फक्त तीन दिवस आंघोळीच्या पाण्यात दोन चमचे हा घटक टाका ; कसलाही त्वचारोग, जांघेतील फंगल इन्फेक्शन १००% मुळापासून नष्ट होणार ……!!!

आरोग्य

मित्रांनो, बहुतेक वेळा पावसाळ्याच्या हंगामामध्ये आपल्याला त्वचा विकाराची समस्या अनेकांना सतावत असते. बहुतेक वेळा पावसाळा असल्याने, ओले कपड्यांमुळे ,आपल्या शरीराचे तापमान कमी होऊन जाते आणि शरीरामध्ये आद्रता सुद्धा निर्माण होते आणि जास्त काळ पावसामध्ये भिजल्यामुळे आपल्याला बुरशी, फंगल इन्फेक्शन यासारखी वेगवेगळी त्वचाविकार सुद्धा होऊ लागतात. परंतु आपल्यापैकी अनेकांना जांघेमध्ये, काखेमध्ये फंगल इन्फेक्शन होऊ लागते आणि वर्षानुवर्षे उपचार करून सुद्धा फारसा फरक जाणवत नाही.

या समस्येने त्रस्त झालेल्या अनेक व्यक्तींसाठी आज आपण एक महत्त्वाचा उपाय घेऊन आलेलो आहोत. हा उपाय केल्याने तुमच्या शरीरातील जे काही फंगल इन्फेक्शन आहे ते पूर्णपणे दूर होऊन जाणार आहे. म्हणून हा उपाय करण्यासाठी आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये एक पदार्थ वापरायचा आहे. त्या पदार्थाच्या वापरामुळे तुमच्या शरीरावर असलेल्या त्वचाविकार पूर्णपणे दूर होऊन जाणार आहे. चला तर मग जाणून घेऊया याबद्दल.

हा उपाय करण्यासाठी आपण जे पदार्थ वापरणार आहोत ते पदार्थ आपल्या घरामध्ये सहज उपलब्ध होऊन जातात. हा उपाय करण्यासाठी आपल्याला बदामाचे तेल घ्यायचे आहे. हे तेल किराणा स्टोअर तसेच मेडिकल स्टोअर मध्ये सहज उपलब्ध होऊन जातात.

बदाममधे असे काही औषधी गुणधर्म असतात, जी आपल्या त्वचेसाठी अत्यंत लाभदायक ठरतात. त्यानंतर आपल्याला दुसरा पदार्थ लागणार आहे तो म्हणजे खाण्याचा सोडा. यालाच बेकिंग सोडा असेसुद्धा म्हणतात.

आता हे दोन्ही पदार्थ एकजीव करून रात्री झोपताना आपल्याला ज्या ठिकाणी इन्फेक्शन झालेले आहे अशा ठिकाणी हे मिश्रण लावायचे आहेत. बेकिंग सोडा हे अल्कलीयुक्त पदार्थ असते तसेच फंगल हे ऍसिड असते आणि हे फंगल दूर करण्याचे कार्य बेकिंग सोडा जलद गतीने करत असतो. हा उपाय केल्याने तुमचे त्वचाविकारचा त्रास दूर होणार आहे. पण त्याचबरोबर तुमची त्वचा मऊ सुद्धा होण्यास मदत होणार आहे.

हे वाचा:   रात्री झोपतांना सात दिवस हे तेल तळपायाला लावा, कसलाही जुनाट वात रोग, सांधेदुखी, गुडघेदुखी, कायमची विसरून जाल …!!

हा उपाय केल्याने तुमच्या जांघेमध्ये फंगल इन्फेक्शन मुळे जे काळे डाग निर्माण झालेले आहे,ते काळे डाग दूर करण्यासाठी सुद्धा हा उपाय मदत करत असतो. दुसऱ्या दिवशी आपल्याला आंघोळ करताना एक पदार्थ मिक्स करायचा आहे तो पदार्थ म्हणजे तुरटीची पावडर. ही पावडर तुम्ही गरम पाणी किंवा थंड पाणी मध्ये सुद्धा टाकू शकता.

ज्या ठिकाणी आपण ही पावडर लावली आहे त्या जांघेच्या ठिकाणी अशा जागी सुद्धा आपण तुरटीयुक्त पाणी लावून स्वच्छ करू शकता.

तुरटी ही प्रामुख्याने आपली त्वचा स्वच्छ करण्यासाठी मदत करत असते. तुरटी मुळे आपल्या ज्या काही डॅमेज सेल आहेत त्या रिपेअर करण्यासाठी म्हणजेच मृतपेशी पुन्हा जिवंत करण्यासाठी उपयोग होतो.

दुसऱ्या दिवशी रात्री आपल्याला एरंडेल तेल ज्या ठिकाणी जांघेमध्ये इन्फेक्शन झालेले आहे अशा ठिकाणी लावायचे आहे आणि त्यानंतर पुन्हा आपल्याला तुरटीच्या पाण्याने आंघोळ करायची आहे. अशा प्रकारे आपल्याला दोन दिवस हा उपाय करायचा आहे.

पहिल्या दिवशी वेगळा आणि दुसऱ्या दिवशी वेगवेगळे पदार्थ वापरून हा उपाय करायचा आहे.
म्हणजेच मित्रांनो बदामचे तेल आणि बेकिंग सोडा हा पहिल्या दिवशी आपल्याला संध्याकाळी लावायचा आहे आणि दुसऱ्या दिवशी आपणाला अंघोळीच्या पाण्यामध्ये तुरटीची पावडर टाकून अंघोळ करायची आहे आणि दुसऱ्या दिवशी संध्याकाळी तुम्हाला एरंडेल तेल ज्या ठिकाणी जागेमध्ये इन्फेक्शन झालेले आहे त्या ठिकाणी लावायचे आणि दुसऱ्या दिवशी परत तुरटीच्या पाण्याने अंघोळ करायची आहे.

हे वाचा:   चिंचेची कोवळी पाने खाल्ल्याने शरीरातील हे 7 आजर मुळापासून नष्ट होतात, अत्यंत अशी महत्वपूर्ण माहिती .....!!

एरंडेल तेल आपली त्वचा कोमल ठेवण्यास मदत करते. पण त्याच बरोबर अँटीबॅक्टरियल गुणधर्म असल्याने आपल्या शरीरावर जे फंगल इन्फेक्शन निर्माण झालेले आहेत ते फंगल इन्फेक्शन दूर करण्यासाठी सुद्धा लाभदायी ठरते. हा उपाय आपल्यासाठी त्यांनी सात दिवस करायचा आहे.

परंतु हा उपाय करत असताना आपल्याला काही पथ्ये पाळणे सुद्धा गरजेचे आहे. हा उपाय करत असताना आपल्याला केळी ,वांगी, मासे, अंड्यातील पिवळा बलक असे पदार्थ अजिबात खायचे नाही. अशा पद्धतीने उपाय केल्याने तुमच्या जांघेमध्ये जे काही फंगल इन्फेक्शन झालेले आहे ते पूर्णपणे दूर होण्यास मदत होणार आहे आणि त्याचबरोबर तुमची त्वचा मुलायम आणि कोमल सुद्धा बनणार आहे म्हणून हा उपाय आवश्य करा आणि आपल्या त्वचेचे आरोग्य जपा.

मित्रांनो वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *