घरच्या घरी आपली संपूर्ण किडनी आतून पूर्णपणे स्वछ साफ करा फक्त मोजून पाच रुपयांत किडनी मधील जुनाट घाण मोजून फक्त पाच मिनिटांत बाहेर …..!!

आरोग्य

मित्रांनो, आजकालच्या व्यस्त जीवनशैलीमुळे माणसांचे आपल्या आरोग्याकडे लक्ष राहत नाही. त्यामुळे मग अनेक रोग आपल्याला होत असतात. आजकाल वेगवेगळ्या प्रकारचे रोग हे डोके वर काढताना दिसत आहेत. मित्रांनो आपल्या शरीरामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे अवयव कार्य करीत असतात. तर आपल्या शरीरामधील हृदयानंतर जो अविरत असा काम करणारा अवयव आहे तो म्हणजे किडनी. किडनी हे आपल्या शरीरासाठी खूपच महत्त्वाचा अवयव आहे. त्यामुळे किडनीची व्यवस्थित काळजी घेणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे.

किडनी ही चोवीस तास काम करीत असते. आपल्या शरीरामध्ये किती प्रमाणात पाणी असावे याचे नियंत्रण किडनी करीत असते. तसेच मित्रांनो आपण वेगवेगळ्या पदार्थांचा आपल्या आहारामध्ये समावेश करीत असतो. अनेक मग विषारी घटक आपल्या शरीरामध्ये जातात आणि हे घटक हे विषारी घटक आपल्या रक्तामध्ये मिसळतात. तर मित्रांनो हे विषारी घटक रक्तात न जाऊ देण्याचे काम देखील किडनी करीत असते.

तसेच मित्रांनो आपल्या शरीरामध्ये कॅल्शियमचे प्रमाण वाढल्यानंतर देखील आपल्याला मुतखड्याचा त्रास सहन करावा लागतो. तसेच किडनीचे वेगवेगळ्या प्रकारचे आजार देखील आपणाला उद्भवतात. तर मित्रांनो आज मी तुम्हाला किडनी स्वच्छ राहण्यासाठीचा एक घरगुती उपाय सांगणार आहे. यामुळे आपली किडनी स्वच्छ होते. तसेच किडनीचे कोणत्याही प्रकारचे आजार होत नाहीत. तसेच आपली लघवी देखील साफ होते. तसेच आपल्या डोळ्यांच्या ज्या काही समस्या आहेत त्या देखील दूर होतील.

हे वाचा:   चेहऱ्यावरील सुरकुत्या घालवा या जापनीज उपायाने चेहरा इतका गोरा आणि सुंदर होईल की तुमच्या वयापेक्षा दहा वर्षांनी १००% जवान दिसाल ....!!

तर मित्रांनो तुम्हाला जर पोटा संबंधित आणि किडनी संबंधित काही समस्या असतील तर या समस्या या घरगुती उपायामुळे दूर होतीलच. आपली किडनी देखील स्वच्छ राहील आणि आपली लघवी देखील साफ होण्यास मदत होईल. तर असा हा घरगुती उपाय नेमका कसा करायचा आणि आपणाला यासाठी कोणकोणत्या पदार्थांची आवश्यकता आहे. हे आता आपण जाणून घेऊयात. तर मित्रांनो हा उपाय करण्यासाठी आपणाला लागणार आहे कोथिंबीर.

कोथिंबीर मध्ये असणारे घटक हे किडनी मधील विषारी द्रव्य नष्ट करण्याचे काम करतात. त्यामुळे आपणाला या उपायासाठी कोथिंबीरीची आवश्यकता आहे आणि ही कोथिंबीर आपल्याला आपल्या आरोग्याच्या दृष्टीने खूपच फायदेशीर आहे. कोथिंबीरमुळे आपल्या शरीराला आवश्यक असणारे विटामिन ए, बी, सी मोठ्या प्रमाणात आपणाला मिळतात. मित्रांनो यासाठी आपणाला मूठभर कोथिंबिरीची पानं घ्यायची आहेत.

तर मित्रांनो तुम्हाला ही कोथिंबीरची पानं मिठाच्या पाण्यामध्ये स्वच्छ धुऊन घ्यायचे आहेत आणि नंतर तुम्हाला एक ग्लास पाणी घ्यायच आहे. आणि ही कोथिंबीरची पानं आपणाला त्या पाण्यामध्ये टाकायची आहेत.

मित्रांनो या पाण्याचा एक तृतीयांश म्हणजे तिसरा भाग राहीपर्यंत तुम्हाला हे पाणी उकळून घ्यायचे आहे. एक तृतीयांश पाणी राहीपर्यंत आपणाला हे मिश्रण उकळून घ्यायचे आहे. नंतर हे मिश्रण तुम्हाला गाळून घ्यायचे आहे. तर मित्रांनो दररोज तुम्हाला सकाळी उपाशी पोटी हे मिश्रण प्यायचे आहे म्हणजेच हा काढा प्यायचा आहे.

हे वाचा:   कुटे भेटलीच तर तोडून घ्या ही फुले आणि घरात, आणि शेतात टाका १००% पुन्हा घरामध्ये आणि शेतात उंदीर नावालाही दिसणार नाहीत ....!!

तर हा काढा मित्रांनो आपणाला पंधरा ते वीस मिनिटात पचतो. त्यामुळे मित्रांनो हा काढा पिल्यानंतर अर्धा तास आपल्याला काहीही खायचे नाही. अर्धा तास झाल्यानंतर तुम्ही तुमचा नियमितचा आहार जो आहे तो घेऊ शकता. तर मित्रांनो हा उपाय तुम्हाला सलग पंधरा ते 21 दिवस करायचा आहे. हा उपाय कोणत्याही वयोगटातील स्त्री, पुरुष करू शकतात. फक्त तीन वर्षानंतरच्याच व्यक्तींना किंवा मुलांना द्यायचा आहे. तीन वर्षाच्या आतील मुलांना हा काढा अजिबात द्यायचा नाही.

तर मित्रांनो असा हा घरगुती उपाय तुम्ही सलग पंधरा ते 21 दिवस करायचा आहे. यामुळे तुमची किडनी स्वच्छ राहील. कोणत्याही प्रकारच्या आजारांचा सामना आपणाला करावा लागणार नाही. तसेच आपली लघवी देखील साफ होण्यास मदत होईल. ज्या काही पोटा संबंधित आजार असतील तर ते देखील कमी होतील आणि मित्रांनो आपली किडनी ही व्यवस्थित कार्य करण्यास सुरुवात करेल म्हणजेच किडनी आपली स्वच्छ राहील. तर मित्रांनो असा हा घरगुती उपाय तुम्ही एक वेळ अवश्य करून पहा.

मित्रांनो वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *