द’ह्या’त मि’क्स करून चेह’ऱ्या’वर लावा हा पदार्थ; काळे डाग, वांग, मुरूम, डो’ळ्या’खालील काळी वर्तुळे १००% गायब होऊन चेहरा चं’द्रा’सारखा चमकेल ….!!

आरोग्य

मित्रांनो, प्रत्येकालाच आपला चेहरा हा सुंदर गोरा असावा तसेच चेहऱ्यावरती कोणत्याही प्रकारची काळी वर्तुळे किंवा सुरकुत्या नसाव्यात असे वाटत असते. त्यासाठी आपण अनेक क्रीमचा वापर देखील करीत असतो. मित्रांनो चेहऱ्यावरती सुरकुत्या पडल्या की आपला चेहरा हा तजेलदार दिसत नाही. तसेच सुरकुत्या पडल्यामुळे आपले वय देखील दिसून येते. तर कायम आपल्या चेहरावर ग्लो दिसण्यासाठी तसेच काळे डाग असतील किंवा वांगांचे डाग असतील हे सर्व घालवण्यासाठी आज मी तुम्हाला एक घरगुती उपाय सांगणार आहे.

घरातीलच पदार्थांचा वापर करून आपल्याला हा उपाय करता येतो. यामुळे आपल्या चेहऱ्यावर एक प्रकारची चमक देखील येते. तसेच आपल्या हातावर काही सुरकुत्या वगैरे आल्या असतील तर त्यावर देखील हा उपाय खूपच फायदेमंद ठरतो. तर यासाठी आपणाला दोन चमचे दह्याची आवश्यकता आहे. दह्यामध्ये लॅक्टिक ऍसिड असल्यामुळे ते सुरकुत्या घालवण्यासाठी खूपच फायदेशीर ठरते.

यानंतर आपणाला जो पदार्थ लागणार आहे तो आहे बटाट्याचा रस. मित्रांनो आपल्या घरामध्ये असणारा बटाटा तुम्ही किसून घ्यायचा आहे आणि त्याचा रस दोन चमचे घ्यायचा आहे. बटाटा हा आपल्या चेहऱ्यावरील काळे डाग घालवण्यासाठी खूपच फायदेशीर ठरतो.

हे वाचा:   एक वाटी तांदूळ असे वापरा ; फक्त मोजून दोन दिवसानंतर चेहऱ्यावरील कितीही जुनाट वांग, काळे डाग नावालाही शिल्लक राहणार नाहीत? डॉ; स्वागत तोडकर टिप्स

बटाट्याचा रसामुळे पेशी म्हणजेच आपल्या चेहऱ्यावरील ज्या काही पेशी असतात या पेशी या मूळ जागी येऊन त्यांचे कार्य व्यवस्थित रित्या करीत राहतात. त्यामुळे दोन चमचे बटाट्याचा रस आपल्याला त्या दह्यामध्ये घालायचा आहे. यानंतर आपणाला जो पदार्थ लागणार आहे तो आहे आवळा पावडर. मित्रांनो तुम्हाला आवळा पावडर हे आयुर्वेदिक दुकानांमध्ये सहजरित्या उपलब्ध होईल.

तर आवळा पावडरमुळे आपल्या चेहऱ्यावर एक प्रकारचा ग्लो येतो. आवळा पावडर हे स्क्रबरचे काम करते. त्यामुळे आपला चेहरा जो आहे हा तजेलदार दिसण्यासाठी मदत होते. तसेच आपले वय देखील दिसून येणार नाही. तर आवळा पावडर आपणाला एक चमचा त्या दह्यामध्ये घालायचे आहे.

दोन चमचे दही, दोन चमचे बटाट्याचा रस आणि एक चमचा आवळा पावडर आपणाला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे आणि ज्या ठिकाणी आपल्याला सुरकुत्या पडलेल्या आहेत म्हणजे चेहऱ्यावर, हातावर, पायावरती तसेच डोळ्याच्या खाली जर काळी वर्तुळे तुम्हाला असतील तर तुम्ही ही पेस्ट व्यवस्थित लावून घ्यायची आहे. ही पेस्ट लावत असताना गोलाकारपणे आपणाला स्क्रबर करायचे आहे.

हे वाचा:   मूठभर काळे मनुके, असे वापरा केस पांढरे होणे कायमचे बंद, पोटाचा कोठा धुतल्या सारखा साफ होईल, सकाळी पोट झटक्यात साफ ....!!

तर ही पेस्ट आपणाला दहा ते पंधरा मिनिटे तशीच ठेवायची आहे. चांगल्या रीतीने मसाज आपण पहिल्यांदा या पेस्टने करून घ्यायचा आहे. दहा-पंधरा मिनिटे झाल्यानंतर आपणाला आपला चेहरा, हात पाय स्वच्छ धुऊन घ्यायचे आहेत. तुम्हाला एक प्रकारचा ग्लो आपल्या चेहऱ्यावर आलेला नक्कीच जाणवेल.

हा उपाय सलग अकरा दिवस केला तर तुमच्या चेहऱ्यावरील जे काही काळे डाग असतील, वांग असतील हे सर्व निघून गेलेले नक्कीच जाणवतील. तसेच त्वचा जर डीली पडली असेल तर ती देखील टाईप झालेली तुम्हाला नक्कीच जाणवेल. तर असा हा घरगुती उपाय तुम्ही एक वेळ अवश्य करून पहा. नक्कीच फरक जाणवेल.

वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *