हे ८ विचार – जे कटू आहेत पण सत्य आहेत? १) तुमचे सिक्रेट बायकोलाही सांगू नका, हृदयाला भिडणारे चांगले सुविचार ……!!!!!
मित्रांनो, आपला जीवनामध्ये काही परिस्थिती अशा येतात त्यामुळे आपण खूप कोलमडून जाते आणि या कोलमडलेल्या जीवनामध्ये जर आपल्याला कोणाचा प्रभाव होत असेल तर तो म्हणजे चांगला विचारांचा. आपल्या हृदयाला भेटणाऱ्या चांगला संस्कारांचा. म्हणूनच आज आपण जे कटू आहे पण सत्य आहे. असे काही हृदयाला भेटणारे आठ चांगले विचार जाणून घेणार आहोत. 1)ज्याने त्याच्या जीवनातले पहिले […]
Continue Reading