कसलाही जुन्यात जुना त्वचारोग, खाज खुजली, खरूज, नायटा मुळापासून बरा करा १००% एका रात्रीत या घरगुती उपायाने …!!

आरोग्य

मित्रांनो, आजकाल अनेक प्रकारचे रोग हे डोके वर काढत असताना आपणाला पाहायला मिळतातच. मित्रांनो अनेकांचे आपल्या आरोग्याकडे लक्ष देखील राहिलेले नाही. त्यामुळे अनेक प्रकारचे आजार आपणाला उद्भवतात. यासाठी आपल्याला भरपूर खर्च देखील करावा लागतो. तर मित्रांनो पावसाळ्यामध्ये एक कायमची समस्या जी आपल्याला सतावते ती म्हणजे अंगाला खाज सुटणे, अंगावर लाल चट्टे निर्माण होणे किंवा खरूज, खाज, नायटा, गजकर्ण अशा अनेक प्रकारच्या समस्यांना आपणाला सामोरे जावे लागते.

यावेळेस आपण डॉक्टरांचा सल्ला देखील घेतो. तरी देखील आपले हे जे रोग आहेत हे कमी होत नाहीत. तर मित्रांनो आज मी तुम्हाला असा एक घरगुती उपाय सांगणार आहे हा जर उपाय तुम्ही केला तर यामुळे तुमच्या या सर्व त्रासापासून सुटका होणार आहे.काही वेळा आपण या आजारांची सुरुवात असते त्यावेळेस पहिल्या सुरुवातीला आपण याकडे दुर्लक्ष देखील करीत असतो. परंतु मित्रांनो दुर्लक्ष केल्यामुळे आपली जी काही खाज असते ती खाज वाढत जाते व त्याचे गंभीर परिणाम आपल्या शरीरावर होऊ शकतात.

म्हणून मित्रांनो तुम्ही वेळेवरच उपचार करणे खूपच गरजेचे आहे. याकडे दुर्लक्ष करायचे नाही. तर मित्रांनो खाज, गजकर्ण, खरुज, नायटा यावरती आपण घरगुती उपाय कसा करायचा आणि त्यासाठी कोणत्या पदार्थांची आवश्यकता आहे चला तर मग जाणून घेऊयात.तर मित्रांनो या उपायासाठी आपल्याला भीमसेनी कापूर घ्यायचा आहे. मित्रांनो तुम्हाला भीमसेनी कापूर किराणा दुकानांमध्ये मिळेल. तसेच जरी नाही मिळाला तरी तुम्हाला ऑनलाईन देखील मिळू शकतो किंवा तुम्ही घरी उपलब्ध असणारा कापूर देखील वापरला तरी चालतो.

हे वाचा:   रात्री झोपण्यापूर्वी दुधात ही एक वस्तू मिक्स करून चेहऱ्याला लावा आणि सकाळी पहा, चेहऱ्यावरील काळे डाग जाऊन चेहरा गोरा पान दिसले …!!

तर मित्रांनो तुम्ही एक चमचा भीमसेनी कापूर म्हणजेच त्याची पावडर होईल इतका घ्यायचा आहे. म्हणजेच जो कापूर घेतलेला आहे तो बारीक करून एक चमचा त्याची पावडर व्हावी इतका घ्यायचा आहे आणि मित्रांनो जे काही आपले फंगल इन्फेक्शन आहे हे फंगल इन्फेक्शन दूर करण्यासाठी भीमसेनी कापूर खूपच फायदेशीर ठरतो. तर मित्रांनो एक चमचा भीमसेनी कापुराची पावडर आपल्याला करून घ्यायची आहे. यानंतर जो आपल्याला दुसरा पदार्थ लागणार आहे तू म्हणजे तुळशीची पाने मित्रांनो साधारणता सात ते आठ तुळशीची पाने सुद्धा आपल्या उपायासाठी लागणार आहेत.

तर मित्रांनो सर्वात आधी एका वाटीमध्ये आपल्याला चार ते पाच भीमसैनिकापूरची बारीक कुठून पावडर तयार करून घ्यायचे आहे आणि त्यानंतर त्यामध्ये आपल्याला सात ते आठ तुळशीची पाने चेचून त्यामध्ये थोडेसे पाणी घेऊन त्याचे मिश्रण तयार करून घ्यायचे आहे आणि ते सुद्धा यामध्ये आपल्याला घ्यायचा आहे आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला एक चमचा कोरफडीचा घर सुद्धा घालायचा आहे आणि त्यानंतर साधारणता एक चमचा लिंबूचा रस सुद्धा आपल्याला त्यामध्ये घालायचा आहे मित्रांनो हे सर्व पदार्थ आपल्या त्याचे संबंधित सर्व अडचणी दूर करण्यासाठी खूपच फायदेशीर आहेत.

हे वाचा:   काळा चहा पिणाऱ्यांना हे सहा आजार आयुष्यभर कधीच होत नाहीत ! काळा चहा पिण्याचे हे असतात जबरदस्त फायदे ....!!

आणि म्हणूनच हेच सर्व पदार्थ अशा पद्धतीने घेतल्यानंतर त्याची एक वेस्ट आपल्याला तयार करून घ्यायचे आहे आणि ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे आणि त्यानंतर कापसाच्या साह्याने तुम्हाला ज्या ठिकाणी त्वचारोग झालेला आहे किंवा ज्या ठिकाणी वारंवार खाज सुटते त्या ठिकाणी किंवा ज्या ठिकाणी हे त्वचे संबंधित समस्या आहेत त्या ठिकाणी कापसाच्या साह्याने हीच पेस्ट लावून घ्यायचे आहे आणि त्यानंतर थोड्या वेळानंतर म्हणजेच किमान एक तासानंतर आपल्याला ती जागा व्यवस्थितपणे स्वच्छ धुवून घ्यायची आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने हा एक छोटासा उपाय तुम्ही तुमच्या घरामध्ये केला त्यामुळे तुमचा कसलाही त्वचारोग असून तो लवकरात लवकर दूर होईल.

मित्रांनो वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *