केस धुण्यापूर्वी फक्त अर्धा तास हे मिश्रण केसांना लावा ; नावाला एकही केस पांढरा राहणार नाही असा चमत्कारिक घरगुती उपाय १००% गॅरंटी सहित …..!!

आरोग्य

मित्रांनो, आताच्या काळामध्ये चुकीच्या जीवनशैलीमुळे आणि त्याचबरोबर रोजच्या काही चुकीच्या सवयीमुळे केसांची समस्या आजकाल खूप गंभीर बनत चालली आहे. हल्लीच्या तणावाच्या जीवनात शरीरावर परिणाम होत आहेत. तसेच केसांवरही होतात आणि मित्रांनो दाट, मुलायम केस असावेत असे प्रत्येकाला वाटते. मात्र वेळेपूर्वी केस पांढरे झाले तर चिंता वाढते. आजकाल कमी वयातच केस पांढरे होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यावर आपण निरनिराळे उपाय करु लागतो.

खरंतर मेलेनिन पिग्मेंटेशनच्या कमतरतेमुळे केसांचा रंग पांढरा होऊ लागतो. त्याचबरोबर धूळ, प्रदूषण इत्यादी कारणांमुळे केसांचे पोषकतत्त्व कमी होऊ लागते. याव्यतिरिक्तही तणाव किंवा अनुवंशिक आजारांमुळे केस पांढरे होऊ लागतात.

यावर काही नैसर्गिक उपायही आहेत. त्यामुळे केस पुन्हा काळे होण्यास मदत होईल आणि मित्रांनो केस गळणे, केस पांढरे होणे, टक्कल पडणे, केस खराब होणे अशा अनेक समस्या आहेत ज्यामुळे खूप लोक अस्वस्थ आहेत. मित्रांनो काही आयुर्वेदिक, पौराणिक असे नैसर्गिक उपाय असतात त्यामुळे तुम्ही तुमचे केस त्यांचं आरोग्य सांभाळू शकता. केसांचं आरोग्य राखण्यासाठी काही घरगुती उपाय तुम्ही करू शकता. मित्रांनो सौंदर्य हे केसामुळेच खुलत. त्यामुळे केसांचं सौंदर्य सुद्धा फार महत्वाचे आहे. त्यामुळे तुम्ही केसांसाठी हे नक्की करू शकता.

मित्रांनो हा उपाय केल्याने तुमचे केस कायमचे काळे होतील व तुमचं सौंदर्य कायम राहील. काळेभोर, लांबसडक, सिल्की केस महिलांचं सौंदर्य अधिकच खुलवतात तर दाट व काळे केस पुरुषांचं सौंदर्य वाढवतात. त्यामुळे तुम्ही हा उपाय दोघांसाठी जरूर करू शकता. स्त्री असो वा पुरुष केस वाढवण्यासाठी, केस काळे ठेवण्यासाठी हा उपाय एक चमत्कार ठरेल.

हे वाचा:   कितीही प्रचंड जुनाट गुडघेदुखी असू द्या या तेलाने एकदा मालिश करा मोजून फक्त आठ दिवसात १००% गुडघेदुःखी कायमची बंद होणार .....!!

हा उपाय अगदी साधा, सरळ व सोपा आहे. घरी उपलब्ध असणाऱ्या सामग्रीतून तुम्ही करू शकता. या उपायाचे कोणतेही साईड इफेक्ट नाहीत. यामुळे तुमचे केस मजबूत होतील, काळे होतील तसेच काळे राहतील व वाढतील सुद्धा. आयुर्वेदिक परिणाम हे खूप काळापर्यंत राहत असतात. त्यामुळे हा आयुर्वेदीक उपाय तुमच्या फायद्याचा आहे.

मित्रांनो हा उपाय करत असताना सर्वात आधी आपल्याला एक वाटी मध्ये एक चमचा आवळा पावडर घ्यायचा आहे. मित्रांनो ही आवळा पावडर तुम्हाला कोणत्याही आयुर्वेदिक दुकानांमध्ये किंवा मेडिकल स्टोअरमध्ये सहज उपलब्ध होईल. तर मित्रांनो अशी आवळा पावडर आपल्याला एक चमचा एक वाटी मध्ये घ्यायचे आहे.

त्यानंतर मित्रांनो आपल्याला त्यामध्ये अर्धा लिंबू पिळायचा आहे. म्हणजेच अर्धा लिंबूचा संपूर्ण रस त्यामध्ये टाकायचा आहे. त्यानंतर तिसरा आणि अत्यंत महत्त्वाचा घटक आपल्याला या उपायासाठी लागणार आहे तो म्हणजे एलोवेरा. मित्रांनो जर तुमच्या घरासमोर कोरफडीचे झाड असेल तर त्याचा गरसुद्धा तुम्ही या उपायासाठी वापरू शकता.

हे वाचा:   फक्त एक शेवग्याची शेंग अशी वापरा आणि कितीही नंबरचा चष्मा असुद्या फक्त तीन.दिवसात काढून फेका .......!!

तर मित्रांनो एक ते दोन चमचा कोरफडीचा गर सुद्धा आपल्याला घ्यायचा आहे. अशा पद्धतीने हे तिन्ही पदार्थ व्यवस्थितपणे आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहेत आणि याचे मिश्रण तयार होईल. हे मिश्रण आपल्याला व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचे आहे. याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे आणि ही तयार झालेले पेस्ट आपल्याला आंघोळ करण्यापूर्वी अर्धा किंवा एक तास तुमच्या वेळेनुसार आपल्या केसांवरती व्यवस्थितपणे आतल्या बाजूने लावून घ्यायचे आहे.

त्यानंतर मित्रांनो ही पेस्ट तुम्हाला तुमच्या संपूर्ण केसांना व्यवस्थितपणे लावून घ्यायचे आहे आणि एका तासानंतर थंड पाण्याने तुम्हाला आपले केस धुवायचे आहेत. तर मित्रांनो तुम्हाला हा उपाय करायचा आहे.

मित्रांनो असा हा साधा सोपा घरगुती उपाय केल्याने तुमचे केस अजिबातच पांढरे होणार नाहीत. तसेच केस वाढण्यास देखील नक्की मदत होईल. त्यामुळे हा उपाय तुम्ही अवश्य करून पहा.

मित्रांनो वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *