हे एक पान सोन्याहून मौल्यवान हे दहा रोग मुळापासून बरे करते ! आळूच्या पानाचे चमत्कारिक फायदे ….!!

आरोग्य

मित्रांनो, आपले आयुर्वेद हि अशी एक गोष्ट आहे. ती आपण समजून घेत नाही. यामध्ये एवढी शक्ती आहे कि, यामुळे आपल्याला असेल सर्व आजार कमी होऊ शकतात. या साठी खुप सोपे आणि उपयुक्त असे उपाय दिले गेले आहेत. तरी पण या कडे लक्ष देत नाही. आयुर्वेदात दिलेले काही घरगुती उपाय आपण रोजच्या व्यवहारात केले तर यामुळे सुद्धा आपल्याला खुप चागला फरक दिसून येतो. तरी सुद्धा आपण याकडे दुर्लक्ष करतो आणि हिरव्या पालेभाज्या आपल्या आरोग्यासाठी खूप गुणकारी असतात. त्यापैकीच एक म्हणजे अळू. अळूची पाने खाणे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर असतात. अळूची पाने हे पचनास आणि खूपच चांगली असतात हे आपल्यापैकी अनेकांना माहित असेलच.

पण याच अळूच्या पानांमध्ये बरेच व्हिटामिन्स आहेत. अळू ही एक औषधी वनस्पती मानली जाते. त्यामुळे त्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत आणि मित्रांनो हे जर आपण रोजच्या जेवणात वापरले तर त्याचा खुप फायदा होतो. आपल्या नेहमी सगण्यात येते कि, हिरव्या पालेभाज्या खात जा तरी सुद्धा आपण खत नाही. सध्याचा युगात तर फास्ट फूड याकडे जास्त खाण्याचा भर जास्त असतो. या फास्ट फूड मधून शरीराला कोणत्याच प्रकारचा फायदा होत नाही. यामुळे शकतो बऱ्याच जणांना त्रास होतो.

हे वाचा:   कसलीही जुनाट गुडघेदुखी, अंगदुखी, मणक्याचे आजार, तिळाच्या तेलात मिक्स करून लावा हा पदार्थ आणि बघा अंथरुणावर झोपलेला माणूस सुद्धा पळायला लागेल !

चला तर मग जाणून घेऊयात कोणते आजार कमी होतात आणि ते कोणते पान आहे ते. जवळ पास सर्वाना हे माहित असेल किंवा याची भाजी सुद्धा सर्वानी खाली असेल ते पान म्हणजे अळूचे आहे. आपण आज अळूच्या पानांचे फायदे पहाणार आहोत.

मित्रांनो ज्या व्यक्तींना उच्च रक्तदाब आहे म्हणजेच बीपीचा त्रास आहे त्यांच्यासाठी तर हे पान वरदानच आहे. म्हणूनच मित्रांनो उच्च रक्तदाब ग्रस्त असलेल्यांनी त्यांच्या आहारात अळूच्या पानांचा नियमित समावेश केला पाहिजे. यामध्ये चरबी अजिबात नसते आणि सोडियमचे प्रमाणही कमी असते. अळूचे पान नियमितपणे खाल्ल्याने उच्च रक्तदाब नियंत्रित होतो. तुम्हाला पोटांच्या कोणत्याही समस्या त्रास देत असतील, तर अळूच्या पानांचे सेवन तुमच्या त्रासावर फायदेशीर ठरू शकतात. त्यामुळे पचनक्रियाही सुरळीत होण्यास मदत होते.अळूच्या पाने डोळे निरोगी ठेवण्यासाठी उपयुक्त ठरतात. या पानांमध्ये व्हिटामिन ‘अ’ हे भरपूर प्रमाणात असते ज्याचा उपयोग डोळ्यांना होता.

मित्रांनो अळूच्या पानांचे सेवन केल्याने आपले डोळे तर चांगले राहतीलच पण आपल्या डोळ्यांच्या मांसपेशी मजबूत होऊन, नंतर म्हातारपणात सुद्धा आपली दृष्टी देखील चांगली राहणार आहे. मित्रांनो अळू ही पालेभाजी शरीरास अत्यावश्यक असणारे ‘रक्त’ वाढवणारी, ताकद वाढवणारी व मलप्रवृत्तीस आळा घालणारी आहे. बाळंतिणीस दूध कमी येत असल्यास अळूची भाजी भरपूर खावी. भाजीकरिता पाने व देठ दोन्हींचा उपयोग करावा. हृदय शरीराच्या इतर अवयवांकडे रक्त पुरवठा करते. परंतु, जेव्हा चरबी जमा झाल्यामुळे या रक्तवाहिन्या ब्लॉक होतात, तेव्हा शरीरातील रक्ताचा प्रवाह थांबतो.

हे वाचा:   आठवड्यातून फक्त दोन वेळा एक चमचा तांदूळ असे वापरा आणि चमत्कार पहा, वांग, काळे डाग, सुरकुत्या, मुळापासून गायब, तुमच्या सौंदर्या पुढे चंद्रही फिका पडेल ....!!

हे टाळण्यासाठी अळूची पाने खूप फायदेशीर असतात. या पानांत नायट्रेट असते, जे रक्तदाब नियंत्रित करण्यास मदत करते. आणि मित्रांनो सांधेदुखीचा जास्त त्रास असेल, तर दररोज अळूच्या पानांचे सेवन करणे तुमच्या त्रासासाठी फायदेशीर ठरू शकते. यामुळे तुम्हाला सांधेदुखीवर आराम मिळेल आणि मित्रांनो अळूच्या पानांचा रस व जिरेपूड असे मिश्रण पित्तावर उत्तम गुण देते. अन्य विषारी प्राणी चावले असताना वेदना कमी करण्याकरिता अळूची पाने वाटून त्यांचा चोथा थापावा व पोटात रस घ्यावा. वेदना कमी होतात. गळवे किंवा फोड फुटण्याकरिता अळूची देठे वाटून त्याजागी बांधावी. गळू फुटतात आणि त्यातून शरीरामध्ये असणारा अशक्तपणा दूर करण्यासाठी अळूची पाने ही प्रभावकारी ठरतात.

तर मित्रांनो अशा प्रकारची ही अळूची पाने आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. त्याचा वापर आपल्या आहारात समावेश नक्की करा.

मित्रांनो वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *