घरातील हा एक पदार्थ वापरून कसलाही आणि कितीही जुनाट त्वचारोग, फंगल, खाज, खुजली मुळापासून गायब करा मोजून फक्त तीन दिवसात १००% गायब ….!!

आरोग्य

मित्रांनो आजकालच्या धकाधकीच्या जीवनामध्ये आपल्याला अनेक समस्या उद्भवत आहेत. म्हणजेच आरोग्याच्या बाबतीत अनेक प्रश्न निर्माण होत आहेत. अनेक आजार उद्भवत आहेत आणि या आजारांवरती आपण अनेक प्रकारचे उपचार करतो तरी देखील या आजारांपासून आपली सुटका होत नाही. तर सर्रास सगळीकडे पाहण्यात येणारा रोग म्हणजेच त्वचारोग म्हणजेच गजकर्ण, अंगाला खाज होणे तसेच डाग पडणे अशा अनेक समस्याने आपण त्रस्त असतो.

आपण यावरती अनेक क्रीम्सचा वापर देखील करतो. तरी देखील हा त्वचारोग काही केल्याने बरा होत नाही. तर यासाठी आपण आज घरगुती उपाय पाहणार आहोत. हा उपाय जर तुम्ही केला तर तुमचा जो काही त्वचारोग आहे हा त्वचारोग तीन दिवसात गायब होणार आहे. तर या घरगुती उपायासाठी आपल्याला जास्त खर्च देखील करावा लागणार नाही आणि आपल्याला घरामध्ये उपलब्ध असणाऱ्या पदार्थांपासूनच हा उपाय करायचा आहे.

तर पहिल्यांदा तुम्हाला दोन चमचे दही एका भांड्यात घ्यायचे आहे आणि त्यामध्ये आपल्या घरामध्ये उपलब्ध असणारा पदार्थ तो म्हणजे दगडफूल. तर तुम्हाला मसाल्याच्या डब्यामध्ये दगडफूल हे पाहायला मिळेलच. तर तुम्ही किराणा दुकानातून तुम्ही दगडफूल खरेदी करून आणू शकता आणि त्याच्या चार ते पाच पाकळ्या तुम्हाला घ्यायचे आहेत आणि त्या बारीक करून घ्यायचे आहेत आणि हे दगडफूल आपणाला त्या दोन चमचे दह्यामध्ये टाकायचा आहे.

हे वाचा:   केस धुण्यापूर्वी फक्त एक वेळ केसांना लावा हा पदार्थ, सफेद केस फक्त पाच मिनिटांत काळे भोर होणार परत कित्येक वर्ष डाय करू नका मरेपर्यंत केस काळेच रहणार ....!!

नंतर हे दही आपल्याला थोडेफार गॅस वरती गरम करून घ्यायचे आहे आणि नंतर गाळणीच्या साह्याने हे गाळून मिश्रण आपणाला आपल्या शरीरावरती ज्या ठिकाणी तुम्हाला खाज होते डाग आहेत त्वचारोग आहे त्या ठिकाणी लावायचे आहे. साधारणतः तुम्हाला दोन तास हे मिश्रण आपल्या शरीरावर राहू द्यायचे आहे.

तसेच तुम्ही संध्याकाळी जरी हे मिश्रण लावले आणि रात्रभर तसेच आपल्या शरीरावर ठेवले तर अतिउत्तम. यामुळे तीन दिवसात तुमचा त्वचारोग नाहीसा झालेला नक्कीच दिसेल. तसेच आपल्यापैकी बऱ्याच जणांना किडनी स्टोनचा त्रास संभवतो. म्हणजेच किडनी स्टोन मध्ये खडे होतात. हे खडे आपण अनेक उपायांनी काढतो देखील परंतु पुन्हा पुन्हा आपल्या किडनी स्टोन मध्ये खडे होतात. तर त्यावरती देखील तुम्ही घरगुती उपाय करू शकता.

तर यासाठी तुम्हाला एक ग्लास पाणी घ्यायचे आहे आणि हे पाणी उकळून घ्यायचे आहे आणि त्यामध्ये नंतर तुम्हाला एक चमचा जिरे टाकायचे आहे. नंतर त्यामध्ये तुम्ही दगड फुलाचे एक दोन पाकळ्या त्यामध्ये टाकायचे आहेत आणि हे पाणी उकळून घेऊन तुम्हाला एका ग्लासमध्ये गाळून घ्यायचे आहे आणि हे तुम्हाला एक ग्लास पाणी दररोज सकाळी उठल्यानंतर प्यायचे आहे.

हे वाचा:   सकाळी उपाशीपोटी ही दोन फळे खा, आयुष्यात मरेपर्यंत पित्त होणार नाही, जोश रात्रभर १००% कायम राहणार ….!!

म्हणजेच नाश्त्याच्या अगोदर एक दोन तास तुम्ही हे पाणी प्यायचे आहे. यामुळे मित्रांनो तुम्हाला जो काही किडनी स्टोनचा त्रास आहे किडनी स्टोनचे खडे आहे ते विरघळणार आहेत. हा उपाय तुम्ही सलग पाच दिवस करून पहा किडनी स्टोनचे खडे नक्कीच विरघळलेले तुम्हाला जाणवते.

तर असे हे घरगुती उपाय जर तुम्ही केला तर यामुळे तुमचा जो काही त्वचारोग असेल, डाग धब्बे असतील किंवा अंगाला खाज उठणे असेल, गजकर्ण असेल तसेच किडनी स्टोनच्या खड्यांचा त्रास असेल तर यापासून नक्कीच सुटका होणार आहे.

मित्रांनो वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *