या दोन पाकळ्या अश्या वापरा आणि बघा हातही न लावता कानातील मळ १००% बाहेर, कानदुखी, बहिरेपणा कायमचा घालवा? खूपच फायदेशीर अशी माहिती ….;!

आरोग्य

मित्रांनो आपण अनेकदा पाहिल असेल की, आपल्या कानामध्ये मोठ्या प्रमाणात मळ होत असतो. मात्र, तो काढण्याची पद्धती अनेकांना माहिती नसते. त्यामुळे मळ काढताना फार सावधानतेने मळ काढावा लागतो. नाहीतर आपल्या कानाच्या पडद्याला इजा होण्याची शक्यता असते. काही लोक काड्याच्या डबीने मळ काढत असतात मात्र, हे अतिशय चुकीचे आहे. योग्य पद्धतीने मळ काढावा लागतो. नाहीतर आपल्या कानाला इजा मोठ्या प्रमाणात इजा होऊन रक्तस्राव देखील होऊ शकतो. तसेच काही लोकांना मळ काढताना त्रास होण्याची देखील शक्यता असते. काही लोक कानामध्ये चावी देखील घालतात, असे प्रकार अजिबात करू नये.

तसेच दिसेल त्या काड्या कानामध्ये घालण्याचे प्रकार ही अलीकडे खूप मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. हॉटेलमध्ये आपण गेलो असल्यास जेवण झाल्यावर आपल्याला सोप काडी भेटत असते. ती काडी देखील लोक कानामध्ये मोठ्या प्रमाणात घालताना दिसत असतात. ही अतिशय चुकीची पद्धत आहे.

आपण पारंपारिकरित्या देखील मळ काढू शकतो. मात्र, असे लोक आता जास्त प्रमाणात राहिलेले नाहीत. त्यामुळे मळ काढण्यासाठी तज्ञ लोकांची मदत घ्यावी लागते. तसेच बाजारांमध्ये मळ काढणारे देखील मोठ्या प्रमाणात भेटत असतात. याने देखील आपण मळ काढू शकता. मात्र, योग्य पद्धतीने त्यांनी मळ काढला नाही तर त्याने इजा होऊ शकते.

हे वाचा:   तुमचे वय ४० असो की ६० "पुरुषत्व" इतके वाढेल की तरुण सुद्धा लाजेल, शरीरात जाणवेल जबरदस्त जोश, महिलांसाठी तर आयुर्वेदातील संजीवनी बुट्टी ....!!

कान कोरने लोखंडी किंवा तांब्यापासुन बनवलेले असते. त्यामुळे योग्य पद्धतीने मळ वेळ काढावा लागतो. ज्यांच्या कानामध्ये ऐकू कमी येणे, कानातून आवाज येणे, कान दुखणे, कानातून पू येणे असे प्रकार मोठ्या प्रमाणात होत असतात. त्यामुळे आम्ही आपल्याला आज एक अशी पद्धत सांगणार आहोत. हा उपाय करून आपल्याला कुठल्याही प्रकारची काडी किंवा काम कोराने घेण्याची गरज राहत नाही.

तर मित्रांनो हा उपाय करण्यासाठी आपण बाजारात जाऊन ऑलिव्ह ऑइल आणावे. जर आपल्याला ऑलिव्ह ऑइल मिळाले नाही तरआपण तिळाचे तेल देखील घेऊ शकता. तसेच मोहरीचे तेल देखील होऊ शकता. जर आपल्याला कुठलच तेल मिळाले नाही तर आपण नारळाचे तेल देखील घेऊ शकता.

त्यानंतर आपण दोन लसणाच्या पाकळ्या घ्याव्या. त्यासोबतच कडूलिंबाचे पान आणि सोप घ्यावी. ते जवळपास वीस मिली घ्यावे आणि त्यामध्ये हे सर्व टाकावे. त्यानंतर हे उकळून घ्यावे आणि काळपट होईपर्यंत उकळावे. त्यानंतर हे मिश्रण गाळून घ्यावे. गाळून घेतल्यानंतर आपण हे मिश्रण दोन थेंब रात्री आपल्या कानात टाकावे आणि असा प्रयोग आपण सात दिवस करावा.

हे वाचा:   फक्त 2 रुपयांची खडीसाखर अशी वापरा ; सर्दी, कफ खोकला, एकाच रात्रीमध्ये गायब, छातीतील कफ एका रात्रीत जळून जळून जाईल घरातील सर्वांसाठी घरगुती उपाय ....!!

त्यानंतर आपल्या कानाची सर्व समस्याही दूर होऊन जाईल आणि आपल्या स्पष्टपणे ऐकू देखील येईल. आपली ऐकण्याची कार्यक्षमता देखील मोठ्या प्रमाणात वाढेल. आपल्या कानातील मळ, आवाज येणे, कानातून पू येणे, कान दुखणे असे प्रकार हे अजिबात होणार नाही. दर महिन्यातून सात दिवस आपण हा प्रयोग करू शकता. अधिक प्रमाणात हा उपाय करू नये.

मित्रांनो वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *