फक्त हा एक तुकडा असा खा, दात दुःखी दोन मिनिटांत कायमची बंद दाढेतील किड झटक्यात बाहेर दात मरेपर्यंत किडनार नाहीत …..!!

आरोग्य

मित्रांनो, आपल्या सुंदरतेमधे अधिक भर टाकण्यासाठी दात अत्यंत उपयुक्त असतात. या सोबतच मित्रांनो पचन चांगले होण्यासाठी दाताचा कार्य खूप महत्त्वाच आहे. असे हे दात सुंदर राहण्यासाठी सर्वच लोक सकाळी उठल्याबरोबर ब्रश करतात दात मजबूत राहण्यासाठी खूप महत्त्वाचे घटक आपल्या सर्वांसाठी आवश्यक असतात हे घटक न मिळाल्यास व्यक्तींचे दात किडतात. मित्रांनो बऱ्याच लोकांच्या हिरड्या सुजतात तसेच बऱ्याच व्यक्तींच्या दातावर पिवळा थर निर्माण झालेला असतो. हिरड्यातून रक्त येण, दात दुखणं अशा बऱ्याच समस्या दाता विषयी निर्माण होतात आणि या दाताच्या समस्या निर्माण झालेल्या दिसतात.

मित्रांनो या समस्येवर आपण आपल्या आयुर्वेदामध्ये सांगितलेला एक छोटासा उपाय पाहणार आहोत, तर मित्रांनो हा उपाय आपण अगदी घरामध्ये असणाऱ्या पदार्थांचा वापर करून आजचा हा उपाय आपण आपल्या घरामध्ये करू शकतो आणि त्याचबरोबर अगदी कमी खर्चामध्ये आपण घरगुती उपाय करून आपले दात दुखी थांबवू शकतो. पाच मिनिटे हा उपाय करून आपण आपल्या दातामध्ये तयार झालेले जे कीड आहे ते किडे मारण्याचे काम हा आयुर्वेदिक उपाय करतो.

हे वाचा:   हे मिश्रण फक्त एकदाच चेहऱ्याला फक्त फक्त दोन मिनिटे लावा आणि मिळवा आश्चर्यकारक गोरा ग्लोइंग चेहरा तेही फक्त दोन मिनिटांत .....!!

तर मित्रांनो उपाय करण्यासाठी आपल्याला पहिला जो पदार्थ लागणार आहे तो म्हणजे हिंग. मित्रांनो आपल्या प्रत्येकाच्या स्वयंपाक घरामध्ये हिंग हे असतं आणि मित्रांनो
हिंगमध्ये फायबर, कार्बोहायड्रेट्स, कॅल्शियम, फॉस्फरस, लोह, नियासिन, कॅरोटीन आणि राइबोफ्लेविन सारख्या विविध प्रकारचे पोषक घटक असतात.

आपल्या आयुर्वेदामध्ये दाता संबंधित अनेक समस्या दूर करण्यासाठी हिंग अत्यंत उपयोगी आहे असं सांगितलेला आहे आणि म्हणूनच मित्रांनो आजचा उपाय करण्यासाठी आपल्याला एक छोटासा हिंगाचा तुकडा लागणार आहे.

त्यानंतर मित्रांनो दुसरा जो पदार्थ आपल्याला या उपायासाठी लागणार आहे तो म्हणजे लिंबू. मित्रांनो आपल्या सर्वांना माहीतच आहे की लिंबू मध्ये अँटीबॅक्टरियल घटक मोठे प्रमाणात असतात आणि त्यामुळे आपल्या दातांमध्ये झालेले कीड हिरड्यांची सूज आणि त्याचे दुखणे कमी करण्याचे काम हे लिंबू करतात.

मित्रांनो अशा पद्धतीने हे दोन पदार्थांचा वापर करून आपल्याला आजचा हा उपाय करायचा आहे. मित्रांनो हे दोन्ही पदार्थ आपल्या घरामध्ये सहज उपलब्ध होतात आणि त्याचबरोबर बाजारामध्ये सुद्धा अगदी कमी खर्चामध्ये आपल्याला हे दोन पदार्थ नक्की मिळतात म्हणूनच दात दुखीवर महागडी औषधे गोळ्या घेण्यापेक्षा आपण हा उपाय नक्की करून पहा.

हे वाचा:   फक्त तीन दिवसांमध्ये २० वर्षांपूर्वीचे, कितीही जुनाट खाज, खरूज, फंगल त्वचारोग, या उपायाने १००% बरा झाला एकवेळ अवश्य करून बघा ....!!

जर तुमच्या हिरड्यांमधून रक्तस्त्राव होत असेल तर हिंग या समस्येपासून तुम्हाला मुक्त करेल. जर तुम्हाला दातदुखीचा त्रास होत असेल तर एका वाटीत एक चमचा लिंबाचा रस घ्या, मग त्यात एक चिमूटभर हिंग घाला आणि गॅसवर किंवा तुमच्या घरामध्ये ओवन असेल तर त्यावर किमान 20 ते 30 सेकंद गरम करा. छोट्या सूती बॉलच्या सहाय्याने वेदनादायक ठिकाणी मिश्रण लावा.

या घरगुती आयुर्वेदिक उपायामुळे तुमची जी काही दाता संबंधी समस्या आहे म्हणजे दात दुखणे, दाताला कीड लागणे या सर्व समस्या दूर होतील. यासाठी आपणाला ज्यादा खर्चही करावा लागणार नाही.

मित्रांनो वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *