ऑपरेशन करण्यापूर्वी शेवटचा उपाय समजून करा हा उपाय कसलाही जुनाट मूळव्याध फक्त सात दिवसात बरा ? डॉ; स्वागत तोडकर टिप्स ….!!

आरोग्य

मित्रांनो, मुळव्याध ही अत्यंत अवघड गोष्ट असून ज्या व्यक्तींना मुळव्याध झाला त्याचा त्रास त्याच व्यक्तींना कळतो. इतरांना कुणालाही कळत नाही. मुळव्याध का होतो? तर आपण मसालेयुक्त पदार्थ जे खातो त्यामुळे होतो. त्याचप्रमाणे मुळव्याधाच महत्त्वाचे कारण म्हणजे योग्य वेळेस शौचालयास न जाणे. मूळव्याधीची अनेक कारणे आहेत आणि बद्धकोष्ठता, पोट साफ न होणे, शौचास वेळेवर न जाणे किंवा जोर देणे, गर्भधारानणेमध्ये आतड्यांवर ताण पडतो, प्रस्तुतीनंतरही स्त्रियांना मूळव्याध होतो. चुकीच्या आहरपद्धती, फास्ट फूड, बराच काळ एकाजागी बसून राहणे त्याचप्रमाणे अनुवंशिकता, अतिमांसाहार, अति तिखट खाणे यामुळे देखील मुळव्याध होतो.

मित्रांनो तुम्ही केव्हाही झोपा, सकाळी लवकर उठा आणि शौचास जा आणि जर सकाळी तुम्ही लवकर उठत असाल आणि शौचास जात असाल तर तुम्हाला मुळव्याध कधीही होणार नाही. आपल्याला मुळव्याध होऊ नये म्हणून हा झाला पहिला उपाय. मुळव्याध होऊ नये म्हणून पोट साफ होणे अत्यंत गरजेचे आहे.

पोट साफ होण्यासाठी अजून एक उपाय असा करता येईल की, ज्या व्यक्तींना त्यांच्या परिसरात किंवा आसपास एरंड तेल कुठल्याही आयुर्वेदिक स्टोअरमध्ये मिळेल. मित्रांनो हे एरंड तेल तुम्ही भाकरीत अर्धा चमचा संध्याकाळी घातले तर नक्कीच तुम्हाला त्याचा वापर होईल आणि पोट साफ होईल. परिणामी पोट साफ झालं की मुळव्याध कमी होईल.

हे वाचा:   सकाळी रिकाम्या पोटी गुळ खाऊन पाणी पिल्याने शरीराला जे चमत्कारिक फायदे झालेत ते वाचून थक्क व्हाल ….!!

तर मित्रांनो आता मुळव्याध झालेल्या व्यक्तींसाठी साधा, सोपा, सरळ उपाय पाहणार आहोत. मित्रांनो यासाठी आपल्याला दोन गोष्टी लागणार आहे. एक म्हणजे पेरू आणि दुसरे म्हणजे सैंधव मीठ. किराणा दुकानात किंवा आयुर्वेदिक दुकानात परिसरात कुठेही हे सैंधव मीठ उपलब्ध होईल.

मित्रांनो पेरू हा लहान मुलांसाठी, मोठ्यांसाठी सर्वांना उपयुक्त आहे. यासाठी पेरूची एक फोड घ्यायची आहे आणि त्यावरती सैंधव मीठ लावायचे आहे. ज्याप्रमाणे आपण मार्केटला किंवा इतर कुठेही पेरू कापून खातो, त्याचप्रमाणे मिठाच्या ऐवजी सैंधव मीठ लावायचे आहे. याने तुमचे पोट पण साफ होईल आणि कोठा पण मोकळा होईल.

ज्या व्यक्तींना मुळव्याध झाला आहे त्या व्यक्तींचा त्रास आहे तो कमीत कमी दहा मिनिटात क्षमून जाईल आणि लिंबू आणि सैंधव मिठाचा उपाय यासोबत जोडीला केला तर परिणाम हा चांगला येतो.हा उपाय करत असताना जी पेरूची फोड आहे त्यावरती आपण मीठ लावतो तसे सैंधव मीठ लावायचे आहे आणि चावून खायचे आहे.

हे वाचा:   कितीही जुनाट दात दुःखी या दाढ दुःखी, असुद्या फक्त एका रुपयात मुळापासून घालवा, दातातील कीड एका मिनिटांत गायब ? डॉ ; स्वागत तोडकर टिप्स

जर समजा एखाद्या व्यक्तीला किडणीस्टोन असेल तर त्या व्यक्तींनी त्यातील बिया काढाव्यात आणि पुन्हा खावे आणि किडनीस्टोन नसणाऱ्या व्यक्तींनी डायरेक्ट चावून खाल्ला तरी चालतो. कमीत कमी एक फोड ते पाच फोड तुम्ही खाऊ शकतात.

मित्रांनो त्याला कुठल्याही प्रकारचा साईड इफेक्ट नाही. सैंधव मिठाने पोट साफ होते आणि हे सेवन करायचे केव्हा? तर रोज सकाळी उपाशीपोटी. हा उपाय उपाशीपोटी केला तर त्याचा रिजल्ट खुप चांगल्या प्रमाणात राहतो आणि हा उपाय साधारणतः सात दिवस केल्यानंतर तुम्हाला याचे रिजल्ट यायला लागतील.

सुरुवातीला काही रिजल्ट जाणवणार नाहीत. पण सातव्या दिवसानंतर रिजल्ट जाणवेल की, पोट साफ होतंय आणि मूळव्याधीची जागा किंवा भगंदर असेल ते देखील भरून निघते. गाठ आली असेल तर हळूहळू जिरून जाते म्हणजे ती गाठ जिरून जाते. अशा प्रकारे हा मूळव्याधावरचा साधा घरच्या घरी करता येणारा उपाय आहे.

मित्रांनो वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *