देवपूजा करताना तुमच्या सोबत पण असे घडले तर समजा साक्षात देव तुमच्या सोबत आहे? श्री स्वामी समर्थ ….!!

अध्यात्म

मित्रांनो हिंदू धर्मामध्ये भगवंताची देवपूजा करण्याचे फार महत्वाच आहे. असे म्हणतात की श्रद्धा भक्तीने जर आपण भगवंताची पूजा केली तर आपल्यावर भगवंताची कृपा प्राप्त होते. कधी कधी पूजा करताना आपल्याला काही संकेत मिळतात. परंतु आपण त्या संकेतांकडे दुर्लक्ष करतो. आणि आपण ते संकेत मानत नाही. आपल्या लक्षात येत नाही की हे संकेत आपल्याला साक्षत भगवंतांनी दिले आहेत. आपल्यावर भगवंताची कृपा आहे. आपली पूजा भगवंतांनी स्वीकारली आहे. आपण आज या संकेता बद्दल जाणून घेणार आहोत! तर मित्रांनो सर्वात पहिला संकेत म्हणजे आपण देवपूजा करताना धूप किंवा अगरबत्ती लावतो.

आणि देवपूजा दरम्यान जर तू अगरबत्तीचा किंवा धुपाचा धूर संपूर्ण घरात पसरला आणि आपल्याला सकारात्मक प्रसन्न वाटू लागले तर समजावे साक्षात परमेश्वर आपल्या घरात प्रकट झाली आहेत. लवकरच आपले भाग्य चमकणार आहे आणि ही सकारात्मक ऊर्जा आपल्याला आपल्या आजूबाजूला असलेली जाणवते. अचानक घरातील वातावरण सुखद आणि प्रसन्न वाटू लागते. दुसरा संकेत म्हणजे, आपण देवपूजा करत असताना किंवा देवपूजा झाल्यानंतर जर आपल्या दारात भीक मागण्यासाठी भिकारी किंवा एखादे लहान मुल जर आले, तर समजावे आपल्या दारात साक्षात भगवंत आलेले आहेत.

हे वाचा:   प्रसिद्ध मराठी अभिनेत्री अलका कुबल यांना आलेला श्री स्वामी सारामृत या पारायणाची आलेली प्रचिती वाचून तुमच्याही अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही ….!!

तर त्या भिकाऱ्याला तसेच परत जावू देऊ नये. काही ना काही खाद्यपदार्थ त्याला खायला द्यावे. दान केल्याने आपल्या ध्याण्यात कधीच कमी येत नाही. त्यात वाढ होत राहते. पूजेदरम्यान भुकेलेल्या व्यक्तीला अन्न देणे हा भगवंतांना प्रसन्न करण्याचा खूप चांगला मार्ग आहे आणि पुढील संकेत आहे, आपण देवपूजा करत असताना हात जोडून भगवंतांना प्रार्थना करत असतो. अचानकपणे दिव्याचा प्रकाश तेजस्वी झाला, दिव्याची ज्योत अचानकपणे वाढली तर समजावे. भगवंत साक्षात आपल्या समोर आहेत.

किंवा आपण जी काही प्रार्थना भगवंता जवळ करत आहोत ती प्रार्थना त्यांनी स्वीकार केली आहे. व त्याचाच हा संकेत आहे. अशावेळी भगवंतासमोर आपल्या जीवनातील काही अडचणी असतील, किंवा आपल्या ज्याकाही इच्छा व मनोकामना असतील, त्या लगेच भगवंतांना सांगून द्यावे. त्या प्रत्यक्ष भगवंतांपर्यंत पोहोचतील. आणि त्या लगेच पूर्ण होतील आणि मित्रांनो पुढील संकेत म्हणजे आपण ते पूजा करताना किंवा अगरबत्ती लावतो. त्या धूरामध्ये भगवंताची प्रतिमा, किंवा ओम स्वस्तिक असे, शुभचिन्ह तयार झालेले असल्याचे दिसले, तर समजावे भगवंत खूप प्रसन्न झाले आहेत. आणि लवकरच आपल्या जीवनातील अडचणी व संकटे नष्ट होणार आहेत.

हे वाचा:   घराजवळील पिंपळाचे झाड तोडल्यावर काय होते ? काय असतात संकेत “शुभ की अशुभ” नक्की वाचा महत्वपूर्ण माहिती …..!!

<
हिंदू धर्मामध्ये अशा चिन्हांना देवाची रूप मानले जाते. आपण देव पूजा करीत आहोत आणि अशामध्ये अशावेळी कोणी पाहुणे आपल्या घरी आले, तर समजावे, साक्षात भगवंतांनी आपल्या घरी प्रवेश केला आहे. हा भगवंतांचा एक विशेष संकेत मानला जातो. परंतु आपल्या घरी आलेल्या पाहुण्यांचा चुकूनही अपमान करू नये. घरी आलेल्या पाहुण्यांचा आदर सत्कार करावा आणि पुढील संकेत म्हणजे आपण देवपूजा करताना, भगवंतांना एखादे फुल अर्पण केले, आणि ते फुल आपल्या पूजेदरम्यान समोर येऊन पडले, तर समजावे भगवंत आपल्या पूजनाने खूप प्रसन्न झाले आहे. व ते फुल आशीर्वाद स्वरूप आपल्याला दिले आहे. या प्रकारे आपल्याला हा संकेत मिळतो.

ही भगवंताच्या कृपेमुळे आपल्या जीवनातील सर्व अडीअडचणी नष्ट होतील. व भगवंतांच्या आशीर्वादामुळे आपल्या इच्छा व मनोकामना पूर्ण होतील. तर मित्रांनो, हे आहेत ते संकेत जे देवपूजेदरम्यान आपल्याला मिळतात. याद्वारे आपल्याला आपल्या आसपास भगवंतांची उपस्थितीची जाणिव होते.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *