पोट सफ होण्याची सर्व औषधे चूर्ण फेकून द्या, फक्त हा उपाय करा सकाळी पोट झटक्यात साफ सहित, पोटातील गॅस झटपट बाहेर फेका ….!!

आरोग्य

मित्रांनो तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. गरीब असलेला माणूस काय किंवा श्रीमंत असणारा माणूस काय, दोघेही फक्त दोन वेळच्या जेवणासाठी दिवसभर काम करत असतात. शेतकरी शेतात घाम गाळतात आणि वरिष्ठ अधिकारी दिवसभर कार्यालयात काम करतात. तेही फक्त दोन वेळेचं जेवण करता यावं म्हणून, मात्र आता काळ बदलत चालला आहे. आजच्या धकाधकीच्या जीवनात माणसाला ना स्वत:साठी वेळ आहे. ना त्याच्या खाण्यावर, ना त्याच्या आरोग्यासाठी आणि त्यामुळे वेळ वाचवण्यासाठी तो बाहेरचे फास्टफूड खातो. या लेखात आपण अशा काही खाण्यामुळे होणाऱ्या पोटाच्या विकारांबद्दल जाणून घेणार आहोत.

तर मित्रांनो, तुमच्यापैकी बरेचजण पोट साफ करण्यासाठी डॉक्टर किंवा वैद्याकडून अनेक औषधे आणि गोळ्या घेत असतील. परंतु आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की, या गोळ्या आणि औषधे घेतल्याने तुम्हाला थोड्या काळासाठी आराम मिळू शकतो. परंतु त्याचे दुष्परिणाम मात्र तुमच्या शरीराच्या इतर सर्व भागांवर दिसू शकतात. जसे की तुमच्या त्वचेची चमक हरवते आणि या गोळ्यांच्या सेवनामुळे किडनीला देखील त्रास होतो. ज्यामुळे की तुमची किडनी हळूहळू खराब होऊ शकते. किंवा मग हळू हळू किडनी काम करणं बंद करू शकते. म्हणूनच आम्ही तुमच्यासाठी पोटाच्या सर्व आजारांना अलविदा करण्यासाठी एक सोपा आणि सरळ घरगुती उपाय घेऊन आलो आहोत.

हे वाचा:   फक्त तीन दिवसांमध्ये २० वर्षांपूर्वीचे, कितीही जुनाट खाज, खरूज, फंगल त्वचारोग, या उपायाने १००% बरा झाला एकवेळ अवश्य करून बघा ....!!

तर मित्रांनो पोटा संबंधित सर्व समस्या दूर करण्यासाठी आपण आज प्रमुख दोन उपाय पाहणार आहोत मित्रांनो हे दोन्ही उपाय आपल्या आयुर्वेदामध्ये सांगितलेले आहेत हे आपण आपल्या घरामध्येच असणाऱ्या पदार्थांचा वापर करून करू शकतो तर मित्रांनो आता जाणून घेऊयात कोणत्या आहेत हे घरगुती उपाय मित्रांनो यासंबंधीचा पहिला उपाय करत असताना आपल्याला सर्वात आधी गॅसवर एका भांड्यामध्ये एक ग्लास पाणी उकळण्यासाठी ठेवायचा आहे आणि हे पाणी थोडं गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला एक चमचा बडीशेप टाकायचे आहे आणि त्यानंतर हे पाणी व्यवस्थितपणे उकळून घ्यायचा आहे.

आणि मित्रांनो हे एक ग्लास पाणी अर्ध ग्लास झाल्यानंतर म्हणजेच हे पाणी व्यवस्थितपणे उकळल्यानंतर आपल्याला गॅस बंद करून हे पाणी गाळून घ्यायचा आहे आणि गाळून घेतल्यानंतर त्यामध्ये आपल्याला एक चमचा एरंडेलच तेल घालायचा आहे मित्रांनो हे तेलही तुम्हाला किराणा मलाच्या दुकानांमध्ये किंवा मेडिकलमध्ये अगदी सहजरीत्या उपलब्ध होईल बडीशेप चे जे आपण पाणी तयार केले होते त्यामध्ये एक चमचा हे तेल आपल्याला टाकायचा आहे आणि मित्रांनो याचे सेवन आपल्याला दररोज रात्री झोपण्यापूर्वी करायचे आहे मित्रांनो यामुळे आपल्या पोटासंबंधी सर्व अडचणी दूर होतील आणि आपल्या पोटामध्ये ज्या आतड्या आहेत त्याही आतून स्वच्छ होते.

हे वाचा:   रोज सकाळी उपाशी पोटी कच्चा लसूण खाण्याने जे फायदे झालेत ते लाखो रुपयांची औषधे करू शकत नाहीत असे जबरदस्त फायदे .....!!

तर मित्रांनो असा हा एक छोटासा उपाय तुम्ही तुमच्या घरामध्ये नक्की करून पहा. तर मित्रांनो या संबंधित दुसराच उपाय आहे तो करत असताना आपल्याला अर्धी वाटी मेथी दाणे घ्यायचे आहेत आणि त्याची पावडर आपल्याला तयार करून घ्यायचे आहे आणि त्याची एक चमचा पावडर आपल्याला एका वाटीमध्ये घ्यायची आहे आणि त्यानंतर त्यामध्ये एक चमचा मध आपल्याला मिक्स करायचा आहे आणि याची व्यवस्थितपणे पेस्ट तयार करून घ्यायचे आहे आणि मित्रांनो या पेस्टचे सेवन आपल्याला रात्री झोपण्यापूर्वी करायचे आहे यामुळे हे पोटा संबंधित सर्व अडचणी दूर होतात तर मित्रांनो अशा या दोन उपायांपैकी कोणताही एक उपाय तुम्ही करायला सुरुवात केल्यानंतर तुम्हाला काही दिवसांमध्येच याचा सकारात्मक परिणाम दिसून येईल आणि तुमच्या पोटा संबंधित सर्व अडचणी दूर होतील.

मित्रांनो वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *