हॉटेल, लॉज, स्टायल रूममध्ये लपवलेले छुपे कॅमेरे कसे ओळखावे एक वेळा नक्की वाचाच महत्वपूर्ण माहिती ……!!

आरोग्य

मित्रांनो आपल्या सर्वांना एक माहीतच आहे की अलीकडच्या काळामध्ये हॉटेल्समध्ये छुप्या कॅमेऱ्याने रेकॉर्डिंग केल्याची प्रकरणे अनेकदा समोर आली आहे. नुकतेच नोएडामधील एका हॉटेलच्या खोलीत छुप्या कॅमेऱ्याने रेकॉर्डिंग केल्याची घटना समोर आली असून या प्रकरणी पोलिसांनी दोघांना ताब्यातही घेतले होते. हॉटेलच्या पाहुण्यांकडून कथितपणे पैसे उकळण्यासाठी व्हिडिओचा वापर केल्याचा आरोप या व्यक्तींवर आहे. पोलिसांनी सांगितले की, संशयिताने कॅमेरा बसवण्यापूर्वी हॉटेलची खोली बुक केली होती. त्याचबरोबर हा कॅमेरा अशा पद्धतीने हाईड करण्यात आला होता की, हाऊसकीपिंग कर्मचार्‍यांनाही तो शोधता आला नाही. असे सांगण्यात येत आहे.

तुम्हीही जर नेहमी हॉटेल्समध्ये राहत असाल तर काही गोष्टी लक्षात ठेवल्यास अशी कोणतीही परिस्थिती टाळता येऊ शकते. जाणून घेऊया हॉटेलमध्ये रूम घेण्यापूर्वी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत. तर मित्रांनो या संबंधित सर्वात महत्त्वाची माहिती म्हणजे जर मित्रांनो तुम्ही एखाद्या स्टाईल रूममध्ये कपडे बदलण्यासाठी किंवा कपड्यांची स्टाईल घेण्यासाठी गेला असाल आणि तिथे मित्रांनो तुम्हाला जर लाल किंवा हिरव्या रंगाचा दिवा दिसून आला म्हणजेच जर त्या रूमच्या कोपऱ्यामध्ये किंवा इतरत्र आजूबाजूला लाल रंगाची लाईट लागत असेल तर मित्रांनो याचा अर्थ असा होतो की तिथे कॅमेरा आहे.

हे वाचा:   रोज सकाळी फक्त तीन दिवस उपशीपोटी पेरूच्या झाडाची पाने खाल्ल्याने शरीराला जे चमत्कारिक फायदे झाले ते वाचून तुमच्या पण पायाखालची जमीन सरखेल ...!!

त्यानंतर मित्रांनो पुढची गोष्ट म्हणजे तुम्ही ज्या रूममध्ये कपड्यांची स्टाईल घेण्यासाठी गेलेला आहात. त्यामध्ये जे दरवाजा उघडण्याचे हॅण्डल असते किंवा दरवाज्याची जी वरची बाजू असते ती बाजू एकदा व्यवस्थितपणे चेक करा कारण मित्रांनो 50 टक्क्याहून जास्त वेळा त्या दोन ठिकाणीच कॅमेरे बसवलेले असतात.

म्हणूनच मित्रांनो तुम्ही रूममध्ये गेल्यानंतर सर्वात आधी त्याचे हँडल आणि दरवाज्याची वरची बाजू नक्कीच चेक करा. मित्रांनो त्यानंतरची तिसरी टीप म्हणजे मित्रांनो ज्या ज्या वेळी एखाद्या रूममध्ये किंवा लहान जागेमध्ये कॅमेरा बसवलेला असतो. तेव्हा तिथे कॅमेरा सोबत एक मायक्रोफोन सुद्धा असतो.

मित्रांनो आपल्या सर्वांना हे माहीतच आहे की मायक्रोफोन चा अगदी बारीक असा आवाज कायम येतच असतो म्हणूनच मित्रांनो तुम्ही एखाद्या रूममध्ये किंवा हॉटेलमध्ये गेल्यानंतर तिथे अगदी बारकाईने निरीक्षण करा की मायक्रोफोन चा आवाज येत आहे की नाही.

मित्रांनो त्यानंतरची पुढची गोष्ट म्हणजे खोलीत जाताच खोलीतील कपाटे, स्नानगृह आणि आरसे नीट तपासावेत. यासाठी सर्वोत्तम पद्धत म्हणजे टू-वे मिरर टेस्ट. ही चाचणी खूप सोपी आहे. यासाठी तुम्हाला तुमचे बोट आरशावर ठेवावे लागेल आणि बघावे लागेल की तुमचे बोट आणि त्याच्या इमेजमध्ये अंतर आहे, असे असल्यास तो सामान्य आरसा आहे. जर तुमचे बोट आणि तिची प्रतिमा एकत्र चिकटलेली असेल तर तो टू-वे मिरर आहे.

हे वाचा:   22 mm चा मुतखडा फक्त मोजून 3 दिवसात बिना ऑपरेशन १००% पडणारच : किडनी आतून पूर्णपणे साफ होऊन हे पाच फायदे वाचून थक्क व्हाल ....!!

त्याचबरोबर मित्रांनो अनेक वेळा आपण रूममध्ये गेल्यानंतर दरवाज्याच्या खालून एखाद्या डिवाइस आत सोडले जाते आणि त्याद्वारे आतील फोटो घेतले जातात. म्हणूनच मित्रांनो तुम्ही जेव्हाही एखाद्या रूममध्ये जाल किंवा चेंजिंग रूममध्ये जाल. तेव्हा दरवाजाच्या खाली नक्कीच लक्ष ठेवा.

मित्रांनो पुढची टीप म्हणजे आताच्या काळामध्ये बाजारामध्ये आपल्याला वेगवेगळे डिवाइस उपलब्ध होतात आणि मित्रांनो सध्या बाजारामध्ये अशी एक डिवाइस उपलब्ध आहे की जे आपण घेऊन एखाद्या रूममध्ये गेलो तर त्या रूममध्ये कोणता छुपा कॅमेरा आहे का हे देखील हे डिवाइस किंवा मोबाईल मध्ये वेगवेगळे ॲप्स सुद्धा आपल्याला शोधून सांगतो. त्यामुळे असे दिवस तुम्हाला विकत घेणे शक्य असेल तर अशावेळी त्याचा वापर तुम्ही नक्की करू शकता. मित्रांनो अशा काही गोष्टी आहेत यांचे तुम्ही निरीक्षण केलं तर तुम्हाला अगदी सहजरीत्या करून जाईल की रूममध्ये कॅमेरा आहे की नाही.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *