कितीही जुनाट चेहऱ्यावरील काळे डाग, वांग, मेलास्मा घालावा कायमचा फक्त तीन दिवसात ; डॉ स्वागत तोडकर टिप्स ….!!

आरोग्य

मित्रांनो, स्त्रिया असोत किंवा पुरूष सगळ्यांनाच छान उजळलेला, चमकदार चेहरा हवाहवासा वाटत असतो. कोणत्याही कार्यक्रमात गेल्यावर आपण उठून दिसावे असे वाटत असते. परतू चेहऱ्यावर पिंपल्स, डाग यामुळे आपला चेहरा विद्रूप दिसायला लागतो. कितीही नाही म्हटलं तरी शेवटी हा आपला चेहराच असतो, ज्यामुळे आपल्याला दुनियेत ओळख मिळते. लोक आपल्याला आपल्या नावाइतकेच चेहऱ्यामुळे ओळखतात. पण मित्रांनो विश्वास ठेवा चेहऱ्याची देखभाल करणं इतकं अवघड नाही. पण होतं काय की आजकाल प्रदूषण, धूळ, माती यांच्या संपर्कामुळे त्वचेला कित्येक प्रकारच्या समस्यांना तोंड द्यावं लागतं. त्वचेवर पडणाऱ्या काळ्या डागांमुळे आत्मविश्वास कमी होऊ शकतो. हे डाग ह्याच समस्येमुळे निर्माण होतात. चेहऱ्यावरचे हे डाग म्हणजे चंद्रावरच्या डागांसारखे दिसतात.

ह्या प्रकारच्या समस्या माणसांत हीन भावना उत्पन्न करू शकतात. त्वचा आणि चेहऱ्यावर तयार होणाऱ्या डागांमुळे आपल्या वागण्यातला आत्मविश्वास कमी होतो. आणि
त्याचबरोबर मित्रांनो चेहर्या संबंधित कोणत्याही समस्या असोत मग त्या मुरुम किंवा डार्क स्पॉट्सची समस्या दूर करण्यासाठी बाजारामध्ये विविध प्रकारची उत्पादने मिळतात. परंतु आपल्या त्वचेवर त्यांचा प्रभाव काही काळ टिकतो. त्वचेवर मेलेनिनच्या अतिउत्पादनामुळे हे काळे डाग पडतात. या डागांची समस्या दूर करण्यासाठी आपण काही घरगुती उपाय केले पाहिजेत. ज्यामुळे चेहऱ्या संबंधित अनेक समस्या कायमची दूर होण्यास मदत होते.

हे वाचा:   मित्रांनो सिगरेट पिण्यामुळे खराब झालेली फुफुसे स्वच्छ करा १००% या घरगुती उपायाने .....!!

निग्रो लिंबू मध्ये असणारे अनेक पोषक घटक आपल्या चेहऱ्याच्या अनेक समस्या दूर करतात. म्हणूनच चेहऱ्या संबंधित कोणत्याही समस्या असल्यास आपण उपाय करत असताना लिंबू चा वापर नेहमी केलाच पाहिजे. चला जाणून घेऊया काही असे लिंबू संबंधीचे प्रभावी उपाय ज्यामुळे आपल्या चेहऱ्यावर असणारे वांग, मुरूम आणि काळे डाग लवकरात लवकर निघून जातील.

मित्रांनो लिंबू संबंधित उपाय करत असताना सर्वात आधी एका ताज्या लिंबाचा रस काढा. कापसाच्या बॉलने डार्क स्पॉट्सवर लावा. 10 मिनिटांसाठी त्वचेवर सोडा. त्यानंतर ते स्वच्छ पाण्याने धुवा. आपण ते दररोज वापरू शकता. या व्यतिरिक्त, आपण ताज्या लिंबाचे काप देखील वापरू शकता. 8 ते 10 मिनिटांसाठी त्वचेवर सोडा. यामुळे चेहऱ्यावरील काळ्या डागांची समस्या दूर होऊ शकते आणि त्याचबरोबर आणखीन एक लिंबू संबंधीचा एक प्रभावी उपाय स्वागत तोडकर यांनी आपल्याला सांगितला आहे त्याबद्दल आता आपण माहिती जाणून घेऊया.

मित्रांनो, हा उपाय करत असताना एक चमचा बेकिंग सोडा घ्या. त्यात थोडा लिंबाचा रस आणि थोडे पाणी घाला. पेस्ट तयार करण्यासाठी चांगले मिसळा. ही पेस्ट डार्क स्पॉट्सवर लावा आणि नंतर काही मिनिटांसाठी हलक्या हाताने मसाज करा. त्वचेवर 5 मिनिटे सोडा आणि नंतर थंड पाण्याने धुवा. डार्क स्पॉट्स काढण्यासाठी तुम्ही ही प्रक्रिया आठवड्यातून दोनदा करू शकता. मित्रांनो बेकिंग सोडा मध्ये असणारे काही पोषक घटक आपल्या चेहऱ्यावर असणारे काळे डाग कमी करतात आणि मित्रांनो घराच्या साफसफाईसोबतच बेकिंग सोडा चेहऱ्यासाठीही फायदेशीर आहे. तुम्ही बेकिंग सोड्याचे फेसपॅक बनवू शकता.

हे वाचा:   दवाखान्यात जाण्याअगोदर हा लेप लावा "नागिन" आजार फक्त पाच दिवसात बरा करतो हा लेप १००% आयुर्वेदिक घरगुती उपाय ......!!

ज्यामुळे डाग, सुरकुत्या तसेच काळेपणा दूर होईल. उन्हामध्ये चेहऱ्याची विशेष काळजी घेणे गरजेचे असते. तुम्ही चेहरा कितीही झाकला असला तरी धूळ-माती, प्रदूषण आणि सूर्याच्या प्रखर किरणांचा परिणाम चेहऱ्यावर होतोच. मात्र आपल्याच किचनमध्ये असे काही पदार्थ आहेत ज्याच्या सहाय्याने आपण चेहऱ्याचे प्रॉब्लेम दूर करु शकतो. बेकिंग सोडा घराच्या साफसफाईसोबतच चेहऱ्यावरील डाग, सुरकुत्या, काळेपणा दूर करण्यात मदत करतात. बेकिंग सोड्याचे फेसपॅक वापरुन तुम्ही चेहऱ्याचे अनेक प्रॉब्लेम दूर करतात.

वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *