गुळासोबत दोन चमचे हा पदार्थ घ्या ; कितीही जुनाट गुडघेदुखी, असो वातरोग, असो १००% मुळापासून गायब होणार ….!!

आरोग्य

मित्रांनो, आजकाल सर्वांनाच गुडघेदुखीचा त्रास खूपच सहन करावा लागत आहे. वयस्कर त्याचबरोबर तरुण मुलांना देखील गुडघेदुखीचा त्रास खूपच जाणवतो आहे. तसेच मित्रांनो संधिवात असेल याचा देखील खूपच असह्य असा त्रास सहन करावा लागत आहे. मित्रांनो पूर्वीच्या वयस्कर माणसांचे गुडघे दुखत होते. परंतु आजकाल हे प्रत्येक वयोवर्गामध्ये आपणाला पाहायला मिळते. बरेच लोक हे उठता बसताना गुडघेदुखीने कण्हताना दिसत आहेत. हल्लीच्या काळामध्ये बैठे काम खूपच वाढले आहे. म्हणजेच सतत खुर्चीवर बसून काम करावे लागत असल्यामुळे देखील आपणाला गुडघेदुखीचा त्रास सहन करावा लागतो.

याशिवाय बसण्या- उठण्याच्या, उभे राहण्याच्या चुकीच्या पद्धती, उंच टाचांच्या चपलांचा वाढलेला वापर, व्यायामाचा अभाव, खूप वेळ उभे राहणे, उभे राहून काम करण्याची पद्धत, वाढते वजन ही देखील गुडघेदुखीची कारणे आहेत.

तर मित्रांनो ही गुडघेदुखीची समस्या पूर्णपणे नष्ट करण्यासाठीचा एक घरगुती उपाय आज मी तुम्हाला सांगणार आहे. हा जर उपाय तुम्ही केला तर तुमचा संधीवात असेल किंवा गुडघेदुखीची समस्या असेल ती पूर्णपणे कमी होणार आहे. चला तर मग मित्रांनो जाणून घेऊयात हा घरगुती उपाय नेमका कोणता आहे तो. तर मित्रांनो यासाठी आपणाला आपणाला अख्खी हळद म्हणजेच जे हळकुंड असते ते आपणाला चोवीस तास भिजवून ठेवायचे आहे.

24 तास जे हळकुंड म्हणजे हळद आपण भिजवून ठेवलेली आहे त्यातील पाणी आपल्याला काढायचे आहे आणि या हळकुंडाची आपल्याला बारीक बारीक तुकडे करायचे आहेत आणि नंतर आपणाला हे तुकडे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचे आहे आणि त्यामध्ये थोडंसं आपल्याला दूध घालायचं आहे आणि हे बारीक करून घ्यायच आहे. मित्रांनो या हळकुंडाची एकदम आपल्याला छानशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे. नंतर आपल्याला कढईमध्ये एक ग्लास पाणी घ्यायचे आहे.

त्या पाण्यामध्ये आपणाला एक वाटी किसलेला गूळ घ्यायचा आहे आणि त्या पाण्यामध्ये घालायचा आहे. मित्रांनो हा गुळ आपणाला त्या पाण्यामध्ये पूर्णपणे विरघळून घ्यायचा आहे. नंतर मित्रांनो आपण जी पेस्ट तयार केलेली आहे ही पेस्ट आपणाला त्या पाण्यामध्ये घालायचे आहे आणि मस्तपैकी शिजवून आपणाला ती घ्यायची आहे.

हे वाचा:   फक्त १ लसुन पाकळी अशी वापरा; आयुष्यात कधीही खोकल्यासाठी औषधे घेण्याची गरज पडनार नाही उपयुक्त अशी माहिती !

गुळामध्ये विटामिन, प्रोटीन, आयरन, कॅल्शियम हे पोषक घटक असतात. आपल्या शरीरातील हिमोग्लोबिनची पातळी या पोषक घटकामुळे वाढते. तसेच मित्रांनो हाडांना एक प्रकारची मजबुती आणण्यासाठी हे घटक खूपच आपल्याला फायदेशीर ठरतात. तसेच या उपायासाठी आपण दुधाचा देखील वापर केलेला आहे. तर दुधामध्ये देखील कॅल्शियम, प्रोटीन भरपूर प्रमाणात असतात. जे आपल्या शरीरासाठी खूपच उपयुक्त आहेत.

हळद देखील आपल्या शरीरासाठी खूपच फायदेशीर आहे. हळदीमध्ये देखील प्रोटीन, व्हिटॅमिन ए, कार्बोहायड्रेट्स, मिनरल यांसारखे घटक असतात. हे आपल्या शरीरासाठी खूपच फायदेशीर आहे. म्हणजेच कोणतीही जखम असेल ही जखम बरी करण्यासाठी आपल्याला हळदीचा फायदा होतो. त्याचप्रमाणे मित्रांनो आपल्या शरीरातील रक्त शुद्धीकरणाचे काम देखील हळद करत असते.

हाडांना मजबुती तसेच जी आपली ठिसूळ झालेली हाडे असतात ती हाडे देखील मजबूत करण्यासाठी हळदीचा आपणाला वापर खूपच फायदेशीर ठरतो. तर मित्रांनो जे आपण हळद गॅस वरती गरम करायला ठेवली होती म्हणजेच गुळाचे पाणी तसेच जे आपण हळदीची पेस्ट केलेली आहे ती कढईमध्ये आपण शिजवून म्हणजेच ती घट्ट होईपर्यंत शिजवून घ्यायची आहे.

तर मित्रांनो ही जी शिजवून घेतलेली पेस्ट आहे ही पेस्ट थोडीशी थंड होऊ द्यायची आहे आणि आपणाला एक चमचा मोहरीचे तेल घ्यायचे आहे. तुम्ही एक चमचा मोहरीचे तेल गरम करून त्यामध्ये एक चमचा जी आपण पेस्ट बनवलेली आहे ती टाकायची आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे.

तर मित्रांनो ज्या ठिकाणी तुम्हाला तुमची हाडे दुखत असतील, गुडघेदुखीचा त्रास आहे तसेच पाय दुखतात अशा ठिकाणी तुम्हाला या हळदीचा लेप लावून घ्यायचा आहे. म्हणजेच एक प्रकारचा मसाज करून आपणाला घ्यायचा आहे. खालून वर अशा प्रमाणे तुम्ही हा मसाज करायचा आहे. यामुळे आपले जे ब्लड सर्क्युलेशन आहे ते व्यवस्थित होते.

आणि जर तुम्ही हा मसाज रात्री झोपण्यापूर्वी केला तर यामुळे तुम्हाला एक प्रकारचा आराम मिळेल. जर तुम्हाला मसाज करणे जमत नसेल तर तुम्ही ही पेस्ट लावून तुम्ही अर्धा, एक तास तरी तसेच पेस्ट आपल्या शरीरावर राहू द्यायचे आहे आणि नंतर ही पेस्ट धुतली तरीही चालते.

हे वाचा:   हार्ट अटॅक येताच सर्वात अगोदर करा हे एक काम १००% जीव वाचेल तुमचा किंवा दुसऱ्याचा जीव 100% वाचवा, घरामधील सर्वांना माहित असावा उपाय ....!!

मित्रांनो हा उपाय झाला बाहेरील दुखण्यांपासून. जर बऱ्याच जणांना आपल्या शरीराच्या आतील दुखणे असते. म्हणजेच हा जो त्रास आहे हा मुळापासून जर तुम्हाला नष्ट करायचा असेल तर तुम्हाला पहिल्यांदा यासाठी वेगळा उपाय करावा लागणार आहे. म्हणजेच तुम्हाला यासाठी एक ग्लास दूध घ्यायचे आहे.

या दुधामध्ये तुम्हाला जे आपण हळदीची पेस्ट तयार केलेली आहे ही पेस्ट एक चमचा टाकायची आहे आणि मिक्स करून घ्यायच आहे आणि त्यामध्ये मित्रांनो आपणाला गावरान गाईचे दूध एक चमचा मिक्स करायचे आहे. मित्रांनो गाईचे दूध आपल्या शरीरासाठी खूपच फायदेमंद असते. हाडांना मजबूत बनवण्यासाठी देखील या गाईच्या तुपाचा फायदा होतो.

तर मित्रांनो गाईचे तूप एक चमचा घातल्यानंतर ते व्यवस्थित मिक्स करून तुम्हाला दिवसभरात कधीही एक वेळेस तुम्हाला हे दूध प्यायचे आहे. यामुळे मित्रांनो देखील तुमचे जे काही दुखणे असेल ते मुळापासून नष्ट होते. तर मित्रांनो जे आपण हळदीची पेस्ट तयार केली आहे ही पेस्ट तुम्ही तयार करून स्टोअर देखील करू शकता.

तर मित्रांनो ही पेस्ट तयार करून तुम्ही फ्रीजमध्ये ठेवलात आणि ज्या त्या वेळेस तुम्ही याचा वापर केला तरीही चालतो. तर अशा प्रकारे तुम्ही हे दोन्हीही उपाय 21 दिवस न चुकता केले तर तुमची गुडघेदुखी, संधीवात असेल तसेच हाडांचे दुखणे असेल तर ते पूर्णपणे दूर होईल.

कंबर दुखी असेल, गुडघेदुखी असेल या सर्वांचा त्रास पूर्णपणे नष्ट होईल. तर मित्रांनो असा हा घरगुती उपाय तुम्ही नक्की करून पहा. तुम्हाला फरक नक्कीच जाणवेल.

मित्रांनो वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *