खरोखर वजन कमी करायचे आहे, हा घरगुती उपाय करून पहा, मोजून सात दिवसात पंधरा किलो वजन १००% हमखास कमी करा ? डॉ; स्वागत तोडकर टिप्स

आरोग्य

मित्रांनो आजकाल प्रत्येकालाच जी समस्या आहे ती म्हणजे वजन कमी करण्याची समस्या. वजन जास्त वाढल्यामुळे आपल्याला चार चौघात जाणेदेखील लाजल्यासारखे वाटते. तसेच आपण वजन वाढल्यामुळे अनेक डॉक्टरांचा सल्ला घेतो तसेच आयुर्वेदिक उपाय देखील करीत असतो. तसेच आपण डायट देखील चालू करतो. तरी देखील आपले वजन काही केल्याने कमी होत नाही. त्यामुळे आपण खूपच निराश होतो आणि मग वजन वाढल्यामुळे आपल्याला आरोग्याच्या बाबतीत अनेक समस्या देखील उद्भवते.

तर मित्रांनो आज मी तुम्हाला असा घरगुती उपाय सांगणार आहे हा उपाय जर तुम्ही केला तर यामुळे तुमचे वजन हे नक्कीच कमी होणार आहे. जर तुमच्या पोटाची चरबी वाढलेली असेल तसेच महिलांना डिलिव्हरी नंतर त्यांचे पोट सुटलेले असेल तर अशा लोकांनी हा उपाय आवश्य करायचा आहे. यामुळे तुमचे वजन कमी झाले ते तुम्हाला नक्कीच जाणवणार आहे. तर हा उपाय तुम्ही आपल्या घरीच करायचा आहे. यासाठी तुम्हाला जास्त खर्च देखील करावा लागणार नाही. घरामध्ये उपलब्ध असणाऱ्या पदार्थांपासून आपल्याला हा उपाय करायचा आहे. तर हा उपाय कसा करायचा त्यासाठी कोणकोणत्या पदार्थांची आवश्यकता आहे याविषयी आता सविस्तर जाणून घेऊयात.

तर मित्रांनो आपणाला पहिल्यांदा एक लिटर पाणी घ्यायचे आहे. मित्रांनो हे जे आपण वेटलॉस ड्रिंक तयार करणार आहोत हे आपण आपल्याला दिवसभरासाठी करायचे आहे. त्यासाठी तुम्ही एक लिटर पाणी घ्यायचे आहे आणि नंतर तुम्हाला त्या पाण्यामध्ये एक दालचिनीचा तुकडा घालायचा आहे आणि ही दालचिनी आपल्याला उष्णतावर्धक कमी करण्यासाठी खूपच फायदेशीर ठरते. तर तुम्ही दालचिनीचा एक तुकडा त्यामुळे टाकायचा आहे.

हे वाचा:   या बियांच्या तेलाने शेक घ्या पाच दिवसात १००% पोटावरील चरबी कमी करणारा या तेलाचा जबरदस्त घरगुती उपाय !

म्हणजेच बारीक तुकडे करून टाकू शकता. नंतर त्यानंतर एक चमचा जिरे आपल्याला घ्यायचे आहेत. जिरे हे आपल्या पचनशक्ती सुधारण्यासाठी खूपच लाभ होतो. तसेच आपले जे काही पोट साफ होत नसेल तर यासाठी देखील जिऱ्याचा खूपच फायदा होतो. त्यामुळे एक चमचा जिरे त्यामध्ये घालायचे आहे. नंतर एक चमचा धने आपल्याला त्या पाण्यामध्ये घालायचे आहेत. धने देखील आपल्या आरोग्याच्या दृष्टीने खूपच फायदेशीर आहे. ज्यांना पित्ताचा त्रास असेल किंवा अपचनाचा त्रास असेल यांना धने खूपच फायदेशीर ठरते.

तर एक चमचा धने त्यामध्ये टाकायचे आहे. धने हे आपणाला अख्खी न टाकता ते थोडेसे हातावर बारीक करून आपला त्यामध्ये टाकायचे. त्यानंतर तुम्हाला तमालपत्र एक त्यामध्ये तुकडे करून टाकायचे आहे. यानंतर जो घटक आपल्याला यामध्ये टाकायचा आहे तो आहे विलायची. विलायची आपल्याला दोन घ्यायचे आहेत आणि त्या सोलून आपल्याला त्या पाण्यामध्ये टाकायचे आहे आणि हे सर्व घटक त्या पाण्यामध्ये टाकल्यानंतर तुम्हाला हे पाणी उकळवून घ्यायचे आहे.

हे वाचा:   लाखो लोकांनी या घरगुती उपायने आपले डागळलेले, पिवळसर दात पांढरे शुभ्र केले आहेत या घरगुती उपायने .....!!

चांगल्या पद्धतीने उकळून घेतल्यानंतर तुम्हाला तीन ग्लास घ्यायचे आहेत आणि त्या तीन ग्लास मध्ये तुम्हाला हे पाणी गाळून घ्यायचे आहे. त्यातील जो पहिला ग्लास आहे तो तुम्ही सकाळी उठल्यानंतर काहीही न खाता उपाशीपोटी घ्यायचा आहे आणि दुसरा जो ग्लास आहे त्या ग्लास मधील हे पाणी तुम्ही दुपारी जेवणानंतर एक दोन तासांनी घ्यायचा आहे. परंतु दुपारी हे पाणी पीत असताना थोडेफार तुम्ही कोमट करून प्यायचं आहे.

आणि जो तिसरा ग्लास आहे तो तिसरा ग्लास तुम्ही संध्याकाळी जेवणानंतर दोन तासानंतर हे पाणी थोडेसे कोमट करून प्यायचे आहे. अशा पद्धतीने जर तुम्ही हे पाणी दररोज जर पिला तर यामुळे तुमचे वजन कमी झालेले तुम्हाला नक्कीच जाणवेल. परंतु गर्भवती महिलांनी हा उपाय करू नये. कारण हा उपाय गर्भवती महिलांसाठी नाहीये. त्यामुळे इतर लोकांनी हा उपाय जर केला तर त्यांचे वजन हे नक्कीच कमी होईल. तर असा हा घरगुती उपाय तुम्ही एक वेळा अवश्य करून पहा.

मित्रांनो वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *