फक्त या पानाचा एक चमचा रस, १ वर्ष जुना त्वचारोग, फंगल इन्फेक्शन, खाज, खरूज, नायटा, १००% मुळापासून गायब होणार ….!!

आरोग्य

मित्रांनो, अगदी कसल्याही प्रकारच तुम्हाला फंगल इन्फेक्शन झालेले असेल, जांगेत झालेले असेल आणि कितीही लहान वय असेल किंवा वृद्ध व्यक्ती असेल कुठल्या प्रकारचा फंगल इन्फेक्शन असेल, गचकरण असेल, नायटा असेल, खरुज असेल, खाज असेल तर कुठले प्रकारचा फंगल इन्फेक्शन अगदी सोरायसिससारखा त्वचारोग असेल तरी कसलाही त्वचारोग पूर्णपणे नष्ट करणारा उपाय मी तुम्हाला सांगणार आहे. मित्रांनो लोक ही दोन दोन वर्ष ट्रीटमेंट करतात. सहा महिने गोळ्या खाऊनही त्यांचा हा त्वचारोग आहे तो बरा होत नाही आणि मग अशासाठी आपल्याला आयुर्वेदाचा सहारा घ्यावा लागतो.

मित्रांनो ज्याचा वापर करून कसल्याही प्रकारचा त्वचारोग अगदी दोन-तीन वेळेस जर तुम्ही हे औषध लावले तरी पूर्णपणे नष्ट होऊ शकतो आणि त्यासाठी आपल्याला काहीही आणायची गरज नाही. अगदी फुकटामध्ये तुमचा त्वचारोग बरा होतो. तर यासाठी आपल्याला जे दोन घटक लागणार आहे त्यामधला जो पहिला घटक आहे ती आहे कडुलिंबाची पानं.

कडुनिंब हा सर्वत्र आढळणारा एक आयुर्वेदिक अत्यंत महत्त्वाचा वृक्ष आहे. अत्यंत महत्वाची औषधे यांच्या पानांमध्ये बुरशीनाशक गुणधर्म आहेत. अँटीफंगल गुणधर्म आहे आणि त्याच्यामध्ये अँटिव्हायरल गुणधर्म आहे.

अगदी रक्तामधली बुरशी सुद्धा ही नष्ट करणारे याच्यामध्ये गुणधर्म आहेत आणि त्याचबरोबर रक्त शुद्धीकरणाच काम करणारे सुद्धा गुणधर्म या कडुनिंबाच्या पानांमध्ये आहेत. परंतु मित्रांनो आपला त्वचारोग दूर करण्यासाठी या झाडासंबंधीत पहिला जो उपाय आपण करणार आहोत. उपाय करत असताना आपल्याला या कडुलिंबाच्या झाडाच्या बिया लागणार आहेत.

हे वाचा:   मनुष्य जातीसाठी खूपच वरदान आहेत ही जांभळाची कोवळी पाने खाल्ल्याने माणसाच्या शरीराला जे फायदे झाले ते वाचून पायाखालची जमीन सरखेल …!

मित्रांनो साधारणतः दहा ते बारा आपल्याला बिया कडुलिंबाच्या झाडाच्या घ्यायचे आहेत आणि त्यानंतर मित्रांनो त्या बारीकपणे आपल्याला चेचून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर त्यामध्ये एक चमचा आपल्याला गोमूत्र अर्क घालायचा आहे. मित्रांनो जर तुम्हाला शक्य असेल तर अशावेळी तुम्ही एक चमचा गोमूत्र सुद्धा यामध्ये घालू शकता.

तर मित्रांनो गोमुत्राचा अर्क आणि त्याचबरोबर कडुलिंबाच्या दहा ते बारा बिया या दोन्हींपासून जी पेस्ट तयार होईल ती पेस्ट आपल्याला आपला त्वचारोग दूर करण्यासाठी खूपच मदत करू शकते, तर मित्रांनो ज्या व्यक्तींनाही त्वचा रोग झालेला आहे किंवा फंगल इन्फेक्शन पित्ताच्या गाठी झालेले आहेत. खाज, खरूज, नायटा, गजकर्ण यांसारख्या समस्या आहेत. अशांनी मित्रांनो ही पेस्ट त्या जागेवर लावायचे आहे.

मित्रांनो ही पेस्ट आपल्याला कापसाच्या साह्याने त्या जागेवर लावायचे आहे आणि त्याचबरोबर ती पेस्ट लावण्यापूर्वी आपल्याला ती जागा स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यायचे आहे आणि मगच ही पेस्ट लावायची आहे. मित्रांनो अशा पद्धतीने हा छोटासा उपाय जर आपण दोन ते तीन दिवस केला तर कसल्याही प्रकारच्या पित्ताच्या गाठी फंगल इन्फेक्शन त्वचारोग लवकरात लवकर दूर होण्यास मदत होते.

हे वाचा:   आंघोळ करण्यापूर्वी हे पीठ चेहऱ्याला चोळा; वांग, काळे डाग, जाऊन चेहरा एवढा गोरा होईल की आरशात पाहतच राहाल ......!!

त्याचबरोबर मित्रांनो ज्या ही व्यक्तींना संपूर्ण शरीरावर वेगवेगळ्या प्रकारचे चटके उठलेले आहेत किंवा मोठ्या प्रमाणात त्वचारोग आहे अशा व्यक्तीने जर कडुलिंबाची पाने आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकली आणि ती उकळून त्या पाण्याने अंघोळ केली तर मित्रांनो यामुळे कसलेही प्रकारचा त्वचारोग कमी होतो. त्याचबरोबर मित्रांनो आपल्यातील अनेकांना जे काही त्वचारोग किंवा चेहऱ्यावर पिंपल सुटणे यांसारख्या समस्या येतात. या समस्या रक्त शुद्ध न झाल्यामुळे येतात.

तर मित्रांनो अशा वेळी आपण आपले रक्त शुद्ध होण्यासाठी जर दररोज सकाळी एक ते दोन कडुलिंबाची पाने चावून चावून खाल्ली तर यामुळे आपले संपूर्ण रक्त शुद्ध होते. त्याचबरोबर यामुळे आपल्या त्वचे संबंधित सर्व समस्या आहे दूर होतात. तर मित्रांनो अशा पद्धतीने कडुलिंब हे आपल्याला असणाऱ्या कसल्याही त्वचा रोगावर अत्यंत गुणकारी असे झाड आहे.

मित्रांनो वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *