सकाळी फक्त एक चमचा खा, नेहमी तरुण दिसाल, दात, हाडे, दगडासारखी मजबूत होतील, नेहमी तरुण दिसाल 50 मध्ये 25 चे दिसाल …..!!

आरोग्य

मित्रांनो तारूण्य हे सर्वांनाच हवेहवेसे वाटते. तारूण्य जपण्यासाठी प्रत्येकाची धडपड सुरू असते. शिवाय, याबाबतीत महिला अधिक जागृत असतात. मात्र, तारूण्य टिकवण्यासाठी विशेष काळजी घेणे खूप महत्वाचे असते. चेहरा आणि शरीर तजेलदार दिसण्यासाठी सौंदर्य प्रसाधनांचा वापर करून उपयोग होत नाही. त्वचा सतेज राहण्यासाठी जीवनशैलीत योग्य बदल आणि योग्य आहार घेणे महत्त्वाचे आहे, असे तज्ज्ञ सांगतात. आपले केस काळे भोर असावेत, आपली स्किन तजीलदार असावी, त्यावरती सुरकुत्या नसाव्यात, असे जर तुम्हाला वाटत असेल, तुम्ही तरुण राहावं, म्हातारपण आपल्यामध्ये ज्यास्त प्रमाणात दिसू नये.

तर मित्रांनो आपण आज अशाच एका पदार्थाबद्दल माहिती जाणून घेणार आहोत मित्रांनो जर आपण याचे एक वेळेस जरी सेवन केले तरीही आपल्याला तरुण राहण्यास किंवा तरुण दिसण्यास खूप मदत होते तर मित्रांनो आज आपण अशा ज्या पदार्थाबद्दल जाणून घेणार आहोत त्यामुळे आपल्या चेहऱ्यावर तेज निर्माण होईल आणि त्याचबरोबर मित्रांनो आपल्या दाता संबंधित ज्या काही समस्या आहेत त्याही दूर होतील त्याचबरोबर आपल्या शरीरामध्ये कॅल्शियमची ही वाढ होईल आणि त्यामुळे आपली हाडे सुद्धा मजबूत राहतील तर मित्रांनो तो पदार्थ आहे काळे तीळ मित्रांनो काळे तीळ आपल्या तील बऱ्याच जणांना माहीत असतील.

हे वाचा:   घरातील लहानापासून ते मोठ्यानपर्यंत पोटातील जंत किडे या घरगुती उपायाने एका रात्रीत १००% बाहेर पडणार या घरगुती उपायाने ....!!

तर मित्रांनो काळे तीळ हे काळ्या रंगाचे बारीक बियाणे असते आणि तसेच काळ्या तिळाचा समावेश औषधांत देखील केला जातो. कारण काळ्या तिळात असे अनेक औषधी घटक समाविष्ट आहेत, ज्यांच्या साहाय्याने आपले शारीरिक, मानसिक आणि त्वचेचे आरोग्य राखता येते. यामुळे दररोज किमान दोन ग्रॅम काळे तीळ असेच किंवा भाज्या, कोशिंबीरी, चपाती, पुलाव आणि इतर अनेक पदार्थांमध्ये मिसळून खाणे लाभदायक आहे आणि काळ्या तिळाचा सौंदर्य प्राप्तीसाठी मोठ्या प्रमाणावर फायदा होतो. कारण काळ्या तिळात लोह, सोडियम, पोटॅशियम, फाइबर आणि बरेच खनिजे असतात. यात अमिनो एसिड देखील असते.

आणि याव्यतिरिक्त, हे शरीरात आवश्यक प्रथिने देखील प्रदान करते. त्याचे तेल देखील तयार केले जाते आणि हे तेल त्वचेसाठी व केसांसाठी अत्यंत फायदेशीर असते. यात अँटी-ऑक्सिडंट्सचा मोठ्या प्रमाणात समावेश असतो आणि मित्रांनो हे काळे तीळ केस गळतीपासून बचाव करण्यासाठी काळ्या तिळाचे तेल वापरावे. कारण यामध्ये अँटी-ऑक्सीडंट आणि अँटी-मायक्रोबियल गुणधर्म आहेत. जे केस गळण्यापासून बचाव करतात आणि त्यांना मजबूत करतात तर मित्रांनो अशा वेळी आपण दररोज एक चमचा काळे तीळ खाल्ले आणि त्यानंतर त्यावर कोमट पाण्याचे सेवन केले तर यामुळे आपल्या केसा संबंधित सर्व समस्या दूर होतात.

हे वाचा:   माणसाला हार्ट अटॅक येण्या पूर्वीची ही असतात प्रमुख तीन लक्षणे एकदा जरूर वाचा अत्यंत महत्वपूर्ण माहिती !

मित्रांनो वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *