रात्री झोपताना तळ पायाला लावा हे चमत्कारिक तेल आणि सकाळी पहा शरीरातील 72 हजार नसा चुटकीत मोकळ्या होतील …!!

आरोग्य

मित्रांनो प्रत्येक जण हे कोणत्या ना कोणत्या कामांमध्ये व्यस्त असतो.स्वतःची काळजी घेण्यासाठी वेळ देखील नसतो कारण आजकाल कामे एवढे जास्त आहेत की आपल्या स्वतःच्या शरीराची काळजी घ्यायला आपल्याकडे वेळ नसतो त्याच्यामुळे आपले अंग दुखी, पाय दुखी अशे वेगवेगळे प्रकारचे आपल्याला आजार देखील होत असतात त्यासाठी आपण वेगवेगळे मेडिसिन घेत असतो किंवा अनेक वेगवेगळ्या प्रकारचे आपण उपाय देखील करत असतो

आपल्या शरीरामध्ये जेवढे हाडं असतील नसा असतील त्या देखील कालांतराने थोडे थोडे दुखायला चालू होतात कारण आपल्याला हवा तसा आराम मिळत नाही व आपल्याला पाहिजे तसा आपल्या शरीरासाठी वेळ देखील देता येत नाही तर मित्रांनो तुम्हाला रोज रात्री झोपताना फक्त हे लावा त्याच्यामुळे तुम्हाला जो काही आजार असेल म्हणजेच की दुखणे असतील ते दुखणे कमी होणार आहेत व 72 हजार नसा ज्या आपल्या शरीरामध्ये आहेत. त्या चुटकीमध्ये मोकळ्या देखील होणार आहेत.

मित्रांनो आपल्या शरीरामध्ये 72 हजार नसे आहेत ते एकमेकांना जोडले गेलेले आहेत कोणत्या ना कोणत्या धाग्यामध्ये ते बांधले गेलेले आहेत ते एकमेकांना अशा विशिष्ट ठिकाणी जोडले गेलेले आहेत. अशा ठिकाणांना ॲक्युप्रेशर्स असे म्हटले जाते.ॲक्युप्रेशर हे जे पॉईंट आहेत ते जास्त करून आपल्या पायामध्ये म्हणजेच की तळव्यांमध्ये असतात आपल्या शरीराचा जो काही भार आहे आपल्या पायावर असतो त्याच्यामुळे ॲक्युप्रेशर चे आपल्या पायामध्ये जास्त प्रमाणात असते.

एका पायामध्ये 26 ॲक्युप्रेशर इतके पॉईंट आहेत आपला पूर्ण शरीराचा भार जो आहे तो आपल्या पायांवर असतो. दोन्ही पायांमध्ये 52 ॲक्युप्रेशर इतके पॉईंट आहेत. एका पायामध्ये 13 आणि दुसऱ्या पायामध्ये 13 अशी 26 एक्यूप्रेशर आपण जेव्हा चालतो तेव्हा त्याखाली दबल्या जातात म्हणजेच आपला सर्व भार त्या पायांवर म्हणजेच ॲक्युप्रेशर वर पडत असतो आणि जर तुम्ही चप्पल काढून चालत असाल तरच तो भार तुमच्या पायांवर पडतो.

हे वाचा:   मिठाई घेऊन तयार रहा उद्याच्या गुरुवार पासून श्री स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने कलियुगात १०० वर्षात पहिल्यांदाच करोडो मध्ये खेळतील या पाच राशींचे लोक .....!!

मित्रांनो हा जो आपण आता उपाय करणार आहोत हा सांधेदुखी गुडघेदुखी किंवा अंग दुखी प्रत्येक आजारावर हा उपाय आहे आपण कोणतेही गोळ्या न खाता किंवा दवाखान्यांमध्ये आपला वेळ न खर्च करता जास्त पैसे न खर्च करता घरामध्ये हा उपाय करायचा आहे तर मित्रांनो हा उपाय करण्यासाठी आपल्याला कोणती कोणती सामग्री लागणार आहे चला तर मग आता आपण जाणून घेऊया.

मित्रांनो पहिला आपल्याला एक कडई किंवा पातेलं घ्यायचं आहे त्या पातेल्यामध्ये 50 ग्रॅम आपल्याला तिळाचे तेल घ्यायच आहे या ठिकाणी कोणतेही वेगळे तेल तुम्हाला घ्यायचे नाही तिळाचे तेल घेण्याचं कारण असं आहे की ते तेल आपल्या पूर्ण शरीरामध्ये झिरपत असतं त्याच्यामुळे तीळच हे खूप महत्त्वपूर्ण आहे या तेलामध्ये विटामिन ई देखील आहे त्याच्यामुळे खूप महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

त्याचबरोबर खूप फायदेशीर देखील ठरणार आहे आणि या तेलामध्ये अनेक वेगळे प्रकारचे आयुर्वेदिक घटक देखील असतात. मित्रांनो आपण पातेल्यामध्ये 50 ग्रॅम तेल काढून घ्यायचाआहे व त्या गॅसवर गरम करायला ठेवायच आहे जर तुम्हाला सर्दी खोकला वारंवार होत असेल तर या तेलामुळे तो देखील गायब होऊन जाणार आहे लसणाच्या चार ते पाच कुड्या म्हणजेच पाकळ्या आपल्याला त्या तेलामध्ये घालायचे आहेत.

लसुन त्या तेलामध्ये आपल्याला मंद आचेवर तळून घ्यायचा आहे.लसणाच्या ज्या पाकळ्या आहेत त्या लालसर होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचे आहेत. त्याच्यानंतर आपल्याला गॅस बंद करून द्यायचा आहे . त्यानंतर आपल्याला त्या तेलामध्ये चार कापराच्या वड्या घालायच्या आहेत कोणताही कापूर या ठिकाणी तुम्ही वापरला तरी देखील चालू शकतो आपण ज्या वेळेस चार कापराच्या वड्या टाकतो लगेचच आपल्याला त्याच्यावर झाकण ठेवून द्यायचा आहे त्याच्या आत मध्ये कोणत्याही प्रकारची हवा नाही गेली पाहिजे याची आपल्याला काळजी घ्यायची त्या कापराचा वास बाहेर जाता कामा नये याची देखील काळजी घ्यायची आहे.

हे वाचा:   मुतखड्यासाठी औषधें घेऊन थकला असाल तर शेवटचा उपाय समजून करा हा घरगुती उपाय मुतखडा फक्त पाच दिवसात १००% पडणारच ....!!

हे तेल पूर्णपणे थंड होत नाही तोपर्यंत आपल्याला झाकण काढायचं नाही. हे तेल गाळणीच्या सहाय्याने गाळून घ्यायचा आहे. हे तेल तीन प्रकारे तळपायाला लावायचा आहे रात्री झोपण्याच्या अगोदर हा उपाय करायचा आहे सर्वात अगोदर आपल्याला हे तेल आपल्या तळपायाला लावायचे आहे हे महत्त्वाचं गोष्ट लक्षात ठेवायची आहे की हे तेल लावताना आपल्याला टाचांकडून बोटांकडे लावायचा आहे. त्याच पद्धतीने आपल्याला मालिश देखील करायची आहे बोटांकडून टाचांकडे यायचं नाही टाचांकडून बोटांकडे आपल्याला जायचं आहे.त्याचा फायदा असा होतो की आपल्या शरीरामध्ये जी कोणती तरी केस वाहिनी बंद पडली असेल असा मसाज केल्यामुळे ती केस वाहिनी मोकळी होते.

आणि दुसरी पद्धत म्हणजे जे आपल्या पायाची बोटे आहेत त्या बोटांच्या मध्यभागी आपल्याला हे तेल लावायचं आहे ते तेल लावून आपल्याला पाच मिनिटं मालिश करायचे आहे पायांच्या बोटांच्या मध्ये जास्त मोठ्या प्रमाणामध्ये ॲक्युप्रेशर पॉइंट असतात त्याच्यामुळे आपल्याला तिथे मालिश करायचे आहे.

आणि तिसरा आहे तो म्हणजे आपल्या पायाच्या नखाच्या वरती जो भाग असतो तिथे हे तेल लावायच आहे आणि दहा मिनिटं मालिश करायच आहे अशा प्रकारे जर तुम्ही मालिश केला तर तुम्हाला सर्दी होत असेल किंवा खोकला होत असेल तर तो कायमचा निघून जाणार आहेत तर मित्रांनो हा असा साधा सोपा उपाय तुम्ही करून पहा.

मित्रांनो वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *