ही ११ कामे गुप्तपणे करा आणि पहा काही दिवसातच १००% यश तुमच्याकडे चालत येईल….!!!

ट्रेंडिंग

मित्रांनो रोज सकाळी झोपून उठल्यानंतर न प्रथम आपल्याला डावा पाय जमिनीवर ठेवायचा आहे असे केल्याने त्या दिवशी आपल्याला कोणत्याच कामात अडथळे येणार नाही घरातून कामानिमित्त बाहेर पडताना शेवटच्या वरचा खिशात थोडे तरी पैसे ठेवावेत मोकळ्या किशीने कधीही घराबाहेर पडू नये पैसा पैसा कडे जातो हे साक्षात सत्य आहे प्रत्येक सोमवारी महादेवांसमोर पीठाने बनवलेला पंचमुखी दीपक लावायचा आहे जेणेकरून आपले प्रत्येक काम यशस्वीरित्या पार पडतील कोणत्याही महत्त्वाच्या कामांसाठी बाहेर जाताना तुळशीची तीन पाने खाऊन निघायचे आहेत.

असे केल्याने आपल्या कामात कोणताही अडथळा येणार नाही रोज सकाळी उठल्यानंतर ना पूजा पाठ आरती करताना आरतीच्या दिव्यामध्ये तीन लवंगा टाकायचे आहेत असे केल्याने सर्व अडचणींचा नाश होतो व आपल्या कामांमध्ये विजयप्राप्त होतो कोणत्याही महत्त्वाच्या किंवा शुभकामनासाठी घरातून बाहेर निघताना जर आपल्याला असे वाटत असेल की कामात कोणतीही अडचण येऊ नये तर आपल्याला घराच्या मुख्य दरवाजातून प्रथम डावा पाय टाकून बाहेर पडायचे आहे

हे वाचा:   घरामधील हॉल, किचन, मधील स्विच बोर्ड साफ करा मोजून फक्त दोन मिनिटात एकदम स्वच्छ ……!!

दर्शनीवारी आपल्या हाताने एक पिठाचा पंचमुखी दिवा बनवून हनुमान मंदिरात घेऊन जायचे आहे आणि त्याच्यामध्ये मोहरीचे तेल टाकून मारुतीच्या चरणी प्रज्वलित करायचा आहे अडचणी दूर होतील एक नारळ घेऊन त्याच्यावर कुंकवाचा टिळा लावायचा व आपल्या कामाचे ठिकाणी बरोबर घेऊन जायचे आहे .

आणि जेव्हा आपले काम यशस्वी होईल तेव्हा तो नारळ गणपतीच्या मंदिरात अर्पण करायचा आहे मित्रांनो प्रत्येक शनिवारी संध्याकाळी मोहरीच्या तेलाचा दिवा करून पिंपळाच्या झाडाजवळ लावायचा आहे आणि पिंपळाच्या झाडाला सात फेरे मारायचे आहेत या उपायाने देखील आपली कामे पूर्ण होतात.

मित्रांनो प्रत्येक सोमवारी शंकराच्या मंदिरात जाऊन भगवान शंकरांना दुधाने अभिषेक घालायचा आहे आणि शंकरांच्या पिंडी जवळ पंचमुखी दिवा लावायचा आहे सकाळी उठल्यानंतर आंघोळ करून तांब्याने तुळशीला ज्वेल अर्पण करा आणि तुळशीला सात वेळा प्रदक्षिणा घाला मित्रांनो वरील कोणताही उपाय श्रद्धा ठेवत केल्यास तुम्हाला त्याचा प्रत्येक चांगल्या कामात निश्चित यश प्राप्त होणार आहे.

हे वाचा:   टिटवी पक्षी आणि पारस दगड हि कथा वाचणारा कधीच गरीब राहत नाही…..!!

वरील माहिती विविध स्त्रोतांचे आधारे एकत्रित करण्यात आली आहे अधिक माहितीसाठी जवळच्या ज्योतिष कार्यालयाशी संपर्क साधू शकता अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *