सकाळी आठ वाजता सर्वात अगोदर चहा पिण्याने शरीराला होणारे नुकसान वाचून तुम्ही पण उद्या पासून चहा पिणे बंद कराल ……!!
आपल्याला सकाळी उठल्याबरोबर चहा पिण्याची सवय असेल. आपल्याला चहा प्यायल्याशिवाय चैनच नाही पडणार. पण तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल, की ज्या व्यक्ति जास्त चहा पितात, त्या जास्त आजारी पडतात. काहीजण दिवसातून कितीही वेळा चहा पिऊ शकतात. दिवसातून दोनवेळा चहा पिणे ठीक. मात्र काहीना दिवसातून चार ते पाचवेळाहून अधिक चहा पिण्याची सवय असते. मात्र ही सवय […]
Continue Reading