घरातील लहानापासून ते मोठ्यानपर्यंत पोटातील जंत किडे या घरगुती उपायाने एका रात्रीत १००% बाहेर पडणार या घरगुती उपायाने ….!!

आरोग्य

मित्रांनो खरे तर वर्षभरात कधीही पोटातील जंतांचा त्रास होऊ शकतो. पण पावसाळा सुरू झाला की, जंतांचा त्रास हमखास वाढताना दिसतो. अस्वच्छतेमुळे असेल, पण ग्रामीण भागातील मुलांना हा त्रास अधिक होतो. आणखी एक गोष्ट, केवळ मुलांनाच जंतांचा त्रास होतो असे नाही, मोठ्यांनाही तो होऊ शकतो आणि जर मुलांना पोटात दुखण्याचा त्रास होत असेल, मळमळल्यासारखे वाटत असेल, त्याचवेळी पोटात एखादा गोळा फिरल्यासारखे वाटत असेल, पातळ जुलाब होत असतील तर त्याला जंत झाले आहेत असे समजायला हरकत नाही. मोठ्या आकाराचे जंत पोटाच्या आतड्यांमध्ये राहून तिथे एका विशिष्ट प्रकारचा गोळा तयार करतात, त्याने हे त्रास होतात.

आणि मूल व्यवस्थित आहार घेत असूनही अशक्त दिसत असेल, पोट मोठे दिसत असेल, छोटे मूल तोंडातून सतत फेस काढत असेल, बारीक ताप सतत असेल तरी जंतांची शक्‍यता लक्षात घ्यायला हवी. चेहऱ्यावर पांढरे डाग दिसत असतील, मुलांना वारंवार खोकला होत असेल, अंगाला खाज सुटत असेल, गुदद्वारापाशी खाज असेल, तर त्या मुलांच्या पोटात जंत वाढल्याचे ते लक्षण असू शकते. मुलांना जंत होणे ही आपल्याकडची एक महत्त्वाची समस्या आहे. ग्रामीण भागात साधारण ऐंशी ते नव्वद टक्के मुलांच्या पोटात जंत असतात. जर पोटात जंत असतील तर आपण खातो त्यातले बरेचसे अन्न पोटातले जंतच खाऊन टाकतात.

हे वाचा:   मित्र मैत्रिणीनो मुळा खाल्ल्यानंतर चुकूनही खाऊ नका 'हे' तीन पदार्थ नाहीतर ; होऊ शकतात हे गं'भी'र आजार .....!!

तर मित्रांनो असे आपण जेव्हा मेडिकल स्टोअर मध्ये असणाऱ्या औषधांचा किंवा गोळ्यांचा वापर करतो तेव्हा त्यामुळे आपल्याला औषधांचा जास्त फायदा होत नाही. या उलट औषधांमुळे अनेक साइड इफेक्ट आपल्याला होतात आणि म्हणूनच अशा वेळी सर्वात आधी औषधे घेण्यापेक्षा आपल्या आयुर्वेद मध्ये सांगितलेले उपाय आपण जर आपल्या घरामध्ये केले त्यामुळे आपले अनेक समस्या दूर होतात. तर मित्रांनो आज आपण आपल्या आयुर्वेदामध्ये सांगितलेला असाच एक छोटासा उपाय पाहणार आहोत मित्रांनो हा उपाय करण्यासाठी आपल्याला आपल्या घरामध्ये असणाऱ्या काही पदार्थांचा वापर करायचा आहे आणि त्याचबरोबर अगदी कमी खर्चामध्ये आपण हा उपाय आपल्या घरामध्ये करू शकतो.

तर मित्रांनो नेमका कोणता आहे उपाय आणि कशा पद्धतीने आपल्याला उपाय करायचा आहे याबद्दलची माहिती आता आपण जाणून घेऊया, तर मित्रांनो या.
संबंधित पहिला उपाय करत असताना आपल्याला सर्वात आधी दोन पिकलेले टोमॅटो घ्यायचे आहेत आणि त्यानंतर त्यांना आपल्याला गोलाकार पद्धतीने कापून घ्यायचे आहे त्यानंतर आपल्याला त्यावर अर्धा चमचा मीठ व्यवस्थितपणे लावून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला अर्धा चमचा काळी मिरी पावडर सुद्धा त्यावर लावून घ्यायची आहे, आणि त्यानंतर हे दोन्ही पदार्थ लावल्यानंतर आपल्याला तसेच दहा ते पंधरा मिनिटं राहू द्यायचे आहेत आणि त्यानंतर त्याचे सेवन आपल्याला करायचे आहे.

हे वाचा:   मित्र मैत्रिणींनो चहा पिण्या अगोदर पाणी पीत असाल तर एकदा वेळात वेळ काढून नक्की वाचा उपयुक्त अशी माहिती ...!!

आणि त्याचबरोबर आणखीन एक उपाय आपण या समस्येवर करू शकतो तो करत असताना आपल्याला आंब्याच्या कुया लागणार आहेत तर साधारणतः तीन ते चार या आंब्याच्या कुया आपल्याला घ्यायचे आहेत त्या स्वच्छ करून उन्हामध्ये एक ते दोन दिवस वाळवून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर त्याची बारीक पावडर आपल्याला तयार करून घ्यायची आहे आणि एका ग्लास मध्ये पाणी घेऊन त्यामध्ये अर्धा चमचा ही पावडर टाकून याचे सेवन जरी आपण केले तरी आपल्या पोटा संबंधित सर्व अडचणी दूर होतील तर मित्रांनो अशी ही दोन उपाय देखील कोणतेही एक उपाय तुम्ही तुमच्या घरामध्ये नक्की करून पहा.

मित्रांनो वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *