भिजवलेले बदाम खाल्ल्याने शरीराला जे फायदे झाले ते वाचून तुम्ही पण १००% आज पासून बदाम खायला सुरवात कराल ….!!

आरोग्य

मित्रांनो, आपल्यापैकी अनेक जण धावपळीचे जीवन जगत असतात. या धावपळीचे जीवन जगताना आणि स्पर्धेत स्वतःला सिद्ध करत असताना अनेकदा आपण आपल्या आहाराकडे दुर्लक्ष करतो. सध्याची बदललेली जीवनशैली आणि बदललेला आहारपद्धती यामुळे आपल्या आरोग्यावर खूप बदल झालेला आहे. परंतु जर आपले आरोग्य मजबूत चांगले बनवायचे असेल तर काही पदार्थांचे सेवन आपल्याला करणे गरजेचे आहे. तसेच काही पौष्टिक पदार्थ सुद्धा आपल्या आहारामध्ये समावेश करायला हवा आणि मित्रांनो बाजारामध्ये अनेक ड्रायफ्रूट आपल्याला पाहायला मिळतात.या ड्रायफूट मध्ये वेगवेगळे पदार्थ असतात. काजू ,बदाम, पिस्ता, मनुके ,अंजीर हे सगळे पदार्थ आपल्या शरीराला मजबुती देण्याचे कार्य करतात.

परंतु मित्रांनो यातील बदाम सुद्धा अत्यंत महत्त्वाचा ठरतो. बदामाचे अनेक फायदे आपल्या शरीराला प्राप्त होत असतात म्हणूनच आजच्या लेखामध्ये आम्ही तुमच्यासाठी बदामविषयी माहिती नसलेली एक महत्त्वाची माहिती घेऊन आलेलो आहोत. चला तर मग जाणून घेऊया त्याबद्दल.

तर मित्रांनो ज्यांना खाल्लेले लवकरच पचत नाही किंवा आठवत नाही, स्मरणशक्ती कमजोर आहे, शरीरांमध्ये कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढलेले आहे. शुगर समस्या आहे, हाय बीपी आहे, वजन काही केल्या कमी होत नाही ,पोट साफ होत नाही ज्यांची रोगप्रतिकारशक्ती कमी आहे, चेहऱ्यावर सातत्याने सुरकुत्या येतात यांच्यासाठी बदाम भिजवून खाणे खूप फायदेशीर आहे.

या बदामाचा इतका जबरदस्त फायदे आहेत की आपण याची कल्पनासुध्दा करु शकत नाही. बदाम साधारण गोड आणि तिखट अशा दोन्ही प्रकारांमध्ये उपलब्ध असते. अनेक जण बदाम खायला वापरतात तर काही जण बदाम भिजवलेले खात असतात. बदामामध्ये खूप सारे पोषक तत्व उपलब्ध असतात. त्याच बरोबर फॅटी ऍसिड,अमिनो ऍसिड, विटामीन बी, विटामीन बी 6 यासारखे अनेक पोषक तत्व बदाममध्ये उपलब्ध असतात.

हे वाचा:   या वनस्पतीचे एक पान १०० वर्षा पर्यंत म्हातारपण येऊ देत नाही, पांढरे केस कायमचे काळे होतील, चेहरा टवटवीत दिसेल, मुतखड्याच्या सर्व समस्या गायब होतील !

मित्रांनो बदाम चवीला कुरकुरीत गोड व तिखट सुद्धा बाजारामध्ये उपलब्ध होतात. आपल्यापैकी अनेक जण पदार्थाची चव वाढवण्यासाठी जेवणामध्ये सुद्धा बदामाचा वापर करतात म्हणूनच अनेकदा आपल्याला बाजारांमध्ये एखादी बर्फी किंवा एखाद्या पदार्थांमध्ये सुद्धा बदमाचा सरासर वापर केलेला पाहायला मिळतो.

शरीराच्या नसा, स्नायू यांची कार्यक्षमता व्यवस्थित चालविण्यासाठी मदत करत असते आणि बदाम कच्चे खाण्यापेक्षा बदाम पाण्यामध्ये टाकून भिजवून खाल्ले तर त्याचे फायदे मिळतातच. कारण रात्रभर भिजवल्याने बदाम मध्ये जे विषारी घटक आहेत ते बाहेर पडतात आणि आधिक पोषक तत्व शरीराला प्राप्त होतात.

ज्यांचे पोट व्यवस्थित साफ होत नाही, वेळेवर पोट स्वच्छ होत नाही, बद्धकोष्ठतेचा त्रास आहे अशा व्यक्तीने रात्री भिजवलेले बदाम अवश्य खायला हवे. यामुळे आपल्या पोटातील विषारी घटक बाहेर पडण्यासाठी मदत होते व त्याच बरोबर पोटामध्ये गॅस जमा झाले असेल तो सुद्धा कमी होतो.

मित्रांनो गर्भवती महिलांनी भिजवलेले बदाम आवश्यक खायला हवे. कारण की जेव्हा आपण भिजवलेले बदाम खातो तेव्हा पोटातील बाळाचे सुद्धा पोषण व्यवस्थित रित्या होते. आपल्यापैकी बर्‍याच जणांना वाचलेले आठवत नाही, स्मृती दोष असणे, स्मरण शक्ती चांगली नसते अशा व्यक्तीने आपली अक्कल वाढवण्यासाठी व स्मरण शक्ती मजबूत बनवण्यासाठी भिजवलेले बदाम नक्कीच खायला पाहिजे

रोज रात्री भिजवलेले बदाम सकाळी उपाशीपोटी खाल्ल्याने आपल्या मेंदूची कार्यक्षमता वाढते आणि आपली स्मरणशक्ती सुद्धा चांगली राहते. मित्रांनो भिजवलेले बदाम खाल्ल्यामुळे शरीरातील कोलेस्टेरॉल कमी करण्यास मदत होते.

हे वाचा:   शरीरावरील कसल्याही जुनाट चरबीच्या गाठी मुळापासून घालवा या घरगुती रामबाण उपायाने डॉ ; स्वागत तोडकर उपाय ......!!

रक्तामध्ये चांगल्या कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढवतात. हार्ट प्रॉब्लेम असलेल्यांसाठी पाण्यात भिजवलेली बदाम हे रामबाण ठरते. कारण यामध्ये असलेले पोटॅशियम, प्रोटीन आणि मॅग्नेशियम हृदयाचे आरोग्य चांगले राखण्यासाठी खूप मदत करतात आणि त्याच्या सोबतच याच्यातले असलेले अँटिऑक्सिडंट गुणसुद्धा जे धोकादायक प्रॉब्लेम आहेत ते दूर करतात.

कमी प्रमाणामध्ये कॉलेस्ट्रॉल असल्यामुळे त्या सोबत बदामामध्ये उपलब्ध असणाऱ्या मॅग्नेशियम यामुळे आपल्या शरीरातील रक्तप्रवाह सुरळीत चालतो.
मित्रांनो आपल्यापैकी अनेक जण लठ्ठपणा, वाढलेले वजन कमी करण्यासाठी वेगवेगळे प्रयत्न करतात तसेच वजन कमी करण्यासाठी वेगवेगळे पदार्थ सुद्धा सेवन करत असतात. परंतु त्याचा आपल्या शरीरावर फारसा परिणाम सुद्धा होत नाही.

म्हणून जर आपण सकाळी उठल्यावर रात्री भिजवलेले बदाम खाल्ले तर आपल्या शरीरातील अति लठ्ठपणा कमी होतो व वजन सुद्धा नियंत्रणात राहते. कारण की जेव्हा आपण भिजवलेले बदाम खात होतो तेव्हा त्यामध्ये कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी होऊन जाते. म्हणून शरीराला अतिरिक्त चरबी सुद्धा प्राप्त होत नाही.

म्हणून जर तुमचे सुद्धा वजन प्रमाणापेक्षा जास्त वाढले असेल तर अशा वेळी रात्री भिजवलेले बदाम उपाशीपोटी सकाळी खाणे गरजेचे आहे.

मित्रांनो वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *