आंघोळीच्या पाण्यात टाका हा एक पदार्थ ; आयुष्यभर त्वचारोग, फंगल इन्फेक्शन,.गजकर्ण, खाज, खरूज, नायटा १००% मुळापासून संपणार सहित, शरीरातील ७२,००० नसा झटक्यात मोकळ्या ….!!!

आरोग्य

मित्रांनो, पाण्यामध्ये एक चमचाभर हे टाका. आखडलेले स्नायू पूर्णपणे मोकळे होतील. शरीरामधील दबलेल्या नसा सहजरीत्या मोकळ्या होऊन जातील आणि एक दोन लिटर पाण्यामध्ये हा पदार्थ टाकून त्या ठिकाणी नस दबलेली आहे किंवा हाड वाकलेले आहे त्या ठिकाणी शेक घ्या. यामुळे तुमचे आखडलेले स्नायू मोकळे होऊन जाईल. कुठल्या प्रकारची नस दबलेली असेल कुठल्या प्रकारचा त्रास असेल तरी सुद्धा प्रत्येकाने या पाण्याने आंघोळ करा. कारण आलेला थकवा या पाण्याने पूर्णपणे निघून जातो आणि मित्रांनो तुमचे मसल रिलॅक्स होतात आणि त्यामुळे एक अभ्यंगस्नानाचे फायदा आपल्याला मिळतो.

यामुळे एक मालिश केल्याचा फायदा आपल्याला मिळतो. आंघोळीच्या पाण्यामध्ये याचा वापर करायला पाहिजे.घाम निवारणासाठी गरम पाण्याने अंघोळ करून त्याचा खूप चांगला उपयोग आपल्याला होतो. यामध्ये जरी आयुर्वेदीक घटकांचा वापर वापर केला असल्याने रक्ताभिसरण सुधारते. तसेच स्नायू आणि नसा मोकळ्या होतात. मित्रांनो रक्त ग्रंथीला चालना मिळते.

त्यामुळे शरीरातील टाकाऊ पदार्थ बाहेर काढले जातात. त्याचबरोबर त्वचा संबंधित आजार असतील, फंगल इन्फेक्शन गजकरण, नायटा, खरुज असेल ती निघून जाते. त्याच बरोबर जास्त सर्दी, खोकला पूर्णपणे दूर होऊन जाते. हा उपाय करण्यासाठी आपल्याला दोन घटक लागतात त्यातील पहिला घटक आहे ती आहे तुरटी.

हे वाचा:   जर तुम्ही पण रात्री १२ नंतर झोपत असाल तर बघा, आपल्या मेंदू मध्ये काय काय बदल होतात ....!!

मित्रांनो तुरटी आपल्याला घ्यायची आहे 20 ग्रॅम. एक वेळेच्या उपायासाठी साधारण एक चमचाभर तुरटीची पूड करून घ्यायचे आहे.ही तुरटी आपल्याला बारीक वाटून घ्यायचे आहे. ते पाण्यामध्ये टाकल्याबरोबर पाणी उकळायला ठेवायची. ही तुरटी पाण्यात टाकल्याबरोबर पाण्याचा रंग थोडासा बदलतो म्हणजे यात पोटॅशियम, सल्फेट असल्याने यामधील पोटॅशियम मुळे मांसपेशी आकुंचन पावले असतील तर त्या रिलॅक्स करतात.

त्यामुळे स्नायू मोकळे होतात.नस मोकळी होते आणि आपल्याला बरे वाटते. फ्रेश वाटते आणि आंघोळ करताना आपल्या तोंडामध्ये सुद्धा गेले तरी त्यामुळे जर सर्दी, खोकला किंवा तोंडाचे आजार असतील, दात किडलेला असेल ,तोंडाचा वास येत असेल अशा अनेक समस्या तुरटी मुळे निघून जातात.

मित्रांनो, आपल्याला माहिती असेल जखम झाल्यानंतर त्या जागेवर तुरटी लावली जाते. तसेच चेहऱ्यावर पिंपल्स सुद्धा तुम्हाला येत नाहीत आणि या पाण्यामुळे केसांची वाढ चांगली होते.केसात कोंडा राहत नाही. या पाण्याने नियमित अंघोळ केली तर आपल्या शरीराला खूप चांगला असतो. आपल्याला घ्यायचे आहे दहा ते वीस ग्रॅम पाण्यामध्ये तुरटी टाकायचे आहे.हा उपाय करण्यासाठी आपण दुसरा घटक पदार्थ वापरणार आहात ते म्हणजे कडूलिंबाचे पाने. कडुलिंबाची पाने आपल्या आजूबाजूला सहज उपलब्ध होतात. जर तुमच्याकडे कडूलिंबाचे पाने उपलब्ध नाही झाली तर मेडिकलमध्ये याची गोळ्या सुद्धा मिळतात.

हे वाचा:   हे दोन आजार असणाऱ्या लोकांनी अजिबात खाऊ नये पालक, आणि मेथी, नाहीतर भोगावे लागतील गं'भी'र परिणाम ......!!

मित्रांनो त्या गोळ्यांचा वापर आपण हा उपायासाठी करू शकतो. कडुलिंबाची पाने हे आयुर्वेदिक शास्त्रामध्ये अँटी फंगल, अँटिबायोटिक आणि अँटी सेप्टिक म्हणून वापरले जाते. तुरटी आणि कडुलिंबाची पाने आपण एकत्र पाण्यामध्ये टाकले तर यामुळे आपल्या स्नायूंना मजबूतपणा येतो. आपल्या शरीरातील नसा पूर्णपणे मोकळ्या होतात. कोणत्याही प्रकारचे त्वचारोग पूर्णपणे दूर होऊन जातात आणि फंगल इन्फेक्शन जर असेल तर ते नष्ट होऊन जातात.

या दोन्ही पदार्थांच्या मिश्रनाने उकळलेले पाणी जर आपण आंघोळीला वापरले तर यामुळे आपल्या शरीरातील नसा तर मोकळ्या होतात. पण त्याचबरोबर आपल्या शरीरावर बारीक बारीक जीवजंतू असतील तर ते सुद्धा नष्ट होतात. म्हणून प्रत्येकाने आठवड्यातून एकदा तरी या मिश्रणाच्या सहाय्याने आंघोळ करायला हवी.

मित्रांनो वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *