फक्त आठ दिवसात चेहऱ्यावरील कसलेही जुनाट खड्डे गायब करा या उपायने चेहरा गोरा होऊन एकदम टवटवीत दिसले घरगुती उपाय !

आरोग्य

मित्रांनो आता च्या काळामध्ये आपल्यातील अनेक तरुणींच्या शरीरात होणाऱ्या हार्मोनल बदलांमुळे त्वचेवर अ‍ॅक्ने, व्हाईटहेड्स, ब्लॅकहेड्सचा त्रास उद्भवतो. यामुळे चेहऱ्यावर पिंपल्स येतात. पिंपल्सपासून सुटका मिळवली तरीही मात्र, त्याचे डाग आणि खड्डे यामुळे त्वचा खराब आणि निस्तेज दिसायला लागते. मात्र, काही घरगुती उपायांमुळे तुमच्या चेहऱ्यावरील खड्ड्यांची समस्या सहजरित्या दूर होऊ शकते.

त्याचबरोबर आपल्या प्रत्येकाला सुंदर, नितळ चेहरा हवा असतो. पण चेहरा नेहमीच छान, टवटवीत असणाऱ्या व्यक्ती अगदी हातावर मोजण्याइतक्या असतील. मासिक पाळी, ऊन्हात सतत फिरणे, चुकीच्या खाण्याच्या सवयी याचा परिणाम तुमच्या त्वचेवर होत असतो. काहींना मासिक पाळीच्या आधी किंवा नंतर चेहऱ्यावर पिंपल्स येतात. तर काहींना तेलकट पदार्थ खाऊन चेहऱ्यावर पिंपल्स येतात, एखादा जरी पिंपल चेहऱ्यावर आला तर आपण त्याला घालवण्यासाठी अनेक उपाय करत असतो.

त्याचबरोबर मित्रांनो आपल्यातील काहीजणांना चेहऱ्यावर मोठे पिंपल्स येतात. त्यामुळे चेहऱ्यावरील खड्ड्यांमध्ये घान देखील साचतो. अनेक जण ते हातानेच फोडतात. त्यामुळे तुमच्या चेहऱ्यावर खड्डे पडू शकतात. त्यामुळे तुमची त्वचा नितळ दिसायची आशा धूसर होऊन जाते. एकदा तुमच्या चेहऱ्यावर खड्डे पडले की, मग तुमची त्वचा एकसारखी करण्यासाठी तुम्हाला अनेक इलाज करावे लागतात. त्यामुळे तुम्हाला योग्यवेळी काळजी घेणे गरजेचे असते.

हे वाचा:   रस्त्यावर चालत असताना जर अचानक कुत्र्याने चावले तर सर्वात आधी करा हा उपाय; इंफेक्शनची भीती राहणार नाही.!

परंतु मित्रांनो आपल्यातील बरेच जण पति वर आलेले पिंपल्स लवकर जाण्यासाठी हातानेच फोडतात किंवा पिनेने वापरतात आणि त्यांना तात्पुरते बरे वाटते पण नंतर जेव्हा त्याचे डाग आणि खड्डे दिसू लागतात तेव्हा काय करायचे असे होते, मित्रांनो आपल्यातील अनेक जण या समस्या साठी घरगुती उपाय करत असतात आणि आज आपण असाच एक आयुर्वेदामधील प्रभावी घरगुती उपाय पाहणार आहोत ज्यामुळे आपल्या चेहऱ्यावरील संबंधित असणाऱ्या सर्व समस्या दूर होतील आणि त्याचबरोबर जर तुम्हाला चेहऱ्यावर खड्डे पडले असतील तर ही समस्या या उपायामुळे कमी होईल.

चला तर मग कोणता आहे हा आयुर्वेदिक उपाय की ज्यामुळे आपल्या चेहऱ्या संबंधित सर्व समस्यांपासून आपले सुटका होणार आहे आणि आपल्या चेहरा उजळणार आहे ते.

मित्रांनो हा उपाय करण्यासाठी आपल्याला सर्वात आधी दोन ते तीन चमचे गव्हाचं पीठ घ्यायचं आहे गावाचा पीठ हे आपला चेहरा स्वच्छ करण्याचे काम करतो आणि आपल्या चेहऱ्यावर तेज आणण्याचे काम होईल गव्हाचं पीठ करत,
म्हणूनच दोन ते तीन चमचे हे पिठ घ्यायचे आहे, त्यानंतर मित्रांनो आपल्याला त्यामध्ये एक चमचा हळद मिक्स करायचे आहे, मित्रांनो हळदीमुळे आपल्या चेहऱ्यावर असणाऱ्या सर्व पिंपल्स आणि त्याचबरोबर चेहऱ्यावरील मृत पेशीही नष्ट होण्यास मदत होते म्हणूनच याचाही वापर आपण या उपायांमध्ये करायचा आहे.

हे वाचा:   दवाखान्यात जाण्याअगोदर हा लेप लावा "नागिन" आजार फक्त पाच दिवसात बरा करतो हा लेप १००% आयुर्वेदिक घरगुती उपाय ......!!

मित्रांनो गव्हाचे पीठ आणि हळद हे दोन पदार्थ व्यवस्थित एका वाटीमध्ये मिक्स करायचे आहे आणि त्यानंतर त्यामध्ये एक लिंबूचा रस आपल्याला घालायचा आहे आणि त्याच बरोबर त्यामध्ये गुलाबजल म्हणजे गुलाबाचं पाणी ही आपल्याला टाकायचा आहे मित्रांनो मेडिकलमध्ये तुम्हाला हे गुलाब जल सहजपणे उपलब्ध होईल ते आणून त्या वाटेमध्ये तुम्हाला दोन ते तीन चमचे गुलाब जल टाकायचे आहे आणि त्यानंतर हे चार एकदा तुम्हाला व्यवस्थितपणे मिक्स करून त्याची पेस्ट तयार करून घ्यायचे आहे.

मित्रांनो अशा प्रकारे आपली की पेस्ट तयार झालेले आहे तो तुम्हाला आठवड्यातून दोन वेळा आपल्या चेहऱ्यावर लावायचे आहे, मित्रांनो हा उपाय जर आपण पंधरा ते वीस दिवस केला तर यामुळे चेहरा वरील सर्व समस्यांपासून आपली सुटका होईल आणि त्याचबरोबर चेहऱ्यावर पडलेल्या खड्ड्यापासून ही आपली सुटका होईल आणि आपल्या चेहऱ्यावर एक वेगळेच तेज येण्यास मदत होईल.

वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. अधिक माहितीसाठी जवळच्या डॉक्टरांची संपर्क साधू शकता. अशा प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *