मोजून फक्त सात दिवस हे पान अनाशापोटी खा, आयुष्यभर म्हातार पण कधीच येणार नाही वजन कमी, बीपी, शुगर, गोळ्या फेकून दयाल …..!!

आरोग्य

मित्रांनो छातीत धडधडणे, अशक्तपणा येणे, गळल्यासारखे वाटणे, काही खावंसं न वाटणे, छातीत धडधड होणे, पित्त वाढणे चक्कर आल्यासारखे वाटणे हातापायात मुंग्या येणे ही उष्णता वाढणे मधुमेह अशा सर्व समस्यांसाठी उपाय कारागीर ठरणार आहे हा उपाय घरी करता येणारा साधा सोपा आहे यासाठी लागणाऱ्या गोष्टीही सहजपणे आपल्याला मिळतात.

मित्रांनो वरील पैकी कोणताही त्रास जाणवत असेल किंवा इतर कोणताही त्रास जाणवत असेल तरी हा उपाय तुम्हाला फायदेशीर ठरतो कोणताही त्रास नसला तरी आपले हृदय फुप्फुस आणि किडनी क्लीन करण्यासाठी आणि स्ट्रॉंग करण्यासाठी हा उपाय तुम्ही तीन दिवस करणे गरजेचे आहे. तसेच हृदयातील ब्लॉकेज हा उपाय खूप फायदेशीर आहे. तसेच संक्रमणाला नंतर जाणवणाऱ्या त्रासांसाठी सुद्धा हा उपाय फायदेशीर ठरला आहे. या उपायांमुळे प्रतिकारशक्ती सुद्धा वाढते.

मित्रांनो या उपायासाठी आपल्याला खाऊचे पान किंवा नागवेलीचे एक पानं लागणार आहेत तसेच बोटाच्या एका पेराएवढा आल्याचा तुकडा किंवा एक इंच आल्याचा तुकडा आवळा एक फोड आणि लसुन एक पाकळी. गावठी लसुन असेल तर खूपच चांगला नसेल तर नेहमी मिळणारे लसूण वापरला तरी चालेल.

हे वाचा:   रोज ४,५ काजू खाण्याने शरीराला जे फायदे झाले त्याला फक्त चमत्कारच म्हणावे लागेल असे जबरदस्त फायदे ....!!

मित्रांनो खाऊची दोन पाने मिठाच्या पाण्याने स्वच्छ धुऊन घ्या आणि त्याची देठ काढा. तसेच अर्धा इंच आल्याचा तुकडा स्वच्छ धुऊन घ्या. लसूणाच्या दोन पाकळ्या घ्या. हे सर्व पदार्थ कुटून घ्या. त्यानंतर एका स्वच्छ कपड्यात घालून वस्त्रगाळ करून रस काढून घ्या. या रसात एक चमचाभर मध घाला. हे चाटण बोटाने हळूहळू खायच आहे. हा उपाय सकाळी उठल्याबरोबर उपाशीपोटी खायच आहे. हा उपाय सलग सात दिवस करा.

मित्रांनो खाऊच्या पानांमुळे अन्नाचे पचन व्यवस्थित होते. पचनसंस्था मजबूत होते. आल फुप्फुस स्वच्छ करण्यासाठी, शरीर डिटॉक्स करण्यासाठी तसेच प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी उपयुक्त आहे. तसेच संक्रमाना नंतर येणाऱ्या थकल्यावर खूप फायदेशीर आहे

मित्रांनो लसूण चिरतरुण ठेवण्याचं काम करत असतो. तुमच्या त्वचेवरचे सेल डॅमेज झाले असतील तर दुरुस्त होते. त्याच बरोबर सेलमध्ये ब्लड सर्क्युलेशन चांगलं होतं. हातापायात मुंग्या येणे शुगर यासाठी खूप उपयुक्त आहे तसेच लसुन बलवर्धक शक्तिवर्धक वीर्यवर्धक आणि जंतुनाशक आहे. लसूण रक्तदाब नियंत्रित करणार आहे तसेच रक्त शुद्ध करण्याचे काम लसणामुळे होते. विषारी घटक नष्ट करणार आहे.

हे वाचा:   मित्र मैत्रिणींनो चहा पिण्या अगोदर पाणी पीत असाल तर एकदा वेळात वेळ काढून नक्की वाचा उपयुक्त अशी माहिती ...!!

मित्रांनो या उपायासाठी वापरलेले खाऊच पान, लसूण आणि आलं हे सर्वच घटक औषधी गुणांनी युक्त आहे यांची एकत्रित उपाय केल्यामुळे याचा फायदा खूप जास्त प्रमाणात होतो

मित्रांनो हृदयाचे ब्लॉकेज असेल किंवा नसांमध्ये ब्लॉकेज असेल तर हा उपाय तुम्ही सलग अकरा दिवस करा. यामुळे तुमच्या हृदयातील ब्लॉकेज निघून जातील नसा मोकळ्या होतील सहज साधा उपाय मित्रांना तुम्ही नक्की करून पहा आणि याची माहिती तुमच्या मित्र-मैत्रिणींना आणि नातेवाईकांना जरूर सांगा.

वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *