मित्रांनो, प्रत्येक व्यक्तीला सुंदर दिसावे असे वाटते. बऱ्याच स्त्रिया आणि पुरुष पार्लर मध्ये जाऊन हजारो रुपये खर्च करतात. परंतु प्रत्येकालाच असे पैसे खर्च करणे शक्य नसते किंवा एखाद्या वेळेस पैसे असूनही पार्लरमध्ये वेळेअभावी जाता येत नाही. पार्लरमध्ये जाऊन बऱ्याच प्रकारच्या 1 ट्रीटमेंट घेतात आणि चेहरा सुंदर गोरा मुलायम करण्याचा प्रयत्न करतात. यासाठी मित्रांनो खिसा मात्र रिकामा करावा लागतो. परंतु आज आम्ही घरीच करता येणारा साधा सोपा उपाय सांगणार आहोत या उपायाने तुमचा चेहरा सुंदर, मुलायम, गोरा आणि सतेज दिसेल. चारचौघात तुम्ही उठून दिसाल. यासाठी हजारो रुपये खर्च करण्याची अजिबात आवश्यकता नाही.
मैत्रिणींनो आम्ही जो फेशियल पॅक सांगणार आहोत तो चेहऱ्यासाठी खास असून यामुळे आपल्या चेहऱ्यावरील काळे डाग धब्बे, वांगाचे डाग हे सर्व कमी होणार आहे आणि हा जो फेशियल पॅक आहे महिलांसाठी एकदम इफेक्टिव आहे. पण पुरुशानही तेवढ्याच प्रमाणात फायदेशीर ठरतो. त्याचा रिझल्ट खूप चांगला आहे हा फेशियल पॅक तयार करत असताना आपल्याला सर्वात आधी अर्धा बटाटा घ्यायचा आहे आणि त्यानंतर मित्रांनो आज बटाटा आपण घेतलेला आहे तो किसणीच्या साह्याने बारीक किसून घ्यायचा आहे आणि त्यानंतर गाळणीच्या साह्याने त्याचा रस आपल्याला काढून घ्यायचा आहे मित्रांनो साधारणता आपल्याला अर्धा कप बटाट्याचा रस काढून घ्यायचा आहे आणि त्यानंतर तो लगेच खराब होऊ नये यासाठी त्यामध्ये अर्धा लिंबू सुद्धा पिळायचा आहे.
मित्रांनो जेव्हा आपण बटाट्याचा रस काढतो तर तो रस काढल्यानंतर तो लगेच काही वेळामध्ये खराब होतो आणि म्हणूनच आपल्याला त्यामध्ये अर्धा लिंबू सुद्धा प्यायचा आहे म्हणजे लिंबाचा रस आपल्याला त्यामध्ये घालायचा आहे यामुळे तो बटाट्याचा जो आपण रस काढून घेतला होता तो खराब होणार नाही तर यानंतर मित्रांनो आपल्याला एक चमचा कॉफीची पावडर एक वाटी मध्ये घ्यायचे आहे मित्रांनो एक मोठा चमचा कॉफी पावडर आपल्याला एका वाटीमध्ये घ्यायचे आहे आणि त्यानंतर मित्रांनो आपण हे बटाट्याचा रस तयार केला होता तो सुद्धा आपल्याला तीन ते चार चमचा यामध्ये घालायचा आहे आणि हे दोन्ही पदार्थ व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचे आहेत आणि याची एक पेस्ट आपल्याला तयार करून घ्यायचे आहे.
आणि मित्रांनो त्यानंतर आपल्याला यामध्ये सर्वात महत्त्वाचा जो घटक ॲड करायचा आहे तो म्हणजे, ऑरेंज पील ऑफ मास्क मित्रांनो ही क्रीम तुम्हाला मेडिकल स्टोअरमध्ये किंवा ज्या ठिकाणी सौंदर्य प्रसाधने मिळतात त्या ठिकाणी अगदी सहजरित्या पाच ते दहा रुपयाला उपलब्ध होईल तिथून तुम्हाला याचे एक पाऊच आणायचे आहेत मित्रांनो दहा रुपयाला याचे एक लहान पाऊच मिळते ते तुम्हाला घेऊन यायचे आहे आणि यामध्ये जी पेस्ट असते तीही तुम्हाला त्या कॉफी आणि बटाट्याच्या रसामध्ये मिक्स करायचे आहे तर मित्रांनो हे तिन्ही पदार्थ व्यवस्थितपणे मिक्स करून झाल्यानंतर याची एक पेस्ट तयार होईल ही पेस्ट आपल्याला आपल्या संपूर्ण चेहऱ्यावर हाताच्या साह्याने लावून घ्यायचे आहे.
मित्रांनो आपण जी पेस्ट तयार केली होती ती आपल्याला व्यवस्थितपणे आपल्या चेहऱ्यावर आणि जर तुम्हाला हवे असेल तर तुम्ही आपल्या मानेवर सुद्धा ही पेस्ट लावू शकता तर अशा पद्धतीने ही पेस्ट आपल्याला लावायचे आहे आणि त्यानंतर दहा ते पंधरा मिनिटानंतर ही पेस्ट व्यवस्थितपणे वाळल्यानंतर आपल्याला ही पेस्ट काढून घ्यायची आहे मित्रांनो ही पेस्ट धुतल्यानंतर जाणार नाही ज्या पद्धतीने आपण फेस पॅक लावतो आणि ते उतरवतो त्या पद्धतीने आपल्याला ही लावलेली पेस्ट वाढल्यानंतर उतरवून घ्यायचे आहे आणि त्यानंतर मित्रांना आपल्याला थंड पाण्याने आपला चेहरा धुवायचा आहे मित्रांनो आठवड्यातून एक वेळेस आपल्याला अशा पद्धतीने हा फेस पॅक लावायचा आहे यामुळे आपल्या चेहऱ्यावर जे काही काळे डाग आहेत हे दूर होतील आणि त्याचबरोबर आपल्या चेहऱ्यावर असणाऱ्या मृत पेशी सुद्धा या उपायामुळे दूर होतील तर असा हा एक छोटासा उपाय तुम्ही तुमच्या घरामध्ये नक्की करून पहा.
मित्रांनो वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.