मोजून फक्त पंधरा दिवस रात्री झोपण्यापूर्वी फक्त एक चिमूटभर खा, आणि चमत्कार पहा पोटाची चरबी मेनासारखी वितळून जाईल ….!!

आरोग्य

मित्रांनो आजकाल तुम्ही पाहिलेच असेल की अनेकांचे वजन हे खूपच वाढलेले आहे. वजन वाढल्यामुळे अनेक प्रकारचे आजार आपल्याला उद्भवतात. तसेच अनेक प्रकारचा त्रास देखील आपल्याला सहन करावा लागतो. तसेच अनेक जण आपले वाढलेले वजन कमी करण्यासाठी अनेक औषधे घेतात डॉक्टरांचा सल्ला घेतात. काही आयुर्वेदिक औषधे घेतात. तसेच अनेक पथ्य देखील पाळतात. अनेक जण जिमचा वापर देखील करतात. परंतु काही केल्याने आपले वजन हे कमी होत नाही. म्हणजेच पोटाची चरबी जी वाढलेली आहे ती आहे तशीच राहते आणि मग आपल्याला चार चौघात जाणीदेखील लाजल्यासारखे होते.

तर आज मी तुम्हाला असा एक उपाय सांगणार आहे. हा उपाय जर तुम्ही जर 15 दिवस केला तर तुमची जी पोटावरची चरबी आहे ती नक्कीच वितळणार आहे. जे काही तुमचे वाढलेले वजन आहे ते नक्कीच कमी होणार आहे. तर या उपायासाठी आपल्याला जास्त खर्च देखील करावा लागणार नाही. तर हा उपाय नेमका कसा करायचा हे आता आपण जाणून घेऊयात.

तर मित्रांनो पहिल्यांदा तुम्हाला एक भांडे घ्यायचे आहे आणि त्या भांड्यामध्ये तुम्हाला दोन चमचे ओवा घ्यायचे आहे आणि दोन चमचे जिरे घ्यायचे आहेत. मित्रांनो ओवा हे आपल्या आरोग्यासाठी खूपच फायदेशीर ठरते म्हणजेच खाल्लेले अन्न जर पचले नाही तरी देखील आपले वजन वाढले जाते. तसेच आपले पोट साफ होण्यासाठी देखील ओवा खूपच फायदेशीर आहे. त्यामुळे तुम्ही दोन चमचे ओवा घ्यायचे आहे आणि जिरे हे देखील आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे.

हे वाचा:   घरामधील हा एक पदार्थ एक चमचा कॉफीमध्ये मिक्स करून चेहऱ्याला लावा चेहऱ्यावरील काळे डाग एका रात्रीत जाऊन चेहरा एकाच रात्रीत चमुकून दिसेल ....!!

कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी करण्यासाठी तसेच जर तुमच्या शरीरामध्ये रक्ताची कमतरता असेल तर जिरे हे खूपच फायदेशीर आहे. स्मरणशक्ती वाढवण्यासाठी देखील जिरे फायदेशीर आहे. तर तुम्ही दोन चमचे जिरे घ्यायचे आहे आणि ओवा आणि जिरे हे आपल्याला गॅस वरती थोडेफार गरम करून घ्यायचे आहे आणि नंतर त्यामध्ये तुम्हाला एक चमचा बडीसोप घालायची आहे. बडीसोप देखील आपल्या आरोग्याच्या दृष्टीने खूपच फायदेशीर आहे.

तसेच आपले वजन कमी करण्यासाठी देखील बडीसोप फायदेशीर आहे. त्यामुळे नंतर तुम्हाला त्यामध्ये म्हणजेच ओवा आणि जिरे थोडेफार गरम करून झाल्यानंतर आपणाला ते भांडे खाली उतरवून घ्यायचे आहे आणि त्यामध्ये एक चमचा बडीशेप घालायचे आहे आणि त्यामध्ये तुम्हाला अर्धा चमचा काळे मीठ घालायचे आहे. काळे मीठ हे आपल्या आरोग्याच्या दृष्टीने खूपच फायदेशीर आहे.

तर हे सर्व पदार्थ एकत्र करून तुम्हाला बारीक करून घ्यायचे आहेत आणि हे तुम्ही जे पदार्थ बारीक केलेले आहेत हे दररोज तुम्ही संध्याकाळी जेवल्यानंतर एक चमचा घ्यायचे आहे. तर हे एक चमचा कसे घ्यायचे? तर तुम्हाला एक ग्लास थोडेफार कोमट पाणी करायचे आहे आणि त्यामध्ये एक चमचा जी आपण पेस्ट केलेली आहे म्हणजेच हे मिश्रण बारीक करून घेतलेल आहे जी पूड आपण बारीक करून घेतले त्यातील एक चमचा आपणाला घेऊन त्या पाण्यामध्ये घालायचे आहे.

हे वाचा:   कितीही जुनाट ओला, या सुखा, खोकला असुद्या फक्त १ रुपयात मुळापासू झटपट बरा करणारा हा खास घरगुती उपाय एक वेळेस नक्की करून पहा ...!!

सर्व व्यवस्थित हलवून ते आपणाला प्यायचे आहे. हे मिश्रण तुम्ही एकदम प्यायचे नाही तर थोडेफार आपण चहा जसे पितो तसे तुम्ही हे पाणी घोट घोटभर प्यायचे आहे. दररोज संध्याकाळी जेवण झाल्यानंतर एका तासाने तुम्हाला एक ग्लास कोमट पाणी करून त्यामध्ये एक चमचा ही पूड घालून तुम्ही दररोज प्यायचे आहे.

यामुळे मित्रांनो तुमचे जे वाढलेले वजन असेल ते कमी होईल. तसेच जी पोटावरची चरबी आहे ती वितळेल. तसेच तुम्हाला अपचनाचा त्रास असेल तर तो देखील कमी होईल. खाल्लेले अन्न तुम्हाला नक्कीच पचेल. परंतु हा उपाय करत असताना तुम्ही जास्त पाणी पिणे गरजेचे आहे. तसेच बाहेरील जे काही पदार्थ आपण खातो ते पदार्थ बंद करायचे आहे. तसेच तळलेले, तेलकट पदार्थ देखील खायचे नाही.

तर असा हा घरगुती उपाय तुम्ही एक वेळा अवश्य करून पहा. यामुळे तुमचे वाढलेले वजन कमी होईल. तसेच पोटाची चरबी देखील वितळणार आहे. याचा शंभर टक्के तुम्हाला लाभ होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *