मोजून फक्त एक मिनिटात १००% या पाण्याने चमकवा कितीही जुनाट तांब्या आणि पितळेची भांडी घरच्या घरी …!!

ट्रेंडिंग

मित्रांनो जेव्हाही सण किंवा घरामध्ये इतर कार्यक्रम येत असतात तेव्हा घरातील पितळाच्या समई,मूर्ती, दिवे, तांबे इत्यादी भांडी चमकवण्यासाठी महिलांना मेहनत करावी लागते. देवाच्या पितळेच्या मूर्तींना चमकवायच्या कश्या असा प्रश्न महीलां समोर उभा राहतो, कारण हवामानामुळे पितळेच्या मूर्ती आणि तांब्याच्या भांडी काळी पडतात. कितीही वेळा स्वच्छ केली तरी मूर्ती काळवंडते. पण घरगुती वापरातल्या वस्तू वापरूनही देवघराततील मूर्ती आणि पूजेच्या भांडाण्या उजळवता येतात.त्यासाठी काही टिप्स आपण जाणून घेणार आहोत आणि पितळ हे सर्व धातूंमध्ये सर्वात शुभ आणि पवित्र मानले जाते.

जर आपण पूजा किंवा धार्मिक विधींबद्दल बोललो, तर या काळात इतर कोणत्याही धातूच्या भांड्यांऐवजी पितळेची भांडी सर्वात जास्त वापरली जातात. धार्मिक शास्त्र आणि ज्योतिषशास्त्रातही पितळेची भांडी पूजेसाठी सर्वोत्तम असल्याचे सांगितले आहे. पितळेच्या भांड्यात पूजा केल्याने देवता तर प्रसन्न होतातच, पण ग्रहाला शांतीही मिळते. मित्रांनो आज आपण असाच एक घरगुती उपाय पाहणार आहोत मित्रांनो हा उपाय जर आपण आपल्या घरामध्ये केला तर यामुळे आपल्या घरामध्ये जी काही तांब्याची भांडी आहेत किंवा इतर जी भांडे आहेत ती अगदी स्वच्छ होतील आणि त्यावर एक चमक येईल. त्याचबरोबर मित्रांनो अगदी कमी खर्चामध्ये आणि सोप्या पद्धतीने आपण घरामध्ये असणाऱ्या वस्तूंचा वापर करून आजचा हा उपाय करणार आहोत.

हे वाचा:   मुलाने आईला आश्रमात सोडलं : वडिलांचे वीस वर्षापूर्वीच पत्र वाचून मुलाच्या पायाखालची जमीनच सरकली …!!

म्हणूनच मित्रांनो हा उपाय करत असताना आपल्याला खूप मेहनत घ्यावी लागणार नाही तर मग कशा पद्धतीने हा उपाय करायचा आहे आणि आपल्या घरामध्ये असणारी भांडी आपण कशा पद्धतीने चमकवू शकतो. याबद्दलची माहिती आता आपण जाणून घेऊया. मित्रांनो हे मिश्रण बनवण्यासाठी आपल्याला जास्त पैसे खर्च करण्याची गरज नाही आणि ते सर्व साहित्य आपल्या घरामध्येच अवेलेबल असणार आहे तर मित्रांनो रोजच्या वापरामध्येच असलेल्या आपल्याला या ठिकाणी सर्व गोष्टी घेऊन हे तयार करायचा आहे तर त्यासाठी मित्रांनो काय काय लागणार आहे चला तर मग आता आपण जाणून घेऊया.

मित्रांनो सर्वात प्रथम आपल्याला एक वाटी घ्यायची आहे आणि त्या वाटीमध्ये आपल्याला थोडेसे मीठ टाकायचे आहे थोडेसे म्हणजेच एक चमचा या ठिकाणी आपल्याला मीठ लागणार आहे आणि त्याच्यानंतर ना आपल्याला लागणार आहे ते म्हणजे सायट्रिक ऍसिड म्हणजेच की लिंबू सत्व ते देखील आपल्याला या ठिकाणी दोन चमचे घ्यायचे आहेत आणि त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये पाणी घालायचे आहे आणि हे सर्व मिश्रण आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे आणि त्याच्यानंतर ना आपल्याला चोत्याने त्या पाण्यामध्ये बुडवून आपल्याला पितळेची भांडी घासायची आहेत तर मित्रांनो साधा सोपा सहा उपाय तुम्ही अवश्य करून बघायचा आहे त्याच्यामुळे तुम्हाला जास्त मेहनत देखील घ्यावी लागणार नाही व तुमचा जास्त पैसा देखील खर्च करावा लागणार नाही.

हे वाचा:   आता तांबे, पितळेची भांडी घासायची नाहीत : तर या जादूच्या चमत्कारिक पाण्याने फक्त एक वेळेस धुवा आणि एका मिनिटात, नव्यासारखी स्वच्छ करा …….!!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *