स्वप्नामध्ये साप दिसणे, काय असतात शुभ संकेत,यामागील नेमका काय असतो अर्थ? नक्की जाणून घ्या उपयुक्त अशी माहिती ….!!

अध्यात्म

मित्रांनो, आपण झोपल्यानंतर आपल्याला अनेक गोष्टी स्वप्नात दिसत असतात. काही स्वप्नांमुळे आपण सुखावून जातो, तर काही स्वप्ने चिंतेत टाकणारी असतात. मित्रांनो काही स्वप्न ही आपण लगेचच विसरून जातो. तर काही स्वप्न अनेक दिवस लक्षात राहणारी असतात. आपल्याला कोणते स्वप्न पडेल, याचा काही नेम नसतो आणि ते आपल्या हातातही नसते. काही स्वप्ने भीतीदायक असतात. अशावेळी मानसोपचार तज्ज्ञांची मदत घेतली जाते. मात्र काही वेळा स्वप्नात दिसणाऱ्या गोष्टींमागे काहीतरी विशिष्ट संकेत असल्याचे मानले जाते.

मित्रांनो बरेचसे लोक हे आपणाला संध्याकाळी जी स्वप्ने पडतात ही स्वप्ने आपण सकाळी उठून दुसऱ्यांना देखील सांगत असतो. परंतु मित्रांनो अशी काही स्वप्न देखील असतात जे स्वप्न आपण इतर लोकांशी शेअर देखील करायची नसतात. तर मित्रांनो अनेक पुराण कथांमध्ये भगवंताने भक्ताला स्वप्नात दृष्टांत दिल्याच्या कथा आपण वाचतो. त्यामुळे आपण स्वप्नात नेमके काय पाहिले, यालाही महत्त्व प्राप्त होते.

काही वेळा आपल्या स्वप्नात पशू, पक्षी, काही वेळा आपण उंचावरून खाली पडतोय असा भास होतो. मित्रांनो या पडणाऱ्या स्वप्नात पाठीमागे काही संकेत देखील असतात. तर मित्रांनो आपण स्वप्न इतरांबरोबर शेअर केले तर यामुळे आपणाला जो काही लाभ होणार असतो तो लाभ आपल्याला प्राप्त देखील होत नाही. तर मित्रांनो असे काही स्वप्न असतात जे आपण इतरांना सांगायची देखील नसतात.

तर मित्रांनो स्वप्नांमध्ये बऱ्याच जणांना साप दिसतात तर मित्रांनो हे साप दिसण्यामागे नेमका अर्थ कोणता आणि अशी कोणती स्वप्ने आहेत ती स्वप्ने आपल्याला इतरांशी शेअर करायची नाहीत याविषयी आज आपण सविस्तर जाणून घेणार आहोत.

हे वाचा:   मांस मटन खाणाऱ्यांची पूजा स्वामी स्वीकारतात का? ९९% लोकांना माहीत नसलेली माहिती एकदा नक्की वाचा ….!!

तर मित्रांनो तुम्हाला जर स्वप्नामध्ये निसर्गाशी संबंधित काही वस्तू दिसल्या म्हणजेच मित्रांनो पर्वत, नदी, डोंगर, टेकडी अशा अनेक प्रकारचे जर तुम्हाला स्वप्न जर दिसले तर मित्रांनो लवकरच तुम्हाला कोणतीतरी आनंददायी घटना कानावर पडणार आहे हे मात्र नक्की. परंतु मित्रांनो हे स्वप्न जर तुम्ही इतरांशी शेअर केलात तर मित्रांनो त्याचा शुभ परिणाम आपल्यावर देखील होत नाही.

तसेच मित्रांनो बऱ्याच जणांना आपल्या स्वप्नांमध्ये एखादी व्यक्ती मेलेली आहे किंवा नातेवाईकांमध्ये किंवा इतर कोणतीही मृत व्यक्ती स्वप्नांमध्ये दिसली तर तुम्ही त्यावेळेस घाबरून न जाता इतरांना ते स्वप्न सांगायचे देखील नाही. मित्रांनो यामुळे जी काही शुभ बातमी समजणार आहे. म्हणजेच मित्रांनो अशा स्वप्नांमुळे तुमच्या ज्या काही अडचणी होत्या त्या सर्व दूर होऊन तुम्ही प्रगतीच्या दिशेने वाटचाल करणार आहात हा त्यामागचा संकेत असतो.

परंतु मित्रांनो तुम्ही जर हे स्वप्न इतर लोकांना जर सांगितले तर मित्रांनो मात्र याचा शुभ परिणाम आपल्या जीवनावर जाणवत नाही. तसेच मित्रांनो बऱ्याच जणांना स्वप्नामध्ये साप देखील दिसत असतात. परंतु त्यावेळेस आपल्याला खूपच भीती वाटते आणि यावरून आपण अनेक प्रकारचे तर्क देखील लावतो.

परंतु मित्रांनो स्वप्नात साप दिसणे शुभ की अशुभ यावर आपण चर्चा करणे खूपच चुकीचे आहे. मित्रांनो स्वप्नात साप दिसणे हे खूपच शुभ मानलेले आहे. म्हणजेच हा आपणासाठी एक शुभ संकेत असतो. यामुळे आपल्या जीवनातील अडचणी, समस्या दूर होणार आहेत आणि आपणाला धनलाभ देखील होऊ शकतो.

यामुळे मित्रांनो स्वप्नात साप दिसल्यानंतर याची चर्चा आपण इतर लोकांशी अजिबात करायची नाही. कारण ज्या काही आनंददायी घटना आपल्या जीवनामध्ये होणार आहेत त्याचा प्रभाव मात्र मग कमी होतो.

हे वाचा:   मध्यरात्री जंगलाच्या वाटेवर असं काय भयानक दिसलं की एसटी ड्रायव्हर सुद्धा…….. एक सत्य अनुभव वाचून तुमच्याही अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही …!!

तसेच मित्रांनो बऱ्याच जणांना आपल्या स्वप्नामध्ये देवाचे दर्शन होते. मित्रांनो देवाचे दर्शन आपल्या स्वप्नामध्ये झाले तर मित्रांनो हा खूपच शुभ संकेत आपल्यासाठी असतो. म्हणजेच मित्रांनो एखादी खुशखबरी आपल्याला मिळते. तसेच आपल्या जे काही काम खूप दिवसांपासून अडकलेले होते ते पूर्ण होऊन त्यामध्ये भरपूर आपणाला फायदा होऊ शकतो.

परंतु मित्रांनो तुम्ही जर या स्वप्नाची चर्चा इतर लोकांशी जर केली तर मात्र मित्रांनो आपल्या कामांमध्ये अडचणी येऊ शकतात. त्यामुळे मित्रांनो स्वप्नांमध्ये देवाचे दर्शन झाल्याचा उल्लेख इतर लोकांशी अजिबात करायचा नाही.

तसेच मित्रांनो जर तुम्हाला तुमच्या स्वप्नामध्ये मासा जर तरंगताना दिसेला असेल किंवा एखादी व्यक्ती ही मासा पकडताना किंवा मासा खाताना दिसली असेल तर हा देखील खूपच शुभ संकेत मानला जातो. यामुळे मित्रांनो तुम्हाला अचानकपणे धनलाभाचा योग होऊ शकतो.

तर मित्रांनो हा धनलाभाचा योग तुम्हाला एक महिन्याच्या आत नक्कीच दिसून येतो. त्यामुळे मित्रांनो या स्वप्नाची तुम्ही इतर लोकांशी अजिबात चर्चा करायची नाही. तर मित्रांनो वरीलपैकी हे काही अशी स्वप्न होती या स्वप्नांची चर्चा तुम्ही इतर लोकांशी अजिबात करायची नाही. कारण मग त्याचा शुभ परिणाम आपल्या जीवनावर होत नाही.

मित्रांनो ही माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित केलेली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती.
अशाच प्रकारच्या नवनवीन लेखांची माहिती घेण्यासाठी आत्ताच आमच्या पेजला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *