छातीत साठलेला कितीही जुनाट कफ, सर्दी, खोकला, घालवा फक्त एका दिवसात १००% घरगुती आयुर्वेदिक उपाय ….!!

आरोग्य

मित्रांनो, तुम्हाला सर्दी, खोकला, कफ असेल यासोबतच वारंवार सर्दी होत असेल, नाकाला शेंबूड असेल अशा व्यक्तींसाठी हा उपाय खूप महत्त्वाचा आहे. वारंवार सर्दी होणे हे लक्षण प्रतिकार शक्ती कमी असल्याचे लक्षण आहे. ज्यांची प्रतिकार शक्ती कमी असते अशा व्यक्तींना सर्दी हा आजार साधारणतः तीन दिवसांपर्यंत असते. परंतु या वेळेमध्ये तर काही घरगुती उपाय किंवा काही औषध नाही घेतले तर सर्दी वाढते. घशाचे इन्फेक्शन यासोबत डोकेदुखी तसेच अंगदुखी ताप येतो. पुढे खोकला, छातीमध्ये कफ होतो. खूप त्रास होतो असा हा त्रास कमी करण्यासाठी एक उपाय पाहणार आहोत. या उपायांमुळे कसल्याही प्रकारेची सर्दी, पडसे खोकला कमी होतो.

मित्रांनो आपल्यातील बरेच जणांना रोगप्रतिकारक शक्ती कमी असल्यामुळे सर्दी खोकला आणि छातीत कफ होणे यांसारखे अनेक समस्या वारंवार होत असतात तर मित्रांनो याचा समस्येवर आपल्या आरोग्य सांगितलेला आहे तर मित्रांनो आपण आपल्या घरामध्ये अगदी सोप्या पद्धतीने करू शकतो आणि त्याचबरोबर मित्रांनो हा उपाय केल्याने छातीतील कफ पूर्णपणे वितळून जाणार आहे व खोकला होणार नाही. हा उपाय अतिशय महत्त्वाचा आहे. आपण नियमितपणे चहा पीत असतो परंतु चहाचे आपल्या शरीराला अनेक फायदे सुद्धा असतात परंतु हा उपाय केल्याने आपल्या शरीराला दुष्परिणाम होण्याची चांगले परिणाम असणार आहेत.

हे वाचा:   'हे' सात दाणे खा : फक्त सात दिवसात पोटाची व कमरेची चरबी बर्फासारखी फास्ट वितळेल

हा अत्यंत महत्त्वाचा आणि गुळाचा असा एक उपाय आहे.अनेकांना सर्दी खोकला, ताप होत असतो त्यामुळे आपण अनेक सारे औषध सुद्धा सेवन करत असतो परंतु त्यांचा ही काही फरक पडत नाही म्हणूनच कोणताही आजार असू द्या तो लवकर दूर करण्यासाठी आजचा हा उपाय तुम्हाला अत्यंत मदत करणार आहे आणि हा उपाय करण्यासाठी आपल्याला आणखीन एक पदार्थ लागणार आहे तरीही पदार्थ आपल्याला स्वयंपाक घरामध्ये सहज उपलब्ध होत असतात. हा उपाय करण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला जिरे लागणार आहे. तर मित्रांनो या जिऱ्यामध्ये अनेक पोषक घटक असते आणि हे घटक आपल्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावते.

आणि म्हणूनच मित्रांनो उपाय करण्यासाठी आपल्याला हा पदार्थ सुद्धा लागणार आहे तर मित्रांनो हे दोन्ही पदार्थ घेतल्यानंतर आपल्याला सर्वात आधी गॅसवर एक भांड ठेवायचा आहे आणि त्यानंतर त्यामध्ये दोन कप पाणी आपल्याला घ्यायचा आहे त्यानंतर त्यामध्ये आपल्याला गुळाचे तीन ते चार खडे टाकायचे आहे आणि त्यानंतर त्यामध्ये आपल्याला एक चमचा जिरे सुद्धा टाकायचे आहे हे दोन्ही पदार्थ टाकल्यानंतर आपल्याला पाणी व्यवस्थितपणे उकळून घ्यायचा आहे आणि याचा जो आयुर्वेदिक काढा तयार होणार आहे याचा वापर आपल्याला हा उपाय करत असताना करायचा आहे.

हे वाचा:   दिसतील तिथे फक्त ही 2 फळ तोडून खा , B.P आणि शुगरच्या सर्व गोळ्या फेकून द्याल, शुगर 400, असो की 500, झटक्यात नॉर्मल करणारी वनस्पती ….!!

मित्रांनो हा जो काढा तयार झालेला आहे याचा वापर आपल्याला या उपायासाठी करायचा आहे मित्रांनो एक दिवसाआड आपल्याला हा काढायचा आहे आणि दररोज सकाळी काहीही न खाता पिता आपल्याला याचे सेवन करायचा आहे आणि जर हा काढा तुम्ही लहान मुलांना देणार असाल तर असे होईल तुम्हाला अर्धा कप हा काढा लहान मुलांना द्यायचा आहे आणि इतर मोठे व्यक्ती एक एक काढ्याचे सेवन करू शकतात तर अशा पद्धतीने आयुर्वेदिक काढा तुम्ही तुमच्या घरामध्ये नक्की करून पहा यामुळे तुमच्या खोकला सर्दी आणि कफ यांसारख्या समस्या लवकरात लवकर दूर होतील.

मित्रांनो वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *