फक्त १ लसुन पाकळी अशी वापरा; आयुष्यात कधीही खोकल्यासाठी औषधे घेण्याची गरज पडनार नाही उपयुक्त अशी माहिती !

आरोग्य

मित्रांनो, जर आपल्या घरातील एखाद्याला सर्दी किंवा खोकल्यामुळे कप झाला असेल तर त्याला होणारा त्रास आपल्याला लगेच दिसून येतो. यामुळं होणारा त्रास आपल्याला अस्वस्थ करून टाकणारा असतो म्हणून आपण चांगल्या डॉक्टर कडे घेऊन जातो पण त्या डॉक्टरांच्या उपायाचा परिणाम आपल्या मुलांवर दिसून येत नाही.

याउलट डॉक्टर आपल्याला भरमसाठ औषधेच लिहून देत असतात. पण मित्रांनो आज आपण घरगुती असा एक उपाय पाहणार आहोत की औषधामुळे हि न कमी होणारा आपला खोकला व घशातील खवखव कमी होईल.

मित्रांनो तुम्हाला खोकला झालेला असेल आणि त्यामुळे खूप त्रास होत असेल तर कोणतही औषध घेणे अगोदर हा उपाय करून बघा. हा उपाय घरातील कोणत्याही व्यक्तीने गेला तरी चालेल, यामुळे तुमचा खोकला लगेच कमी होईल आणि त्याचबरोबर खोकल्यामुळे जर घशात खवखव होत असेल तर तीही कमी होण्यास मदत होईल. त्याचबरोबर हा उपाय आपण अगदी घरच्या घरी कमी खर्चामध्ये आणि अगदी सोप्या पद्धतीने करू शकतो. त्याचबरोबर खोकल्यामुळे तुम्हाला जर इन्फेक्शन झाले असेल तर ते ही या उपायांमुळे कमी होईल.

हे वाचा:   कितीही मोठा मुतखडा असूद्या या घरगुती उपायाने मोजून फक्त तीन दिवसात लघवीद्वारे बारीक बारीक तुकडे होऊन १००% पडणारच .....!!

मित्रांनो हा उपाय करण्यासाठी आपल्याला आपल्या स्वयंपाक घरातील एका वस्तूचे आवश्यकता आहे आणि ती वस्तू म्हणजे लसुन. पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या आपल्याला सोलून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर त्या पाकळ्या आपल्याला तव्यावर भाजून घ्यायच्या आहेत आणि त्या पाकळ्या खलबत्त्यामध्ये घेऊन त्यात थोडीशी हळद आता आणि गुळ घालून ती चेचून त्याचे मिश्रण तयार करून त्याच्या तीन चार गोळ्या तयार करायच्या आहेत.

आपल्याला खोकल्यासाठी त्या मिश्रणाच्या छोट्या छोट्या गोळ्या तयार करून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर आपल्याला त्यातील एक गोळी चोकून ज्या पद्धतीने आपलं चॉकलेट खातो त्या पद्धतीने ती गोळी खायची आहे.मित्रांनो त्यातील एक गोळी खाल्ल्या नंतरच तुमचा खोकला कमी होण्यास सुरुवात होईल अशा पद्धतीने दिवसभरात कधीही तुम्हाला त्या चार ते पाच गोळ्या खायच्या आहेत.

हे वाचा:   डोळे दुखणे, डोळ्यांमधून पाणी येणे, डोळे लाल होने, आणि डोळ्यांच्या सर्व आजारांवर करा हा १००% घरगुती उपाय ? डॉ ; स्वागत तोडकर.....!!

मित्रांनो औषधापासून ही कमी न होणारा खोकला हा छोटासा उपाय केल्यानंतर लगेचच कमी होईल त्यामुळे हा छोटासा उपाय तुम्ही तुमच्या घरांमध्ये खोकल्याच्या आजारावर करून पहा.

वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *