शरीरावरील नको असलेले केस, कायमचे मुळापासून घालवा या उपायाने पुन्हा शरीरावर कधीच केस येणार नाहीत ….!!

आरोग्य

मित्रांनो, आपला चेहरा सुंदर आकर्षक दिसावा असे वाटत असते. त्यासाठी आपण ब्युटी पार्लरचा सल्ला घेत असतो. परंतु बऱ्याच जणांना शरीरावरती नको असलेले केस भरपूर प्रमाणात पाहायला मिळतात. यामुळे मग आपल्या सौंदर्यामध्ये बाधा उत्पन्न होते. सर्वांच्याच चेहऱ्यावर आणि शरीरावर काही ठिकाणी पातळ तर काही ठिकाणी जाड केस असतात. पण काही लोकांना शरीरावरील आणि चेहऱ्यावरील केस आवडत नाहीत. हे केस काढण्यासाठी वॅक्सिंग किंवा थ्रेडिंगची मदत घेतली जाते. पण वॅक्सिंग किंवा थ्रेडिंगमुळे त्वचेवर पुरळ उठणं, जळजळ होणं आदी समस्या उद्भवू शकतात. या त्रासांपासून वाचण्यासाठी तुम्ही केस काढण्याच्या घरगुती टिप्सचा अवलंब करू शकता. नको असलेले केस काढण्यासाठी असलेले काही घरगुती उपाय त्वचेला चमकदार देखील बनवण्यास मदत करतील.

तर आज आपण असाच घरगुती उपाय पाहणार आहोत. ज्यामुळे आपल्या शरीरावरील म्हणजेच हातापायावरील, चेहऱ्यावरील जे काही नको असलेले केस आहेत हे घालवण्यासाठी हा उपाय खूपच फायदेशीर ठरणार आहे. तर तो उपाय कोणता आहे जाणून घेऊयात.

तर आपण हा उपाय पाहणार आहोत हा उपाय आपण आपल्या हातापायांवर तसेच अंडरआर्मस साठी करू शकतो. तर यासाठी आपणाला एक चमचा लिंबूचा रस घ्यायचा आहे आणि लिंबू हे आपल्या आयुर्वेदिक दृष्ट्या खूपच फायदेशीर ठरते. बरेच जण हे वजन कमी करण्यासाठी लिंबू पाणी देखील पीत असतात. तर एक चमचा आपणाला लिंबूरस घ्यायचा आहे आणि त्यामध्ये एक चमचा हळद घालायची आहे.

हळदीमुळे आपण ज्यावेळेस आपले शरीरावरील केस काढतो त्यावेळी त्वचा ही काळी पडत नाही. तर तिला एक प्रकारची चमक ही हळद आणते. त्यामुळे आपल्याला एक चमचा हळद त्यामध्ये घालायचे आहे आणि यानंतर आपल्याला अर्धा चमचा सोडा घालायचा आहे आणि हे सर्व पदार्थ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत.

हे वाचा:   सर्दी, कफ, खोकला, घसा खवखवणे या सर्वांवर रामबाण काढा घरातील सर्वांसाठी हा बनवलेला काढा एक वेळेस घ्या, सर्दी, खोकला, घसा खवखवणे, फक्त अर्ध्या तासात बंद .....!!

मित्रांनो ही जी पेस्ट बनवलेली आहे ही लगेचच आपल्या हातापायांना लावू शकता. म्हणजेच ज्या ठिकाणी तुम्हाला नको असलेले केस असतात त्या ठिकाणी तुम्ही ही पेस्ट लावायची आहे. ही पेस्ट लावत असताना विरुद्ध दिशेनेच लावायची आहे आणि पेस्ट लावल्यानंतर पाच मिनिटे तसेच आपणाला ठेवायचे आहे.

पाच मिनिटे झाल्यानंतर लिंबूच्या सालीने आपल्याला विरुद्ध बाजूने मसाज करायचा आहे आणि ही पेस्ट घालवायची आहे. मित्रांनो हा उपाय केल्यामुळे तुमच्या शरीरावरील जे काही अनावश्यक केस आहेत हे लगेचच बाहेर निघून जातील आणि पुन्हा कधीही तुम्हाला केस उगवणार नाहीत.

तर मित्रांनो हा उपाय जर तुम्ही केलात तर याचा कोणताही साईड इफेक्ट तुम्हाला होणार नाही. आठवड्यातून दोन वेळेस हा उपाय केला तरीही चालतो. यानंतर मित्रांनो तुम्हाला आणखीन एक उपाय मी सांगणार आहे.

आपण जो हा उपाय पाहणार आहोत हा उपाय आपणाला आपल्या चेहऱ्यावर करायचा आहे. जो मी पहिला उपाय सांगितला तो तुम्ही आपल्या हाता पायांना तसेच अंडरआर्मसला करू शकता आणि आताच उपाय सांगणार आहे हा तुम्ही आपल्या चेहऱ्याला करायचा आहे.

तर मित्रांनो बऱ्याच जणांना चेहऱ्यावरती देखील केस भरपूर प्रमाणात असेल म्हणजेच गालावर, कपाळावर असतात. तर ते घालवण्यासाठी आपण एक उपाय पाहूयात. तर यासाठी आपल्याला दोन चमचे बेसन पीठ घ्यायचे आहे आणि त्यामध्ये आपल्याला चिमूटभर हळद घालायची आहे.

हे वाचा:   फक्त एक चमचा दूध असे वापरा आणि चमत्कार पहा चेहरा इतका गोरा होईल की, लोक वळून पाहतील, वांग काळे डाग कायमचे निघून जातील ; डॉ स्वागत तोडकर टिप्स ....!!

हे दोन्ही पदार्थ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे आणि याची पेस्ट बनेल एवढे आपल्याला थोडेसे कोमट दूध करून त्यामध्ये घालायचे आहे आणि एक प्रकारची पेस्ट तयार करून घ्यायची आहे. जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही.

नंतर आपणाला यामध्ये थोडीशी साखर घालायची आहे आणि व्यवस्थित आपणाला ही पेस्ट हलवून व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे. साखर ही चिपचिप्पी असल्यामुळे आपल्या चेहऱ्यावरील जे काही केस असतील ते काढण्यासाठी आपल्याला नक्कीच मदत होईल.

तर ही पेस्ट आहे ही आपल्या चेहऱ्यावरती तुम्ही लावायची आहे आणि दहा मिनिटे आपणाला तशीच ठेवायचे आहे आणि नंतर दहा मिनिटे झाल्यानंतर आपल्याला मसाज करत ही पेस्ट पूर्णपणे काढायची आहे आणि चेहरा आपला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा आहे.

मित्रांनो हे दोन उपाय जर तुम्ही घरच्या घरी केले तर तुमच्या चेहऱ्यावरील, हातापायांवरील नको असलेले केस नक्कीच निघून जातील. तर असे हे घरगुती उपाय तुम्ही नक्की करून पहा.

वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *