स्वार्थी मतलबी स्त्रीची 18 लक्षणे….. अश्या स्त्रियापासून सावध रहा?

मनोरंजन

मित्रांनो, आपल्या आजूबाजूला अनेक लोक स्वार्थी असतात जे आपल्या स्वतःचाच फक्त विचार करत असतात आणि इतरांचा त्यासाठी वापर करून घेत असतात. ज्या वेळेला त्या इतर लोकांना त्यांची गरज असते त्यावेळेला ते मागे सरतात. त्यांना कोणत्याही प्रकारचे मदत करण्यास ते तयार होत नाहीत. या स्वार्थी लोकांचे लक्षणे कोणकोणते असतात? हे आपल्याला कळणे खूप गरजेचे आहे. म्हणूनच आज आपण स्वार्थी मतलबी स्त्रीची 18 लक्षणे जाणून घेणार आहोत.

१) ज्या स्त्रीला रात्री उशिरा झोपणे आणि सकाळी उशिरा उठण्याची सवय असते अशा स्त्रीच्या संसारात किंवा घरात कधीही लक्ष्मी वास करत नाही.

२) जी स्त्री नवऱ्याचा सतत अपमान करते त्या स्त्रीमुळे त्या नवऱ्याची कधीही प्रगती होत नाही.

३) जी स्त्री घरातील म्हणजे सासर मधील वडीलधाऱ्या लोकांचा आदर करत नाही ती स्त्री संसारामध्ये कधीही सुख निर्माण करू शकत नाही.

४) ज्या स्त्रीला पैसा करण्याची सवय असते तिला जास्त संपत्तीची हवा असते ती स्त्री मूर्खासारखे वाकून संसार योग्य पद्धतीने करत नाही.

५) जी स्त्री आपल्या माहेरच्या लोकांचे ऐकून आपल्या सासू-सासऱ्यांचा अपमान करते त्यांच्याशी भांडते.

हे वाचा:   एखादी स्त्री नजरेने तुम्हाला देत असेल हे दोन इशारे तर समजून जा ती तुम्हाला१००% पसंद करते?

६) जी स्त्री आपल्या नवऱ्याला धोका देऊन परपुरुषाशी संबंध ठेवते ती स्त्री निव्वळ मूर्ख असते.

७)जी स्त्री पतीचे म्हणणे कधीही ऐकून घेत नाही त्यांच्या प्रत्येक विचाराला विरोध करते त्याच्याशी वाद घालते अशी स्त्री संसार सुखी करू शकत नाही.

८) जी स्त्री आपल्या सासरच्या घरातून महागड्या वस्तू किंवा पैसे चोरून आपल्या माहेरच्या लोकांना देत असते त्यामळे घरात लक्ष्मी राहत नाही.

९) जी स्त्री सासर मधील जबाबदाऱ्या पार न पडता सतत माहेरी जाणे आई-वडिलांच्याकडेच जास्त लक्ष देणे हे संसारातील अडथळा होऊ शकते.

१०) जी स्त्री आपल्या पतीचा अजिबातच आदर करत नाही ती स्त्री फक्त स्वार्थीच असते.

११) जी स्त्री कौटुंबिक वातावरण जुळवून घेऊ शकत नाही.

१२) जी स्त्री सासरच्या घरामध्ये झालेल्या गोष्टी बाहेर जाऊन सांगते सासरच्या लोकांच्या निंदा माहेरच्या लोकांसोबत करते सतत सासरच्या लोकांना नाव ठेवल्यामुळे सासरमध्ये कधीही सुख निर्माण होत नाही.

१३) जी स्त्री नवऱ्याच सासरच्या माणसांचा बाहेरच्या लोकां समोर सतत अपमान करत असते.

१४) जी स्त्री घरातील कामे सोडून शिजापाजारी सतत जाऊन बसते ती स्त्री घरामध्ये प्रगती करू शकत नाही.

हे वाचा:   जेव्हा मन दुःखी असेल एकटे पडले असाल त्यावेळी… हे नक्की वाचा?

१५) ज्या स्त्रीला प्रमाणापेक्षा बाहेर मेकअप करण्याची सवय असते ती स्त्री मेकअप साठी लागणाऱ्या साहित्यामध्ये खूप खर्च करते त्यामुळे नवऱ्या च्या आर्थिक परिस्थितीत सुधारणा होत नाही.

१६) जी स्त्री घरात स्वयंपाक बनवायला सतत कंटाळते व सतत बाहेर जेवायला जाणे किंवा बाहेरचे जेवण मागवणे व ते खाणे मुलांना वाढणे पतीला वाढने त्यामुळे आर्थिक टंचाई निर्माण होते.

१७) नवऱ्याची कमाई थोडी असताना घरात मागण्या मोठमोठ्या करते आणि मागितलेल्या गोष्टी नाही दिल्या की त्यावरून भांडण करते अशी स्त्री स्वार्थी मतलबी आणि मूर्ख सुद्धा असते.

१८) ज्या स्त्रिया फक्त रागीट असतात तापट असतात त्यांना फक्त नको त्या गोष्टींवरून भांडण काढणे माहीत असते अशा स्त्रिया फक्त स्वतःचाच विचार करतात ना नवऱ्याचा सासू-सासऱ्याचा ना संसाराचा त्यामुळेच ही लक्षणे ज्या स्त्रीमध्ये असतील त्या स्त्रीच्या सासरमध्ये तिला कधीही सुख मिळणार नाही आणि तिचा संसार सुद्धा सुखी होणार नाही.

अशाप्रकारे हे काही स्वार्थी आणि मतलबी स्त्रीची लक्षणे आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *