कसलेही जुनाट फंगल इन्फेक्शन, पावसाळ्यामधील दाद, खाज, खुजली मुळापासून गायब करा फक्त पाच मिनिटात : डॉक्टर स्वागत तोडकर उपाय !

आरोग्य

मित्रांनो उन्हाळा असो किंवा पावसाळा या ऋतूंमध्ये त्वचेचे अनेक आजार होताना दिसतात. धावपळीच्या वेळापत्रकात आरोग्याच्या स्वच्छतेची काळजी घेतली नाही. त्यामुळे अनेक आजार झपाट्याने वाढताना दिसतात, त्यापैकीच एक म्हणजे म्हणजे फंगल इन्फेक्शन. उन्हाळ्यात घामाने किंवा पावसाळ्यात सतत अंग पावसाच्या पाण्याने भिजल्याने अनेकांना फंगल इन्फेक्शन होते. हा आजार संसर्गजन्य आहे. पावसातून कामावर जाताना भिजलेले पाय, ओले कपडे, भिजलेले केस लवकर सुकत नाही, यामुळे फंगल इन्फेक्श जास्त प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे.

आणि त्याचबरोबर मित्रांनो अशावेळी महागडे औषधं घेऊन देखील साधे आजार लवकरात लवकर बरे होत नाही, त्यावेळी घरगुती उपायच या आजारावर गुणकारी ठरतात आणि त्यामुळे हे आजार लवकर बरे करतात. मित्रांनो आज आपण आपल्या आयुर्वेदामध्ये सांगितलेला असाच एक छोटासा उपाय पाहणार आहोत मित्रांनो हा उपाय जर आपण आपल्या घरामध्ये करायला सुरुवात केली तर यामुळे आपल्याला खाज सुटणे किंवा फंगल इन्फेक्शन यांसारख्या त्वचेच्या संबंधित सर्व अडचणी दूर होतील. चला तर मग मित्रांनो जाणून घ्या कोणता आहे तो उपाय आणि कशा पद्धतीने आपल्याला हा उपाय आपल्या घरामध्ये करायचा आहे आणि कोणकोणत्या वस्तू या उपाय करणे यासाठी आपल्याला लागणार आहे.

मित्रांनो बऱ्याच लोकांना अंगावर इन्फेक्शन मुळे खाज, अंगावर येणारी खाज, झोपताना काखेत पाठीत जांघेत इत्यादी ठिकाणी शरीरावर खाज येते याच्यासाठी विविध प्रकारचे भरपूर महागडे उपचार उपलब्ध आहेत. पण आपण आज घरगुती उपाय पाहणार आहोत यासाठी आपल्याला पाच गोष्टी लागणार आहेत. अनिंमित्रणी या उपायसाठी आपल्याला चार ते पाच सदाफुलीची फुले लागतील. फुले कोणत्याही रंगाची चालतील त्यानंतर तुळशीची पाच पाने, निर्गुंडीची पाने. निर्गुंडी चे पण चार-पाच प्रकार आहेत त्यापैकी आपल्याला कोणतेही उपलब्ध होईल ती पाने घ्या निर्गुंडीची पाने मिळाली नाही तर निर्गुंडीच्या पानांची पावडर कोणत्याही आयुर्वेदिक दुकानात आपल्याला मिळून जाते.

हे वाचा:   मोजून फक्त 15 मिनिटात काळी पडलेली मान गोरी करा 100% या घरगुती उपायाने ....!!

तसेच आपल्याला कोरफडचा गर किंवा पाच थेंब रस लागणार आहे कोरपट उपलब्ध झाली नाही तर कोरफड जेल बाजारात मिळते ते आणा आणि त्याचे पाच थेंब घ्या. तसेच कडुनिंबाची पाच पाणी लागतील. आणि मित्रांनो सदाफुलीची फुले आणि कोरफड रस पाच थेंब. तुळस कडूलिंब निर्गुंडी या सर्वांची पाच पान लागणार आहेत. ज्या गोष्टी आपल्याला घराच्या आसपास उपलब्ध नसतील तर त्या तुम्हाला बाजारात आयुर्वेदिक दुकानात सहजपणे मिळून जातील. वरील सर्व घटक खलबत्त्यात एकत्र घेऊन कुटून घ्या. व्यवस्थित बारीक कुटून याचा लेप करून घ्या.

मित्रांनो हा लेप तुम्ही ज्या ठिकाणी फंगल इन्फेक्शन झाली आहे त्या ठिकाणी बोटाने किंवा कापसाच्या बोळ्याने लावा. हा उपाय तुम्ही सलग तीन दिवस करा मित्रांनो याबरोबरच आंघोळीच्या गरम पाण्यात निर्गुडीची दहा बारा पाहणे आणि चमचाभर तुरटी टाकून या पाण्याने अंघोळ करा. या उपायाचा तुम्हाला नक्की फायदा होईल तुमची फंगल इन्फेक्शन निघून जाईल. आणि त्यानंतर मित्रांनो वरील सर्व घटक आपल्याला मिळतीलच असे नाही यासाठी आपण दुसरा एक उपाय पाहूया यासाठी आपल्याला कापूर लागणार आहे यासाठी कापराची एक वडी घ्या त्यामध्ये एक चमचा धणा पावडर घ्या तुळशीची चार पाने घ्या आणि कोरफड जेल चे चार थेंब घ्या.

हे वाचा:   दातांसाठी वरदान आहे ही चमत्कारिक वनस्पती : दात दुखी, दात किडणे, हिरड्या सुजने कायमचे बंद दातातील किड लगेच बाहेर .....!!

आणि त्यानंतर मित्रांनो हे चार घटक एकत्र करून कुटून घ्या आणि ज्या ठिकाणी इन्फेक्शन झाला आहे तिथे लावा हा उपाय तुम्ही रात्री झोपताना करावा रात्रभर हा लेप तसाच राहू द्या सकाळी उठल्यावर अंघोळीच्या पाण्यात निर्गुंडी ची पाने आणि तुरटी घालून अंघोळ करा आणि मित्रांनो वरील पैकी कोणताही एक उपाय तुम्ही करा. या उपायांनी तुमच्या शरीरावर कोणत्याही ठिकाणी असलेले इन्फेक्शन निघून जाईल तसेच शरीरावर येणारी खाज ही बंद होईल. हा उपाय सलग तीन दिवस करा याचा कोणताही साईड इफेक्ट होणार नाही या उपाय ची माहिती तुमच्या मित्र-मैत्रिणींना आणि नातेवाईकांना जरूर द्या.

मित्रांनो वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *