हे आपल्या आरोग्याकडे विशेष असे लक्ष देत नाहीत. तसेच आपल्या शरीराची योग्य ती काळजी घेत नाहीत. मनुष्य हा पैसा कमवाण्याच्या मागे लागलेला आहे. त्यामुळे त्याचे आपल्या आहाराकडे अजिबात लक्ष देखील राहत नाही. मित्रांनो पूर्वीच्या काळी तसेच आताही नगिनीचा त्रास सहन करावा लागतो आहे. जो त्रास होतो हा खूपच असह्य असा असतो.

नागीण हा एकप्रकारे भयंकर आजार आहे. तो लवकर बरा होत नसतो. नागीण हा रोग कांजीण्यामुळे होतो. हा विषाणूजन्य आजार असून लहानपणी ज्यांना ज्यांना कांजिण्या झालेला असतो त्यांच्या शरीरामध्ये कांजिन्याचा विषाणू हे मज्जारज्जू मध्ये बसलेले असतात. त्यावेळी व्यक्तीची प्रतिकार शक्ती कमी होते तेव्हा शरीरात असणारे विषाणू पुन्हा जागृत होतात आणि मज्जारज्जूतून एखाद्या नसेमार्फत पसरून प्रचंड वेदनादायी पुरळ निर्माण करतात त्याला नागीण असे म्हंटले जाते.

नागीण ही शरीराच्या एका बाजूला येत असते. नागीण श’रीरावर कोणत्याही भागावर येऊ शकते. काहीवेळा डोळ्यामध्ये नागीण झाल्यास अंधत्व सुद्धा येऊ शकते. नागीण होते तेव्हा मनुष्य मरण पावतो असे म्हंटले जाते. जेव्हा नागीण होते तेव्हा मनुष्याच्या पोटाला वेडा घातल्याप्रमाणे त्या पुळ्या किंवा पुरळ वाढत असतात. नागीण या आजारावर उपाय आपण पाहणार आहोत.

हे वाचा:   उकडलेले अंडे खाल्ल्यानंतर चुकूनही खाऊ नका हे दोन पदार्थ नाहीतर होऊ शकतात हे गं'भी'र आजार ....!!

आपण यावरती डॉक्टरांचा सल्ला देखील घेतो. परंतु काही वेळेस जर आपण घरगुती असे काही उपाय केले तर यामुळे आपल्याला जो काही नागनीचा त्रास असतो तो त्रास देखील कमी होऊ शकतो. नागिन, नागवेढा हा पूर्णपणे गायब होऊ शकतो. तर असाच एक उपाय मी सांगणार आहे. मित्रांनो आपल्या आजूबाजूला असणाऱ्या अनेक वनस्पती आपल्या आयुर्वेदाच्या दृष्टीने खूपच फायदेशीर असतात. तर आजची वनस्पती मी तुम्हाला सांगणार आहे ही वनस्पती आपल्या नागिनिवर खूपच फायदेशीर ठरणार आहे.

आपल्या आसपासच्या परिसरामध्ये तुम्ही लाजाळूचे झाड पाहिलेच असेल. तर या लाजाळूच्या झाडांची पाने आपल्या या उपायासाठी लागणार आहेत. तर मित्रांनो लाजाळूच्या झाडांची पाने घेऊन स्वच्छ धुऊन त्याचा रस काढायचा आहे आणि हा रस तुम्हाला जे आपल्या घरामध्ये धुतलेले तांदूळ असते त्याचे जे पाणी शिल्लक राहते. ते पाणी त्या रसामध्ये मिक्स करायचे आहे.

हे वाचा:   शेवग्याच्या शेंगा खाण्याचे जबरदस्त आरोग्यदायी फायदे वाचून तुम्ही पण आज खायला १००% खायला सुरवात कराल असे जबरदस्त आरोग्यदायी फायदे .....!!

आपल्याला शरीरावरती ज्या ठिकाणी नागिणीचे पुरळ उठलेले आहेत म्हणजेच नागिन ज्या ठिकाणी उठलेली आहे त्या ठिकाणी अगदी सुती कापडाने किंवा हलक्या हाताने आपणाला हा जो आपण रस तयार केलेला असतो. म्हणजेच धुतलेल्या तांदळाचे पाणी आणि लाजाळूच्या पानांचा रस हे दोन्ही एकत्रित मिक्स करून हे पाणी आपल्याला त्यावरती हळुवारपणे लावायचे आहे.

यामुळे आपल्याला वेदना त्रास जो सहन करावा लागतो तो अजिबात करावा लागत नाही. तसेच तुम्ही जर चंदनाचा लेप हा नागिन उठलेल्या ठिकाणी जर लावला तर यामुळे देखील जो नागिनीचा दाह आहे तो दाह कमी होतो आणि नागिन पूर्णपणे गायब होते.

तर असे हे दोन घरगुती उपाय तुम्ही जर केले तर यामुळे नागिन तुम्हाला अजिबात उठणार नाही. याचा तुम्हाला कोणताही साईड इफेक्ट देखील होणार नाही. तर असा हा घरगुती उपाय तुम्ही एक अवश्य करून पहा.

वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *