शरीरावर या अकरा जाग्यावरील तीळ सांगतात तुमचे भाग्य, पहा काय असतात याचे अर्थ …!!

अध्यात्म

मित्रांनो जर तुमच्या कपाळावरती तीळ असेल तर याचा अर्थ तुम्ही आत्मविश्वास ही आहात आणि तुमच्या आयुष्यात मोठे यश तुम्हाला प्राप्त होणार आहे हे एखाद्या व्यक्तीवरील आत्मविश्वासाची सूचक आहे तसेच ती व्यक्ती जीवनात मोठी उंची वर जाते तसेच सूचित करते जर एखाद्या स्त्रीच्या कपाळाच्या मध्यरेषेवरती असेल तर ती दानशूर ते बरोबरच भाग्यवान ही असते आणि प्रवासाचा मोठा संधी देखील त्या व्यक्तींना दर्शवत असते.

मानेवरील तीळ संयमाने बुद्धिमत्ता दर्शवते या स्त्रिया हुशार असतील आणि त्यांची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी जीवनात कठोर परिश्रम करतात या महिलांनी योग्य निर्णय घेतल्यास आणि योग्य मार्गापासून भटकले नाही तर त्यांच्या आयुष्यात मोठी उंची गाठणार आहेत मित्रांनो तिसरा आहे ते म्हणजे भुवयाच्या दरम्यान तीळ असलेल्या स्त्रिया अत्यंत भाग्यवान असतात त्यांना उत्तम भविष्यासाठी तसेच उत्तम वर्तमानकांसाठी जीवनात योग्य निर्णय घेण्यासाठी शहाणपण आणि परिपक्वता सोबतच प्रचंड संपत्याने समृद्धी असते जर एखाद्या महिन्याच्या डाव्या किंवा उजव्या भुयावर तीळ असेल .

तर ते संपत्ती दर्शवते याचा अर्थ असा की ती व्यक्ती भरपूर कमाई करला आणि आयुष्यात कधीही आरती अडचणींना सामोरे जावे लागणार नाही तथापि ते कमवलेले पैसे देखील खर्च करतील आणि बचत कमी होईल मित्रांनो चौथा आहे ते म्हणजे हनुवटी असणारी तीळ असे दर्शवते की ज्या व्यक्तीला तिच्या प्रत्येक कामात नशिबाची चांगली साथ लाभली आहे अशा व्यक्तीला कमी श्रमामध्ये चांगले शौर्य प्राप्त होते तसेच त्या कुटुंबाची आणि समाजातील चांगली साथ देखील मिळत असते.

हे वाचा:   बायकोला झाली भूत बाधा……. कुणी म्हणाले गाणगापूरला न्या… आणि पुढे जे भलतंच घडलं ते वाचून अंगावर काटा येईल …!!

मित्रांनो पाचवी आहे ते म्हणजे जिभेच्या मध्यभागी तीळ असणाऱ्या माणसाला बोलण्यात अडचण जाणू शकते पण जिवेच्या आग्रा वरती असणाऱ्या माणूस आपल्या बोलल्याने कोणालाही वॉश मध्ये करून घेऊ शकतो सव्वा येते म्हणजे कानावर तीळ असणे हे आयुष्य संपन्न आयुष्याचे लक्षण मानले जाते अशा व्यक्ती पैसे खर्च करण्यात मागेपुढे पाहत नाहीत कानाच्या मागे तीळ असणाऱ्या व्यक्ती परी परंपरा वादी असू शकतात सातवा आहे ते म्हणजे मस्तकावर चालके संपूर्णपणे कापल्यावरच दिसू शकतो जर मस्तकाचा मध्यभागी टाळू तीळ असेल तर अशाच माणूस राजकीय पातळीवर कमालीचा यशस्वी ठरू शकतो.

त्यांना लोकमान्यता मिळते आणि ते कमी वयात यशस्वी होऊ शकतात आठवी गोष्ट आहे ती म्हणजे डोळ्यातील तीळ उजव्या डोळ्यातील असलेल्या माणसाला कमिश्रमामध्ये जास्त संपन्नता मिळण्याची शक्यता असते अशा माणसाला नशिबाची मोठी साथ मिळालेली दिसून येते डाव्या डोळ्यातील असणारा माणूस हा काहीसा उद्भट स्वभावाचा असू शकतो.

चेहऱ्यावरील तीळ नव्या आहे ते म्हणजे चेहऱ्यावरील ती मुखाच्या दोन्ही बाजूस तीळ असलेल्या व्यक्तींच्या आयुष्याने संतुलित मानले जाते असे तीळ असणाऱ्या स्त्रिया उपजत सुंदर आणि बुद्धिमान देखील असतात याशिवाय ओठ आणि नाकाच्या मधोमध असणारी ती गालावरील दिली तर सौंदर्याची लक्षणे आहेत दहावा आहे ते म्हणजे नाकावर जी तीळ माणसाचा मानसिक चपळतेची खून आहे.

हे वाचा:   या राशीच्या लोकांनी चुकुनही घालू नये चांदीची अंगठी…नाहीतर बघा काय काय घडू शकते

अशी माणसे फार वेगाने विचार करणारे असतात त्याचबरोबर या व्यक्ती फार लवकर कृतीत होतात नाकाच्या उजव्या बाजूला असणारा तील हा कमी श्रमांमध्ये उत्कर्ष मिळण्याची शक्यता दर्शवतो तर डाव्या बाजूचा तीळ मात्र काही अशुभ मानला जातो शरीराच्या इतर भागावरील तीळ खांद्यावर असणारा ते माणूस व्यवहार असण्याचे लक्षण आहे असा माणूस इतर व्यक्तींची मिळून मिसळून वागणारा आणि लवकर मित्र जोडणार असतो दंडावर तीळ असणे हे माणूस नम्र आणि शांत असण्याचे द्रोतक आहे कोपरावर तीळ असणाऱ्या व्यक्तींना भ्रमंती करणे आवडते.

मनगटावर तीळ असणारे व्यक्ती काटकसरी असतात तर बोटावर तीळ असणारे हे प्रामाणिक असल्याचे लक्षण मानले जाते असलेला माणूस हा काहीसा निवांत पण आयुष्य मजेत घालणारा असू शकतो पाठीवरती असणारी माणसे चांगले निर्णय घेऊ शकतात तसेच ती बुद्धिमान व कल्पकही असतात शरीराचे विविध भागांवर असणारे तिळांबद्दल असे अनेक समस्या आहेत अर्थात याबाबत विश्वास ठेवणे न ठेवणे हे प्रत्येकाच्या हातात असते त्यामुळे कुठल्याही अंधश्रद्धा पसरवणे यामागचा उद्देश नाही गैरसमज करून कृपया घेऊ नये.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *