या पाच पाकळ्या अशा खा ; मरेपर्यंत हार्ट अटॅक येणार नाही, BP गोळ्या फेकून द्याल, शरीरातील 72,000 नसा झटक्यात मोकळ्या ….!!

आरोग्य

मित्रांनो, सध्या बऱ्याच लोकांना हाय बीपी म्हणजे उच्च रक्तदाब झाल्याने अटॅक येण्याचे प्रमाण वाढले आहे. याच मुख्य कारण असते हाय बीपी आणि त्याचप्रमाणे अनेक व्यक्तींना हृदयाचे ब्लॉकेजेस होतात. हे सामान्यपणे कोलेस्ट्रॉलमुळे घडून येतात. कोलेस्ट्रॉलचे दोन प्रकार असतात. एक लो डेंसिटी कोलेस्ट्रॉल आणि हाय डेंसिटी कोलेस्ट्रॉल. लो डेंसिटी कोलेस्ट्रॉल हे खराब स्वरूपाचे असते आणि हे खराब कोलेस्ट्रॉल जेव्हा धमणीत साचते तेव्हा धमन्या ब्लॉक होतात आणि हृदयाला रक्त येते ते रक्त येत नाही. याचे प्रमाण 50% च्या खाली असेल तर आपले काम सुरळीत चालते. मात्र 50% पेक्षा जास्त वाढले तर धमन्या ब्लॉक होतात.

तर मित्रांनो परिणामी हृदयाला जे रक्त येते ते थांबलं की अटॅक येण्याची शक्यता असते आणि अटॅक आल्यानंतर व्यक्ती दगावण्याची शक्यता असते. त्याचप्रमाणे अनेक व्यक्तींना अपचन, गॅसेस, पित्त, हातापायांना मुंग्या येणे, अशक्तपणा, थकवा, सांधेदुखी या सर्व समस्या दूर करणारा साधा सोपा उपाय आहे.

यासाठी लागणारे साहित्य आपल्या घरी सहज उपलब्ध होते. मित्रांनो यासाठी पहिला घटक लागणार आहे लसूण आणि लसणाच्या पाकळ्या. 100 ग्रॅम लसणामध्ये 150 ग्रॅम कॅलरीज, 7 ग्रॅम प्रोटीन, व्हिटॅमिन B1, B2, B3, B6 हे सर्व प्रकारचे B चे व्हिटॅमिन्स असतात. त्याचप्रमाणे व्हिटॅमिन C असतो आणि रक्त शुद्ध करण्यासाठी लागणारा फोलाइट घटक हा मोठ्या प्रमाणात असतो.

हे वाचा:   कितीही जुनाट चेहऱ्यावरील काळे डाग, वांग, मेलास्मा घालावा कायमचा फक्त तीन दिवसात ; डॉ स्वागत तोडकर टिप्स ....!!

मित्रांनो सोडीयम आणि झिंक ही मोठ्या प्रमाणात असते जे की पोट साफ करण्यासाठी उपयुक्त राहते. क इम्युनिटी पावर वाढवते. लसणातील हे सर्व घटक रक्त गोठू देत नाहीत आणि त्याचप्रमाणे रक्तात असणारे खराब कोलेस्ट्रॉल वितळवून ब्लॉकेजेस कमी करतात. ज्या व्यक्तींना रक्त शुद्ध करण्यासाठी वापरायचं आहे त्यांनी कच्चा लसूण खाल्ला तर खुप फायदा होतो. रक्तातील शुगर कमी करण्यासाठी ऑलीसीन नावाचा घटक लसणामध्ये मोठ्या प्रमाणात आहे.

रोज सकाळी उपाशीपोटी दोन लसणाच्या पाकळ्या चावून खाऊन त्यावर पाणी पिल तर खुप फायदा होतो. मित्रांनो यामध्ये दुसरा घटक लागणार आहे तिळाचे तेल. हे किराणा दुकानांमध्ये सहज उपलब्ध होते.

तर मित्रांनो यामध्ये लिनोलीक ऍसिड जे की रक्तातील खराब कोलेस्ट्रॉल कमी करते. हे मोठ्या प्रमाणात असते. यामध्ये मॅग्नेशियम, सेलेनियम भरपूर असते. कॅल्शियम भरपूर असते जे हृदयाला बळकटी आणते. रक्त पातळ करण्यासाठी व बीपी कंट्रोल करण्यासाठी हे तिळाचे तेल अत्यंत उपयुक्त आहे.

त्याचप्रमाणे हाडे देखील मजबूत होते. हे तेल साधारण एक चमचा घ्यायचे आहे. सुरुवातीला एक चमचा तिळाचे तेल घ्या. थोडे गरम झाले की त्यात पाच लसूण पाकळ्या टाका. तुम्ही या लसूण पाकळ्या सोलून किंवा जशाच तशा टाकू शकता. एखाद्या व्यक्तीस तिळाचे तेल मिळाले नाही तर त्याऐवजी एक कप दूध वापरा.

हे वाचा:   मित्रांनो तुम्ही ही कच्चा कांदा खाताय मग ही महत्वपूर्ण माहिती एकदा नक्की वाचा फायदे व तोटे वाचून तुम्ही सुद्धा हैराण व्हाल ....!!

एक कप दुधामध्ये पाच लसूण पाकळ्या उकळाव्या. त्यानंतर लसूण पाकळ्या आणि दुध खायचं आहे किंवा लसूण पाकळ्या खाऊन त्यावर दुध पिऊन घ्यावे. जर एखाद्या व्यक्तीस दुध जमत नसेल तर अशा व्यक्तींनी साधारणतः एक कप पाणी घ्यावे. त्यामध्ये पाच लसूण पाकळ्या टाकाव्या, पाच मिनिटे उकळावे.

त्यानंतर लसूण व पाणी दोन्ही ही खावे आणि आपण तिळाच्या तेलामध्ये लसूण पाकळ्या लाल फ्राय करायच्या आहेत. त्यानंतर लसूण पाकळ्या बाजूला काढून त्या आपल्याला चावून चावून खायच्या आहेत व त्यावरती एक ग्लास कोमट पाणी घ्यायचे आहे. हा उपाय तीन वर्षांपासून म्हाताऱ्या व्यक्तींपर्यंत करू शकता. एक महत्त्वाची गोष्ट, हा उपाय केल्यानंतर अर्धा तास काही खायचं नाही.

मात्र अर्ध्या तासानंतर कोणता ना कोणता पदार्थ सेवन करायचे आहे. सलग एकवीस दिवसानंतर याचे चांगले परिणाम दिसतील. हातापायाच्या मुंग्या कमी होतील, बीपी नॉर्मल राहील, कोलेस्ट्रॉल कमी होईल आणि अटॅक येण्याची शक्यता देखील कमी होईल. त्याचप्रमाणे सांधेदुखी, गुडघेदुखी देखील कमी होण्यास मदत होईल.

मित्रांनो वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *