रात्री झोपताना एक केळी सोबत घरातील हा एक पदार्थ घ्या, भरमसाठ वीर्य वाढ होईल, ६० व्या वर्षी २५ चा जोश कायम राहील ……!!

आरोग्य

मित्रांनो रात्री झोपताना फक्त हे एक चमचा घ्या. यामुळे वीर्याची प्रचंड वाढ होईल. तुमचे टायमिंग पाचपट वाढेल. आणि साठाव्या वर्षी देखील पंचवीसचा जोश तुमच्यामध्ये दिसून येईल. असा हा घरगुती उपाय आपण आजच्या या विशेष लेखांमध्ये जाणून घेणार आहोत. या उपायाने आपणाला विर्याबरोबरच आपली मरगळ निघून जाईल. थकवा दूर होईल. महिला व पुरुषांची दोघांचीही प्रजनन क्षमता प्रचंड वाढेल आणि मित्रांनो या उपायासाठी आपणाला देशी केळी आणि गाईचे किंवा म्हशीचे तूप या दोन वस्तू लागणार आहेत. या उपायाची कृती आता आपण पाहूया.

तर मित्रांनो आपण जे गाईचे किंवा म्हशीचे तूप घेणार आहोत ते दोन चमचे घ्यायचे आहे आणि त्यामध्ये देशी केळी दोन बारीक करून घालायची आहे आणि ही देशी केळी आणि हे तूप चांगले हलवून घेऊन त्याचा एकजीव होईल असे मिश्रण तयार करायचे आहे. आणि हे तयार झालेले केळी व देशी तुपाचे मिश्रण आपण जेवणानंतर एका तासाने चाटून खावे आणि त्यानंतर साधारणपणे तासाभराने आपण झोपी जावे आणि मित्रांनो या उपायाने वीर्य तर वाढेलच. याचबरोबर महिलांना देखील मासिक पाळी योग्य वेळी होण्यास मदत होईल. महिला व पुरुषांची दोघांचीही प्रजनन क्षमता चांगल्या रीतीने वाढेल.

हे वाचा:   सलग तीन दिवस उपाशीपोटी कारल्याचा रस पिल्याने शरीराला जे चमत्कारिक फायदे झाले ते लाखो रुपयांची औषधें करू नाही शकत असे जबरदस्त फायदे .....!!

आणि त्याच बरोबर मित्रांनो अपचन, पोट गॅस धरणे या समस्या देखील दूर होतील. सर्व प्रकारच्या कमजोरी दूर होतील आणि मुख्य म्हणजे अगदी जसे आपण म्हणतो की साठाव्या वर्षी देखील 25 दिसेल तो जोश तुम्हाला नक्कीच जाणवेल. मित्रांनो याशिवाय देशी केळी आणि तूप या वस्तूंचे आणखी शरीरासाठी भरपूर फायदे असतात ते देखील आपल्या शरीरात दिसून येतील. त्याचे वेगवेगळे गुणधर्म असतात हे देखील आपणाला जाणवतील आणि मित्रांनो आपणाला हा उपाय सलग दहा दिवस करायचा आहे. आपणाला अगदी पहिल्या दिवसापासूनच याचा गुणधर्म दिसून येईल मात्र तो सात ते आठ दिवसानंतर चांगल्या पद्धतीने आपल्याला जाणवेल.

मित्रांनो अशा पद्धतीने आपला उपाय करायचा आहे आणि केळीचा वर सांगितलेला पद्धतीने वापर आपल्याला करायचा आहे मित्रांनो यामुळे पुरुषांना ज्या काही लैंगिक समस्या असतात किंवा त्यांना स्टॅमिना संबंधाच्या काही समस्या असतात त्या समस्या लवकरात लवकर दूर होण्यासाठी खूप मदत होते आणि त्याचबरोबर मित्रांनो आयुर्वेदामध्येही या उपाय बद्दल माहिती सांगितलेली आहे आणि म्हणून असा हा आयुर्वेदिक आणि अत्यंत प्रभावी उपाय प्रत्येक पुरुषाने आपल्या साठी नक्की केला पाहिजे तर मित्रांनो तुम्हाला हे या उपायाचे फायदे अनुभवायचे असतील तर मित्रांनो हा उपाय आपणाला दहा ते अकरा दिवस करून थांबायचं आहे. ज्यादा उपाय करणे थोडे अडचणीचे देखील ठरू शकते त्यामुळे मित्रांनो आपण हा उपाय सलग दहा ते अकरा दिवस करून थांबायचे आहे.

हे वाचा:   कितीही मोठा मुतखडा असूद्या या घरगुती उपायाने मोजून फक्त तीन दिवसात लघवीद्वारे बारीक बारीक तुकडे होऊन १००% पडणारच .....!!

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. अधिक माहितीसाठी जवळच्या डॉक्टरांचा सल्ला घेऊ शकता. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *