लग्नाला किव्हा पार्टीला, जाण्याआधी फक्त एक वेळेस हा पदार्थ दुधात टाकून चेहऱ्याला लावा, वांग काळे डाग जाऊन चेहरा एवढा गोरा होईल की सर्व बघतच राहतील ….!!

आरोग्य

मित्रांनो, प्रत्येकालाच आपला चेहरा हा चार चौघांमध्ये चांगला दिसावा असे वाटत असते. म्हणजेच सर्वांसारखे आपणही आकर्षक दिसावे असे मनोमन वाटतच असते. प्रत्येकाल आपला चेहरा हा गोरा आणि सतेज असावा यासाठी आपण अनेक उपाय देखील करत असतो. अनेक प्रकारच्या क्रीम्सचा वापर देखील आपण करीत राहतो. परंतु काही वेळेस या क्रीमचा साईड इफेक्ट होऊन आपला चेहरा सुंदर दिसण्याऐवजी हा विद्रूप दिसायला लागतो.

आपल्या चेहऱ्यावर वांग, काळे डाग तसेच सुरकुत्या असल्यामुळे आपला चेहरा हा चार चौघांमध्ये उठून दिसत नाही. मग त्यामुळे आपण अनेक लग्न पार्टीमध्ये जाण्यासाठी नकार देतो.

परंतु मित्रांनो आपल्या चेहऱ्यावरती वांग, काळे डाग तसेच सुरकुत्या पडण्यासाठी आपण देखील जबाबदार असतो. म्हणजेच आपल्या काही अशा चुका देखील असतात ज्यामुळे आपणाला या समस्यांचा सामना करावा लागतो.
म्हणजेच आपण ओबडधोबड खाणे तसेच कमी झोप घेणे तसेच रात्री जागरण यामुळे देखील आपल्या चेहरा उठावदार न दिसण्यास कारणीभूत ठरतात. त्यामुळे अशा सवयी आपण टाळायच्या आहेत.

तसेच मित्रांनो आपण काही घरगुती जर उपाय केले तर यामुळे देखील आपल्या चेहऱ्याच्या समस्या दूर होण्यासाठी मदत होईल. तसेच आपला चेहरा देखील उजळ होईल. तसेच गोरा आणि कोणत्याही प्रकारचे डाग देखील राहणार नाहीत. घरगुती उपाय कोणता आहे तो पाहू.

हे वाचा:   दवाखान्यात जाण्यापूर्वी शेवटचा उपाय समजून करा हा उपाय, कसलाही खोकला कोरडा, ओला आणि छातीतील कफ एका मिनिटांत चुटकीत गायब .....!!

तर मित्रांनो या उपायासाठी आपणाला संत्र्याची साल लागणार आहे. मित्रांनो उन्हामध्ये आपल्याला संत्र्याची साल वाळवून घ्यायची आहे आणि ही वाळवून घेतलेल्या संत्र्याच्या सालीची आपणाला बारीक पावडर तयार करायचे आहे. तर अशी ही बारीक केलेली संत्र्याची सालीची पावडर आपणाला एक चमचा घ्यायची आहे.

त्यामध्ये मित्रांनो आपल्याला दुसरा घटक जो मिक्स करायचा आहे तो आहे हळद. आपल्याला यामध्ये चिमूटभर हळद घालायची आहे. तसेच मित्रांनो यासाठी आपणाला जो पुढचा घटक लागणार आहे तो आहे दूध.

तर मित्रांनो संत्र्याच्या सालीची पावडर आणि हळद याची पेस्ट तयार होईल इतके दूध आपणाला घालायचे आहे. साधारण आपणाला एक चमचा किंवा दोन चमचे आपल्याला दूध यामध्ये घालायचे आहे. म्हणजेच याची व्यवस्थित पेस्ट तयार होईल आणि ती आपणाला आपल्या चेहऱ्यावरती लावता येईल. एवढेच दूध आपल्याला घालायचे आहे.

तर याची व्यवस्थित पेस्ट आपल्याला बनवून घ्यायची आहे. पाच मिनिटे आपणाला ही पेस्ट अशीच बाजूला ठेवायचे आहे आणि आपण आपला चेहरा स्वच्छ थंड पाण्याने धुऊन घ्यायचा आहे. पाच मिनिटानंतर हे जे आपण मिश्रण म्हणजेच पेस्ट बनवलेली आहे ती आपल्या चेहऱ्यावर सर्वत्र अगदी व्यवस्थितपणे लावायचे आहे. आपणाला ही पेस्ट सुकल्यानंतर गोलाकार आकारात मसाज करायचे आहे.

हे वाचा:   फक्त हा पदार्थ तेलात टाकून गुढघ्याला हा लेप लावा दुखणारे गुडघे दुखायचे कायमचे बंद १०० % रिजझल्ट वाला घरगुती उपाय !

म्हणजेच गोलाकार आकारामध्ये आपणाला चेहरा कोरडा होईल तोपर्यंत मसाज करायचा आहे. तर मित्रांनो हा उपाय केल्यामुळे आपल्या चेहऱ्यावरील जे काही वांग असतील, काळे डाग असतील, सुरकुत्या असतील त्या कमी झालेल्या नक्कीच तुम्हाला जाणवतील.

मित्रांनो हा उपाय केल्यानंतर एक तासभर तुम्ही अजिबात बाहेर जायचे नाही. म्हणजेच उन्हामध्ये तुम्हाला एक तास तरी जायचे नाही.

तुम्ही कधीही हा उपाय आपण करू शकता. तसेच मित्रांनो हा उपाय केल्यानंतर तुम्हाला कोणत्याही प्रकारची क्रीम देखील आपल्या चेहऱ्यावर अजिबात लावायची नाही. तर मित्रांनो असा हा कमी खर्चिक घरगुती उपाय जर तुम्ही केला तर तुमचा चेहरा हा चार चौघांमध्ये नक्कीच उठून दिसेल.

तुमच्या चेहऱ्यावरील काळे डाग, सुरकुत्या निस्तेज झालेला चेहरा पूर्णपणे दूर होईल आणि तुम्हाला एक प्रकारचा ग्लो तुमच्या चेहऱ्यावर आलेला नक्कीच जाणवेल.

वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *