दाताची ठणक पाच मिनिटात बंद, दातातील कीड मुळापासून १००% बाहेर पडणार दाढदुखी कायमची बंद होणार या उपायाने ….!!
मित्रांनो आपल्या शरीरातील दात हा असा अवयव आहे की जी अन्नपचनामध्ये महत्वाचे काम करतो. आयुर्वेदामध्ये दातांना असे म्हटले जाते की ज्यांचे दात मजबुत त्यांची प्रकृती नेहमी चांगली राहते. परंतु या दातांकडे आपण पाहिजे तितके लक्ष देत नाहीत. आयुर्वेदामध्ये असे सांगितलेले आहे की जेवणानंतर चूळ भरावी याने दातांमध्ये अन्नकण अडकत नाहीत.तसेच ब्रश सुद्धा रात्री झोपताना केला […]
Continue Reading